डोळ्यांनी जवळचं अंधूक दिसतंय? हे 5 घरगुती उपाय केल्यास समस्या होईल दूर

Eye care

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सतत लॅपटॉपवर काम करावे लागत असल्यामुळे तरुणांमध्ये नंबरचा चष्मा लागण्याची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी काही घरगुती उपाय आणि व्यायाम करण्याची तितकीच आवश्यकता आहे. हे व्यायाम नेमके कोणते असायला हवेत आणि त्याचा डोळ्यांना कसा फायदा होईल याविषयी जाणून. दृष्टी वाढवण्यासाठी करा हे उपाय 1) 20 – 20 – … Read more

Summer Diseases : उन्हाळ्यात होऊ शकतात ‘हे’ गंभीर आजार; धोका टाळण्यासाठी कशी काळजी घ्याल?

Summer Diseases

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Summer Diseases) कोणताही ऋतू आपल्यासोबत वेगवेगळ्या आजारांना घेऊन येत असतो. त्यात उन्हाळा म्हटलं की वाढत्या उष्णतेसोबत अनेक प्रकारच्या आरोग्यविषयक समस्या डोकं वर काढू लागतात. अशा आरोग्याशी संबंधित समस्यांना बळी पडल्याने शारीरिक तसेच मानसिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे गरमीच्या दिवसात शारीरिक आरोग्यासोबत, मानसिक आणि त्वचेच्या आरोग्याची देखील काळजी घ्यावी लागते. सामान्यपणे उन्हाळ्याच्या दिवसात … Read more

उन्हाळ्यात मधुमेहाच्या रुग्णांनी आहारात करावे हे महत्वाचे बदल; अन्यथा आरोग्याचे होईल नुकसान

diabetic food

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| मधुमेह असणाऱ्या रुग्णांना (Diabetic Patients) आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींची विशेष काळजी घ्यावी लागते. या रुग्णांना आपल्या आहारात आणि जीवनशैलीत कोणतेही बदल करण्यापूर्वी दहा वेळा विचार करावा लागतो. कारण त्यांच्याकडून घडलेल्या एका चुकीमुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतात. त्यामुळेच आजच्या या लेखात आम्ही मधुमेहाच्या रुग्णांना उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये त्यांनी कोणत्या पदार्थांचे सेवन करायला हवे, हे … Read more

या फळाच्या फुलामुळे मधुमेह राहील कंट्रोलमध्ये; अशा पद्धतीने करा सेवन

Banana Flower

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| देशभरामध्ये मधुमेह असणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत चाललेली दिसत आहे. यामध्ये लहान मुलांसह तरुणांचा देखील समावेश होत चालला आहे. त्यामुळे या मधुमेहापासून (Diabetes) सुटका कशी मिळवावी असा प्रश्न अनेक लोकांना पडला आहे. म्हणूनच आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की मधुमेह डॉक्टरांचे औषध उपचार न घेता देखील बरा केला जाऊ शकतो. यासाठी तुम्हाला फक्त केळीच्या … Read more

चांगल्या आरोग्यासाठी खावे विड्याचं पान; मिळतील अनेक आश्चर्यकारक फायदे

vidyache pan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| धार्मिक विधी करताना विड्याच्या पानाला (vidyach Pan) महत्त्वाचे स्थान दिले जाते. परंतु हेच विड्याचे पान आपल्या शरीरासाठी देखील तितकेच फायदेशीर ठरते. जर तुम्हाला पोटा संबंधित आजार असतील तर विड्याचे पान त्यावर रामबाण उपाय ठरेल. तसेच खोकला आल्यानंतर, सूज आल्यास विड्याचे पान खाणे फायदेशीर ठरेल. तुम्हाला जर विड्याचे पान खाण्याचे हे सर्व फायदे … Read more

Drinking Water : झोपण्यापूर्वी पाणी पिण्याची सवय करू शकते शरीराचे नुकसान; कसे? जाणून घ्या

Drinking Water

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Drinking Water) जर तुम्हाला सुदृढ आणि निरोगी जीवन जगायचे असेल तर आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे, हे आधी समजून घ्यायला हवे. आरोग्याची काळजी घेणे म्हणजे नक्की काय? तर आपल्या शरीराचे कार्य सुव्यवस्थित चालण्यासाठी काही चांगल्या सवयींचे नियमित पालन करणे. आपल्या शरीरातील विविध क्रिया व्यवस्थित पार पडण्यासाठी आपल्या शरीराला पाण्याची गरज असते. … Read more

Swelling Remedies : थंडीच्या दिवसांत हाता- पायांवर सूज का येते? जाणून घ्या कारण आणि घरगुती उपाय

Swelling Remedies

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Swelling Remedies) थंडीचा मौसम आवडणारे बरेच लोक असतील. पण थंडीच्या या गुलाबी वातावरणात येणाऱ्या आरोग्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष करून कसं चालेल बरं? थंडीच्या दिवसात बऱ्याच लोकांना शरीर सुजण्याची समस्या होते. अनेकांच्या हाता- पायावर सूज येते. मात्र ही सूज नेमकी कशामुळे येते? याचे कारण काही कळत नाही. त्यामुळे नेमका काय उपाय करावा? हे समजत … Read more

एका आठवड्यात वजन कमी करायचय? तर गव्हाऐवजी या धान्यांच्या भाकरी खावा

Fat Loss Tips

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या बाजारामध्ये वजन कमी करण्यासाठी तसेच चरबी कमी करण्यासाठी अनेक वेगवेगळे प्रॉडक्ट विक्रीसाठी आले आहेत. परंतु तुम्हाला हे माहित आहे का तुम्ही घरातील व्यवस्थित आहारातूनच वजन कमी करू शकता. यासाठी तुम्हाला फक्त पौष्टिक आहार आणि गव्हा ऐवजी पुढे देण्यात आलेल्या धान्याच्या भाकरी खाण्याची आवश्यकता आहे. या भाकरी आहारात घेतल्यानंतर तुम्हाला एका आठवड्यात … Read more

ऐका! सतत चिडचिड होणे, राग येणे असू शकतात ‘या’ व्हिटॅमिनच्या कमतरतेचे परिणाम

irritability

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| एखादी गोष्ट मनाविरुद्ध झाल्यास त्या गोष्टीचा राग येणे ही खूप स्वाभाविक गोष्ट आहे. परंतु जर राग आणि चिडचिड सतत होत असेल तर ही एक शरीराशी जोडलेली गंभीर समस्या असू शकते. काही लोक आपल्याला सतत चिडचिड करताना किंवा राग धरताना दिसतात. परंतु त्यांचा हा राग आणि चिडचिड थेट त्यांच्या शरीरात कमी असलेल्या व्हिटॅमिन … Read more

Health Tips: जेवणानंतर एक वेलची नक्की खा; आरोग्याला मिळतील अनेक फायदे

cardamom

Health Tips| स्वयंपाक घरातील मसाल्यांच्या यादीत सर्वात महत्त्वाची असणारी वेलची आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. हीच वेलची जर तुम्ही जेवणानंतर खाल्ले तर याचे अनेक फायदे शरीराला होतील. तसेच पचनक्रिया व्यवस्थित राहील आणि पोटासंबंधित कोणत्याही समस्या उद्भवणार नाहीत. त्यामुळे जेवणानंतर वेलची खाणे अत्यंत गरजेचे आहे. या वेलचीचे इतरही अनेक फायदे आहेत, आज आपण तेच जाणून घेऊ. (Health … Read more