दारूच्या दुकानाबाहेर तळीरामांची तौबा गर्दी! आनंद गगनात मावेना

मुंबई । राज्यात कंटेन्मेंट झोन वगळता इतर ठिकाणी दारुची दुकाने सुरू करण्यास सरकारने परवानगी दिल्यानंतर तळीरामांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. गेल्या दीड महिन्यापासून घशाला कोरड पडलेल्या तहानलेल्या या तळीरामांनी आज सकाळी सकाळीच वाईन शॉपची दुकाने गाठली. वाईन खरेदीसाठी सर्वात आधी आपला नंबर लागावा म्हणून अनेकांनी थेट दुचाकीवरून वाईनशॉप गाठले. त्यामुळे ठिकठिकाणी वाईन शॉपबाहेर तुफान … Read more

रेड झोनमधील मद्यपींसाठी खुशखबर! कंटेन्मेंट क्षेत्र वगळता दारूची दुकानं खुली होणार?

मुंबई । लॉकडाऊनच्या काळात रेड झोनमध्ये कन्टेंन्मेट क्षेत्र वगळता उर्वरित भागांत स्वतंत्र दुकानांसह दारुची दुकानंही खुली होणार आहेत. राज्य सरकारनं यासंबंधी निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळं मद्यप्रेमींना दिलासा मिळाला आहे. एएन आय या वृत्तसंस्थेने यासंबंधी वृत्त दिले आहे. Maharashtra government has decided to allow standalone shops including liquor shops to open in Red … Read more

तळीरामांसाठी गुड न्यूज वाईन्स शॉप, पान टपऱ्या सुरु होणार

नवी दिल्ली । देशभरातील तळीरामांना लॉकडाउनमध्ये एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. कडक अटींसह ग्रीन झोनमधील दारू विक्रीची दुकान आणि पान टपऱ्या सुरु करण्याची परवानगी केंद्र सरकारनं दिली आहे. मात्र, हे करत असताना सोशल डिस्टंसिंगच कडक पालन करण्याच निर्बंध केंद्र सरकारने आपल्या आदेशात म्हटलं आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनं याबाबतच वृत्त ट्विटरच्या माध्यमातून दिलं आहे. … Read more

तळीरामांनो बॅड न्यूज! ३ मे पर्यंत दारूची दुकानं बंदच; निर्णय घेण्यामागचं हे आहे कारण

मुंबई । मुंबईत दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याच्या कारणाने लॉकडाउन संपेपर्यंत म्हणजेच ३ मे पर्यंत मद्यविक्रीची दुकानं बंद राहणार आहेत. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मद्यविक्रीची दुकान सुरु करण्याचे संकेत दिले होते. मात्र, राज्य उत्पादन शुल्क मुंबई शहर विभागाचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी परिपत्रक काढत ३० एप्रिलपर्यंत बंदी घालण्यात आलेला मद्यविक्रीचा आदेश ३ मे पर्यंत … Read more