दारुच्या दुकानांबाहेर गर्दी करणाऱ्यांचे रेशन कार्ड रद्द करा!- खासदार इम्तियाज जलील

औरंगाबाद । देशभरात पुकारण्यात आलेला लॉकडाऊन तिसऱ्या टप्प्यात काहीसा शिथिल करण्यात आला आहे. अपवाद वगळता राज्यातील वाइन शॉप उघडण्यासही सरकारनं परवानगी दिली आहे. ही परवानगी दिल्यानंतर ठिकठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचं चित्र आहे. मद्यपींनी दुकानांसमोर प्रचंड गर्दी केल्यानं संसर्गाचा धोका वाढला आहे. अशा वेळी दारूच्या खरेदीसाठी रांगा लावणाऱ्या सर्वांची रेशन कार्ड रद्द करा, अशी मागणी … Read more

जीव वाचवायचा कि रोजगार वाचवायचा? दारू विक्रीवर पृथ्वीराज चव्हाण म्हणतात..

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी सध्या जगातील प्रत्येक सरकारपुढे जीव वाचवायचा कि रोजगार वाचवायचा असा यक्ष प्रश्न आहे. दारू विक्रीतून सरकारला श्वास घेण्यापुरता तरी महसूल मिळेल अशा भावनेतून दारू विक्रीचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र आज सोशल डिस्टेनसिंगचे नियम मोडून ज्या प्रकारे सर्वत्र दारू विक्री दरम्यान गर्दी झाली आणि त्या त्या भागात दारू विक्री बंद … Read more

गर्दी करू नका! आता दारू खरेदीसाठी मिळणार टोकन

मुंबई । राज्यात दारू विक्रीची दुकान सुरु करण्यासाठी परवानगी दिल्यानंतर दारु खरेदीसाठी तळीरामांची एकच झुंबड उडाली आहे. ४० दिवसांनंतर दारू मिळणार असल्यामुळे तळीरामांनी सकाळपासूनच वाईन शॉप्सच्या बाहेर गर्दी करायला सुरूवात केली. अनेक ठिकाणी तर या गर्दीमुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. या सर्वात दारुच्या दुकानांसमोरील प्रचंड गर्दी टाळण्याचा प्रश्न सरकार निर्माण झाला होता. त्यावरही सरकारनं मार्ग … Read more

पट्ठ्यानं खरेदी केली तब्बल ५२ हजारांची दारू; बिल व्हायरल होताच विक्रेता आला गोत्यात

बेंगळुरू । दारूची दुकान सुरु झाल्यापासून गेल्या दीड महिन्यापासून दारूविना तडफडत असलेल्या तळीरामांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. सकाळपासूनच या दारू वेड्यांनी वाईन शॉपबाहेर लांब रांगेत उभे राहून अधाशी वृत्तीने आपला दारूचा कोटा ‘फुल’ करायला सुरुवात केली आहे. मात्र, अशाच एका तळीरामाला नियमबाह्य जास्तीचे मद्यविक्री करणाऱ्या बेंगळुरूतील एका मद्य विक्रेत्याविरोधात राज्याच्या उत्पादन शुल्क विभागाने गुन्हा … Read more

महसूलच हवाय तर आमदारांचे ६ महिण्याचे पगार रद्द करा; दारुची दुकाने उघडणे हा पर्याय नाही – तृप्ती देसाई

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राज्यातील ग्रील,ऑरेंज, रेड अशा तिन्ही झोनमध्ये दारूची दुकाने उघडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. यामुळे राज्याला मोठ्या प्रमाणात महसूल प्राप्त होईल असेही बोलले गेले. यापार्श्वभूमीवर भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. महसूलच हवाय तर आमदारांचे ६ महिण्याचे पगार रद्द करा; दारुची दुकाने उघडणे हा पर्याय नाही … Read more

‘हे’ राज्य सुरु करणार दारूची ‘होम डिलिव्हरी’

रायपूर । देशातील विविध राज्य सरकारांनी कालपासून दारू विक्रीचा निर्णय घेतल्याने मोठ्या प्रमाणावर वाईन शॉप्सच्या बाहेर तळीरामांची गर्दी दिसून आली. गेल्या दीड महिन्यापासून दारूविना तडफडत असलेल्या तळीरामांनी लांब रांगेत उभे राहून अधाशी वृत्तीने आपला दारूचा कोटा ‘फुल’ करायला सुरुवात केली आहे. अनेक ठिकाणी तर या गर्दीमुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. दारूच्या दुकानांवर होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर … Read more

रोहित पवारांनी गर्दी करणाऱ्या तळीरामांना दिला हा मोलाचा ‘सल्ला’

मुंबई । केंद्र आणि राज्य सरकारने कालपासून दारू विक्रीचा निर्णय घेतल्याने मोठ्या प्रमाणावर वाईन शॉप्सच्या बाहेर तळीरामांची गर्दी दिसून आली. गेल्या दीड महिन्यापासून दारूविना तडफडत असलेल्या तळीरामांनी लांब रांगेत उभे राहून अधाशी वृत्तीने आपला दारूचा कोटा ‘फुल’ करायला सुरुवात केली आहे. अनेक ठिकाणी तर या गर्दीमुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. कोल्हापूरमध्ये तर दारू मिळवण्यावरून दोन … Read more

राज्यात एकाच दिवसात तब्बल ‘इतक्या’ कोटींची दारुविक्री

मुंबई । केंद्र आणि राज्य सरकारने कालपासून दारू विक्रीचा निर्णय घेतल्याने मोठ्या प्रमाणावर वाईन शॉप्सच्या बाहेर गर्दी दिसून आली. गेल्या दीड महिन्यापासून दारूविना तडफडत असलेल्या तळीरामांनी लांब रांगेत उभे राहून अधाशी वृत्तीने आपला दारूचा कोटा ‘फुल’ करायला सुरुवात केली आहे. तळीरामांच्या या दारूवेडामुळे दारू विक्रीच्या आकड्यांनी उचांक गाठला आहे. दिवसभरात सरासरी 17 कोटी रुपयांच्या दारूची … Read more

औरंगाबादमध्ये एकही दारूचं दुकान उघडू देणार नाही- खासदार इम्तियाज जलील

औरंगाबाद । ”जर औरंगाबादमधील दारूची दुकानं खुली झाली तर, आम्ही ती दुकानं बंद पाडण्यास भाग पाडू” असा इशारा खासदार इम्तियाज जलील यांनी राज्य सरकारला दिला आहे. राज्य सरकारनं रेड झोनमधील कन्टेंन्मेंट झोन वगळून दारूची दुकान सुरु करण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचं तळीरामांकडून स्वागत होत असलं तरी, काही ठिकाणी नाराजी व्यक्त करण्यात येत … Read more

अखेर पुण्यात कंटेन्मेंट झोन वगळून दारूची दुकान उघडायला परवानगी

पुणे । राज्य सरकारनं अटी-शर्तींसह रेड झोनमध्ये येणाऱ्या जिल्ह्यांमधील कन्टेंन्मेंट झोन वगळून मद्यविक्रीस परवानगी दिल्यानंतरही पुण्यातील मद्यविक्रीची दुकानं खुली होणार नाहीत, असं राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं. मात्र, आज जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश जारी करून मद्यविक्रीस परवानगी दिली आहे. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी यासंबंधीचे आदेश काढले आहेत. या आदेशानुसार पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील, … Read more