खुशखबर ! लॉकडाऊन असूनही, या कंपन्यांमध्ये काम करणार्‍या कर्मचार्‍यांना मिळाली वेतनवाढ आणि बोनस

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसमुळे देशभर लॉकडाउन सुरू आहे. या संकटाच्या काळात कुठे लोकांच्या नोकर्‍या जात आहेत तर कुठे पगारात कपात केली जात आहे.त्याच वेळी, अशा काही कंपन्याही आहेत जिथे आपल्या कर्मचाऱ्यांना उत्तेजन देण्यासाठी बोनस दिले जात आहे.इंग्रजी वेबसाइट ईटीच्या वृत्तानुसार,हिंदुस्तान युनिलिव्हर (एचयूएल),नेस्ले, हिंदुस्तान कोका-कोला बेव्हरेजेज,सॅमसंग, व्हर्लपूल आणि एलजी यांच्यासह मोठ्या ग्राहक कंपन्यांनी त्यांच्या कर्मचार्‍यांचे … Read more

लाॅकडाउन 3.0 : सोने चांदीच्या किंमतींत मोठी उलाढाल; जाणुन घ्या आजचे भाव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजपासून देशात लाॅकडाउनचा तिसरा टप्पा सुरू झाला आहे. पहिल्या दोन टप्प्यात सोन्या-चांदीच्या किंमतींनी आकाशाला स्पर्श केलेला होता.देशात कोरोना विषाणूची लागण झालेल्या एकूण लोकांची संख्या ४२,५३३ आहे तर मृतांचा आकडा हा १,३७३ वर पोहोचला आहे.सरकारने सध्या सुरु असलेला हा लॉकडाऊन १७ मे पर्यंत वाढवला ​​आहे. सोमवारी, मेच्या पहिल्या व्यापाराच्या दिवशी सराफा बाजारात … Read more

पिठाच्या पिशवीतून पैसे वाटल्यासंबंधी आमिर खानचा खुलासा, म्हणाला..

मुंबई । कोरोनाच्या लढाईत अनेक सेलिब्रेटी पुढाकार घेत असून आर्थिक मदत करत आहेत. अशातच मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानसंबंधी एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. या व्हिडीओत आमिर खानने पिठाच्या पिशवीतून १५ हजार रुपये वाटल्याचा दावा कऱण्यात आला होता. यानंतर सोशल मीडियावर आमिर खानने खरंच मदत केली आहे की ही अफवा आहे याबाबत मात्र … Read more

दारूच्या दुकानाबाहेर तळीरामांची तौबा गर्दी! आनंद गगनात मावेना

मुंबई । राज्यात कंटेन्मेंट झोन वगळता इतर ठिकाणी दारुची दुकाने सुरू करण्यास सरकारने परवानगी दिल्यानंतर तळीरामांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. गेल्या दीड महिन्यापासून घशाला कोरड पडलेल्या तहानलेल्या या तळीरामांनी आज सकाळी सकाळीच वाईन शॉपची दुकाने गाठली. वाईन खरेदीसाठी सर्वात आधी आपला नंबर लागावा म्हणून अनेकांनी थेट दुचाकीवरून वाईनशॉप गाठले. त्यामुळे ठिकठिकाणी वाईन शॉपबाहेर तुफान … Read more

रेल्वे मंत्रालयाचा यु-टर्न! मजुरांकडून तिकिटाचे पैसे आकारलेच नाहीत

नवी दिल्ली । काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर टीका करत घरी परतणाऱ्या श्रमिकांचा रेल्वे खर्च उलचलण्याची तयारी दाखवल्यानंतर रेल्वे मंत्रालयावर स्पष्टीकरण देण्याची नामुष्की ओढवली. भारतीय रेल्वे नाही मजुरांकडून नाही तर राज्य सरकारकडून पैसे वसूल करत असल्याचा दावा रेल्वे मंत्रालयानं केला. गरीब आणि असहाय्य मजुरांकडून आपल्या घरी परतण्यासाठी केंद्र सरकार तिकीट खर्च वसूल करत … Read more

सोनिया गांधींची घोषणा! काँग्रेस उचलणार मजुरांचा तिकीट खर्च

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर देशात विविध भागांत लाखो मजूर अडकून पडले. लॉकदौंमुळे काम बंद आणि घरी जाण्यासाठी कुठलंही प्रवासाचं साधन नाही. अशा कात्रीत अडकलेल्या मजुरांसाठी आता 40 दिवसांनी विशेष रेल्वेची व्यवस्था केंद्राकडून करण्यात आली. मात्र, आधीच लॉकडाऊनचे चटके सोसत असलेल्या या मजुरांना ‘श्रमिक स्पेशल’ रेल्वेचा खर्च भरावा, असे … Read more

रेड झोनमधील मद्यपींसाठी खुशखबर! कंटेन्मेंट क्षेत्र वगळता दारूची दुकानं खुली होणार?

मुंबई । लॉकडाऊनच्या काळात रेड झोनमध्ये कन्टेंन्मेट क्षेत्र वगळता उर्वरित भागांत स्वतंत्र दुकानांसह दारुची दुकानंही खुली होणार आहेत. राज्य सरकारनं यासंबंधी निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळं मद्यप्रेमींना दिलासा मिळाला आहे. एएन आय या वृत्तसंस्थेने यासंबंधी वृत्त दिले आहे. Maharashtra government has decided to allow standalone shops including liquor shops to open in Red … Read more

कष्टकऱ्यांच्या आर्थिक अडचणी सोडवण्यासाठी ‘श्रमशक्ती’ परिवाराचा पुढाकार

कष्टकऱ्यांच्या आर्थिक अडचणी सोडवण्यासाठी ‘श्रमशक्ती’ परिवाराने पुढाकार घेतला आहे.

१७ पर्यंत ‘कोरोना गो’ नाही झाला तर लॉकडाऊन ३०मेपर्यंत वाढावा- रामदास आठवले

नवी दिल्ली । करोनाचा प्रसार वाढत असून कोरोनाबाधितांची संख्या कमी झाली नाही तर १७ मे पर्यंतचा लॉकडाउन वाढवून ३० मे पर्यंत करावा असं मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे. कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाउन १७ मे पर्यंत वाढवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय योग्य असल्याचे राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे. … Read more

त्रिपुरा मध्ये BSF च्या २ जवानांना कोरोनाची बाधा; राज्यात फक्त दोन एक्टिव केस

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । त्रिपुरामधील अंबासा सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) युनिटमधील दोन जणांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळले आहे. त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांनी शनिवारी ही माहिती दिली आहे. ते म्हणाले की, राज्यात आतापर्यंत ४ प्रकरणे नोंदली गेली आहेत. यातील दोन जण बरे झाले आहेत. आता केवळ दोनच कोरोना पॉझिटिव्ह प्रकरणे शिल्लक आहेत. यापूर्वी … Read more