मला अभिमान वाटतो…, मितालीची आपल्या सासूच्या दुसऱ्या लग्नाविषयी खास पोस्ट
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठी अभिनेत्री मिताली मयेकर (Mitali Mayekar) आणि अभिनेता सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar) यांची जोडी सोशल मीडियावर कायमच ॲक्टिव असते. हे दोघे सतत आपले गमतीशीर कधी रोमँटिक तर कधी एकमेकांचे टिंगल उडवतानाचे व्हिडिओ शेअर करत असतात. मात्र सध्या या दोघांनी केलेली एक पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड चर्चेचा भाग बनली आहे. नुकतीच मितली … Read more