हिंदूंशिवाय भारत नाही आणि भारताशिवाय हिंदू असूच शकत नाहीत; मोहन भागवत यांचे मोठे विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी महत्वपूर्ण विधान केले आहे. “हिंदूंशिवाय भारत नाही आणि भारताशिवाय हिंदू असूच शकत नाहीत. भारत आणि हिंदूंना वेगळे केले जाऊ शकत नाही. त्यामुळे भारत आपल्या पायांवर स्वत: उभा राहिला. हेच हिंदुत्वाचं सार आहे, याच कारणामुळे भारत हिंदूंचा देश आहे,” असे भागवत यांनी म्हंटले आहे. मध्य … Read more

फाळणी एकदा झाली, आता पुन्हा होणार नाही; मोहन भागवत यांचे मोठे विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नोएडामध्ये कृष्णानंद सागर लिखित ‘विभाजनकालीन भारत के साक्षी’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी “फाळणीच्यावेळी भारत देशाला जे भोगावे लागले ते विसरता येणार नाही. भारताची विचारधारा हि सर्वांना सोबत घेऊन चालणारी आहे. फाळणी एकदाच झाली, आता पुन्हा होणार नाही, असे मोठे विधान भागवत … Read more

कलम रद्द करूनही काश्मीरचा प्रश्न सुटलेला नाही – मोहन भागवत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारा संविधानातील अनुच्छेद ३७० रद्द करण्यात आले. त्यानंतर येथील प्रश्न सुटतील असे वाटले होते. मात्र, ते सुटले नसल्याने याबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी महत्वाचे विधान केले आहे. “काश्मीरचा प्रश्न पूर्णपणे सुटलेला असल्याचे म्हंटले जात आहे. मात्र, जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारा संविधानातील अनुच्छेद ३७० रद्द करुनही … Read more

संघ आणि सावरकरांना लक्ष्य केल जातय – मोहन भागवत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | नुकतेच स्वातंत्रवीर सावरकरांवर लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपस्थित होते. यावेळी भागवत यांनी “सावरकरांना बदनाम करण्याची मोहीम होती. स्वातंत्र्यानंतर ही मोहीम खूप वेगाने पुढे गेली. आत्ता, संघ आणि सावरकरांना लक्ष्य केले जात आहे,”असे विधान भागवत यांनी केले. यावेळी भागवत … Read more

भागवतांचे विचार दिल्लीतील सत्ताधाऱ्यांना मान्य आहे का? शिवसेनेचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदू-मुस्लीम ऐक्याबद्दल मांडलेल्या भूमिकेवर शिवसेनेनं सामना अग्रलेखातून भाष्य केलं आहे. “सर्व भारतीयांचा ‘डीएनए’ एकच असल्याचे प्रतिपादन सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. सरसंघचालकांनी पुढे असेही सांगितले की, भारतात मुस्लिम व्यक्ती राहू शकत नाही असे एखादा हिंदू म्हणत असेल तर तो हिंदू नाही यावरून शिवसेनेने केंद्र सरकारला लक्ष्य केले … Read more

राम मंदिरावर घोटाळ्याचा डाग, मोदी आणि भागवतांना हस्तक्षेप करावाच लागेल : शिवसेना

modi

राम मंदिरावर घोटाळ्याचा डाग, मोदी आणि भागवतांना हस्तक्षेप करावाच लागेल : शिवसेना हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : सध्या काही राजकीय नेते आणि राम मंदिर ट्रस्ट यांच्यामध्ये वाद चालू आहे. या वादावरूनच एखाद्या घोटाळ्याचा डाग राम मंदिरावर पडत असेल तर पंतप्रधान मोदी आणि सरसंघचालक भागवत यांना त्यात हस्तक्षेप करावाच लागेल असं शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या आजच्या आग्रलेखतून … Read more

सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना कोरोनाची लागण

mohan bhagwat

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक डॉ. मोहन भागवत (RSS Chief Mohan Bhagwat Tests Corona Positive) यांना कोरोनाची लागण झाली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून याबाबतची माहिती देण्यात आली आहे. मोहन भागवत यांची आरटीपीसीआर टेस्ट पॉझिटिव्ह आली आहेत. त्यांच्यामध्ये काही हलकी लक्षणं असल्यानं त्यांना नागपुरातील किंग्जवे रुग्णालयात दाखल करण्यात आलं … Read more

देशात कोणीही परदेशी नाही, सगळे जण हिंदूंचेच पूर्वज; मोहन भागवंतांचं प्रतिपादन

नवी दिल्ली । ”आज देशात कोणीही परदेशी नाही. सगळे जण हिंदू पूर्वजांचेच वंशज आहेत, असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत म्हणालेत. सरसंघचालक काल दिल्लीत एका पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला उपस्थित होते. त्यावेळी त्यांना हिंदू समाजाबद्दल महत्त्वाचं विधान केलं. ”मुस्लिमांसोबत एकता स्थापन करण्याच्या प्रक्रियेला विस्थापित करण्याचा प्रयत्न औरंगजेबानं केला. आज देशात कोणीही परदेशी नाही. सगळे जण … Read more

….तर नरेंद्र मोदी मोहन भागवतांनाही दहशतवादी म्हणतील ; राहुल गांधींचं मोठं वक्तव्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात देशभरातील शेतकरी आक्रमक झाला असून शेतकऱ्यांचं गेल्या 29 दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, अजूनही सरकारला त्यात यश आलेलं नाही. सरकार तीन कृषी कायद्यांवर ठाम आहे तर शेतकरी देखील आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. दरम्यान राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या … Read more

‘जोपर्यंत गरज आहे तोपर्यंतचं आरक्षण लागू राहिले पाहिजे’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठं विधान

पुणे । राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज आरक्षणाबाबत मोठे विधान केले आहे. देशाला पुढे नेण्यासाठी समाजातील विषमता मिटवावी लागेल. त्यासाठी समतेचे समर्थक असलेल्या व्यक्तींना सोबत घेऊन जाताना मनातील भावामध्ये परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आरक्षणासाठीसुद्धा कायदे झाले आहेत. मात्र त्याचा लाभ सर्वांना मिळू शकत नाही आहे. ज्यांचे जिथे वर्चस्व आहे. तेच … Read more