निकालानंतर मोदी नव्हे तर दुसऱ्याच भाजप नेत्याला मिळू शकते पंतप्रधान होण्याची संधी

Untitled design

नागपूर प्रतिनिधी | भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मनात सध्या मोदींना दूर करण्याचे विचार काण्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. याच पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेण्यासाठी येणार आहेत. लोकसभा निकालाच्या दोन दिवस आधी होणारी हि भेट राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्वाची मानली जाते … Read more

नरेंद्र मोदी दहावी नापास आणि प्रज्ञा ठाकूर दहशतवादी : प्रकाश आंबेडकर

Untitled design

कुडाळ प्रतिनिधी |वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ कुडाळ येथे आलेल्या प्रकाश आंबेडकर यांनी येथे नरेंद्र मोदी आणि प्रज्ञा ठाकूर यांच्यावर चांगलाच निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दहावी नापास आहेत. आणि प्रज्ञा ठाकूर हि अजमल कसाब सारखी दहशतवादी आहे असे खळबळ जनक विधान प्रकाश आंबेडकर यांनी कुडाळ येथे केले आहे. प्रकाश आंबेडकरांची  कुडाळ येथील … Read more

प्रकाश आंबेडकरांचे RSS ला आव्हान, हिम्मत असेल तर आमचं हे चेलेंज स्वीकारा

Prakash Ambedkar vs Mohan Bhagwat

नांदेड प्रतिनिधी | बहुजन वंचित आघाडीचे नेते आणि भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज नांदेड येथील सभेत सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या मुद्द्यावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार टीका केली. तुमचा  सांस्कृतिक राष्ट्रवाद नक्की काय आहे ते पहिल्यांदा सांगा. आम्ही तुमच्या सांस्कृतिक राष्ट्रवादावर वाद घालायला तयार आहोत’ असे म्हणून आंबेडकर यांनी आर.एस.एस. ला आव्हान दिले. हिम्मत असेल … Read more

फडणवीस यांची संघ मुख्यालयात गोपनीय बैठक !

Devendra Fadanvis Secret meet at rss headquarter

नागपूर | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात संघाच्या वरिष्ठांसोबत गोपनीय बैठक झाल्याचे बोलले जात आहे. सदर बैठक बंद दरवाजात झालेली असल्याने राजकिय वर्तुळात याबद्दल उलटसुलट चर्चांना उधान आले आहे. तातडीने घेण्यात आलेल्या या बैठकीत संघाचे वरिष्ठ मंडळी सामील झाले होते. गुप्त सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार या बैठकीत आगामी निवडणुकीत नाराज मित्र … Read more

नागपुरातून सरकार चालत नसते – मोहन भागवत

images

नवी दिल्ली | ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) कुठल्याही परिस्थितीत आपल्या स्वयंसेवकांना एखाद्या विशिष्ट पक्षासाठी काम करण्याचा कानमंत्र देत नाही, मात्र राष्ट्राच्या हितासाठी काम करणाऱ्यांना पाठिंबा देण्याचा सल्ला जरुर देतं’ असं मत आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी व्यक्त केलं आहे. नवी दिल्ली येथील ‘भविष्य का भारत’ या कार्यक्रमात ते बोलत होते. संघ सरकारच्या कामकाजात दखल देत … Read more