ICICI Bank च्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी, आता FD वर मिळणार 7.25% व्याज

ICICI Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ICICI Bank : RBI कडून रेपो दरात आतापर्यंत अनेकदा वाढ करण्यात आली आहे. ज्यानंतर जवळपास सर्वच बँकांनी व्याजदर वाढण्यास सुरुवात केली आहे. मात्र कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याबरोबरच बँकांकडून आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरातही वाढ होऊ लागली आहे. या दरम्यानच, आता खासगी क्षेत्रातील ICICI Bank ने आपल्या बल्क एफडीवरील व्याज दरात वाढ केली … Read more

FD Rates : ‘या’ बँकांच्या FD मध्ये गुंतवणूक करून सर्वाधिक व्याज मिळवण्याची शेवटची संधी !!!

FD Rates

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । FD Rates : RBI कडून रेपो दरात अनेकदा वाढ करण्यात आली आहे. ज्यानंतर जवळपास सर्व बँकांकडूनही व्याजदर वाढवण्यात आले ​​आहेत. यावेळी बँका कर्ज आणि एफडीवरील व्याजदरात वाढ करत आहेत. ज्यामुळे एकीकडे बँकांकडून कर्ज घेणे महागले असून दुसरीकडे FD वर जास्तीत जास्त व्याज देण्यासाठी बँकांमध्ये स्पर्धा सुरू आहे. अशातच काही बँकांनी ग्राहकांना … Read more

10 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 1 रुपयाही Income Tax द्यावा लागणार नाही, जाणून घ्या नियम

Tax Saving

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Income Tax : 2023 च्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नोकरदारांना दिलासा देताना इन्कम टॅक्सबाबत मोठी घोषणा केली. त्याअंतर्गत आता नवीन टॅक्स सिस्टीम स्वीकारणाऱ्या करदात्यांना 7 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही टॅक्स द्यावा लागणार नाही. मात्र 7 लाखांपेक्षा जास्तीच्या वार्षिक उत्पन्नावर इन्कम टॅक्स भरावा लागेल. तसेच जर 10 लाख रुपये वार्षिक पगार … Read more

एका Credit Card चे बिल दुसऱ्या क्रेडिट कार्डने भरा, फॉलो करा ‘या’ 3 स्टेप्स

Credit Card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या काळात Credit Card चा वापर खूपच वाढला आहे. बँका देखील यावर अनेक प्रकारच्या ऑफर्स आणि रिवॉर्ड पॉईंट्स देत आहेत. ज्यामुळे याद्वारे भरपूर खरेदी केली जाते. मात्र अनेकदा असे घडते की, आपल्याकडे पैशांची अडचण असते. अशावेळी क्रेडिट कार्डचे बिल भरण्यासाठी बँकेच्या खात्यामध्ये पुरेसे पैसेच शिल्लक नसतात. अशा परिस्थितीत जर आपल्याकडे दोन … Read more

Investment : ‘या’ सरकारी योजनांमध्ये 31 मार्चपूर्वी गुंतवणूक करून मिळवा जोरदार रिटर्न

Investment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Investment  : सध्या मार्च महिना सुरू आहे,ज्यामुळे करदात्यांकडून आपला इन्कम टॅक्स वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. यासाठी अनेक योजनांमध्ये गुंतवणूक करता येईल. मात्र यासाठी फक्त 31 मार्चपर्यंतच संधी असेल. अशा अनेक योजना आहेत ज्या ग्राहकांसाठी मर्यादित काळासाठीच सुरू करण्यात आल्या आहेत. या योजनांमध्ये गुंतवणूक करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2023 … Read more

Bank of Baroda च्या ग्राहकांनी लवकरात लवकर करा ‘हे’ काम, अन्यथा बंद होऊ शकेल खाते

Bank of Baroda

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank of Baroda च्या ग्राहकांसाठी एक महत्वाचे अपडेट आले आहे. जर आपण या बँकेचे ग्राहक असाल आणि अजूनही सेंट्रल केवायसीची प्रक्रिया पूर्ण केलेली नसेल तर आपल्या जवळच्या शाखेत जाऊन लवकरात लवकर हे काम करावे लागेल. जर असे केले नाही तर नंतर आपल्याला अडचणींना सामोरे जावे लागू शकते. सेंट्रल केवायसी म्हणजे काय … Read more

FD Rates : बँकेमध्ये FD करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, आता काही महिन्यातच पैसे होणार दुप्पट

FD Rates

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । FD Rates : सध्याच्या काळात फिक्स्ड डिपॉझिट्समध्ये गुंतवणुक करणे फायद्याचे ठरत आहे. जर आपणही FD करण्याचा विचार करत असाल तर ती लवकरात लव्क करा. कारण याद्वारे आता अवघ्या काही महिन्यांतच आपले पैसे दुप्पट होऊ शकतील. कारण सध्या सरकारी बँकांव्यतिरिक्त, अनेक स्मॉल फायनान्सिंग बँका देखील आपल्या एफडीवर मोठा रिटर्न देत आहेत. रिझर्व्ह … Read more

अमेरिकेतील गोंधळामुळे बँकिंग क्षेत्रातील Mutual Funds मध्ये एका आठवड्यात सहा टक्क्यांनी घसरण

Mutual Funds

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Mutual Funds : अमेरिकेतील बँकिंग सेक्टरमध्ये सध्या जोरदार गोंधळ सुरु आहे. ज्यामुळे सिलिकॉन व्हॅली बँक आणि सिग्नेचर बँकेसारख्या मोठ्या बँक अक्षरशः कोसळल्या आहेत. ज्याच्या परिणामी गेल्या आठवड्यात बँकिंग आणि वित्तीय सेवा क्षेत्रातील म्युच्युअल फंडस् सहा टक्क्यांपर्यंत खाली आले. अमेरिकेतील या बँकिंग संकटाने जागतिक वित्तीय व्यवस्थेलाच मोठा धक्का दिला आहे. यामुळे आता … Read more