साताऱ्यात श्रीनिवास पाटील यांना बळ द्या; उद्धव ठाकरेंचे मुंबईतून पदाधिकाऱ्यांना आदेश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतला जात आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात सातारा, सांगली, कोल्हापूर आणि हातकणंगले या लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यास सुरुवात केली असून आज मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांनी सातारा लोकसभा मतदार संघांचा बैठकीतून आढावा घेतला. यावेळी “साताऱ्यात … Read more

विकासाचा महामेरू खा. श्रीनिवास पाटील : सातारा लोकसभा मतदार संघाला 150 कोटीचा निधी मंजूर

MP Shrinivas Patil

कराड। जिल्ह्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी केलेल्या विशेष प्रयत्नामुळे सातारा लोकसभा मतदार संघातील 26 रस्त्यांसाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजना टप्पा क्रमांक 3 अंतर्गत तब्बल 150 कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्याअनुसंगाने सातारा, जावली, खंडाळा, महाबळेश्वर, कोरेगाव, वाई, कराड व पाटण या 8 तालुक्यातील रस्त्यांना मंजुरी मिळाली असल्याची माहिती खा. श्रीनिवास पाटील यांच्या कार्यालयातून देण्यात आली … Read more

खा. श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नांना यश : जिल्ह्यातील 2 ओव्हर ब्रिज 2 महिन्यात खुले होणार

Srinivas Patil

कराड प्रतिनिधी। सकलेन मुलाणी खा. श्रीनिवास पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे मध्य रेल्वे मार्गावरील मसूर- शिरवडे व रहिमतपूर- तारगांव या दोन ठिकाणच्या रेंगाळलेल्या ओव्हर ब्रिज कामांना गती मिळाली आहे. सदर पुलाची कामे अंतिम टप्प्यात सुरू असल्याने येत्या दोन महिन्यात हे पूल वाहतूकीसाठी खुले होण्याच्या शक्यता वाढल्या आहेत. सातारा जिल्ह्यातून जाणा-या रेल्वे मार्गाच्या प्रश्नासंदर्भात खा. श्रीनिवास पाटील हे … Read more

खासदारांच्या गावात राष्ट्रवादीची बाजी : आ. शंभूराज देसाई गटाचा पराभव

Shrinivas Patil & Shamuraj Desai

कराड प्रतिनिधी। सकलेन मुलाणी पाटण तालुक्यातील राजकीय दृष्ट्या संवेदनशील असणा-या मारूल हवेली ग्रामपंचायत निवडणूकीत राष्ट्रवादीने झेंडा फडकवला आहे. खासदार श्रीनिवास पाटील यांच्या गावात राष्ट्रवादी पक्षाने बाजी मारली. सरपंच पदासह 7 जागांवर विजय मिळवत पालकमंत्री आ. शंभूराज देसाई यांच्या गटाचा धुव्वा उडवला आहे. मारूल हवेली हे खा.श्रीनिवास पाटील यांचे गाव असल्याने ह्या निवडणूकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष  … Read more

श्रमिकांच्या मुलांच्या शिक्षणासाठी सरकारने विशेष उपक्रम राबवावा : खा. श्रीनिवास पाटील

Srinivas Patil

कराड प्रतिनिधी|सकलेन मुलाणी स्थलांतरित होत असलेल्या श्रमिकांची मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत, कामाच्या ठिकाणी त्यांच्या शिक्षणाची सोय व्हावी. यासाठी भारत सरकारने विशेष उपक्रम राबवावा अशी मागणी खा.श्रीनिवास पाटील यांनी सोमवारी लोकसभेत केली. लोकसभेत नियम 163 अंतर्गत शेतमजूरांचे जीवन आणि कल्याण सुधारणे या प्रश्नावर चर्चा करताना खा. श्रीनिवास पाटील यांनी ही मागणी केली. यावेळी खा.पाटील म्हणाले, … Read more

खोजेवाडी येथे खा. श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून नवीन वीज उपकेंद्र

MP Shrinivas Patil

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी खा. श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून सातारा तालुक्यातील खोजेवाडी येथे नवीन वीज उपकेंद्र मंजूर झाले आहे. तशी माहिती त्यांच्या संपर्क कार्यालयातून देण्यात आली असून या उपकेंद्रामुळे खोजेवाडी परिसरातील वीजेची समस्या कमी होऊन विद्युत पुरवठा सुरळीत होणार आहे. सातारा लोकसभा मतदारसंघात विकासकामा संदर्भात आग्रही असणारे खा.श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून हे उपकेंद्र मंजूर … Read more

बैलगाडी शर्यत बंदी उठली : अन् खा. श्रीनिवास पाटील म्हणाले, जोतिबाच्या नावानं, सिदोबाच्या नावानं चागंभलं

MP Shrinivas Patil

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी राज्य सरकारने आणि आम्ही प्रयत्न केले असल्याचे मत साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केल आहे. यावेळी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालाचा आदर करत खा. पाटील यांनी आभार मानले आहेत. तसेच बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठल्याने सातारचे खा. श्रीनिवास पाटील यांनी आनंद व्यक्त करताना म्हणाले, जोतिबाच्या नावानं चागंभलं, … Read more

सातारा, जावली तालुक्यातील विकासकामांसाठी 2 कोटी 15 लक्ष : खा.श्रीनिवास पाटील

कराड | खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून सातारा व जावली तालुक्यातील विविध विकासकांमासाठी 2 कोटी 14 लक्ष 76 हजाराचा निधी मंजूर झाला आहे. जनसुविधा, नागरी सुविधा, 5054, 3054, इतर जिल्हा मार्ग विकास व मजबुतीकरण योजना तसेच ‘क’ वर्ग पर्यटनस्थळ अशा योजनेतून निधी मंजूर झाला आहे. मंजूर कामांना प्रशासकीय मान्यता मिळून निधी उपलब्ध झाल्याने नागरिकांना दिलासा … Read more

राजाश्रय गरजेचा : कुस्तीपटूच्या मानधनात वाढीसाठी खा. श्रीनिवास पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Kusthi Shrinivas

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोरोनामुळे बंद असलेली कुस्त्यांची मैदाने त्यातच वाढत चाललेल्या महागाईने कुस्तीपटूना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे दिवंगत हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरी यांच्या कुटुंबातील विधवा पत्नी, उत्तराधिकारी मुलांना तसेच सध्या हयात असणा-या पैलवानांना महाराष्ट्र शासनामार्फत दिल्या जाणा-या मानधनात भरीव वाढ करावी, अशी मागणी खा.श्रीनिवास पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेकडे … Read more

कराडमध्ये मिळणार शासनाच्या मधुबनच्या मधाचा गोडवा : खासदार श्रीनिवास पाटील

कराड | महाबळेश्वरच्या शासकीय मधुबन येथील मध म्हणजे जगात भारी आहे. मधुबन मध आता एका मराठी माणसाच्या सहकार्याने राज्यभर मिळणार आहे. कराडमध्ये शासनाच्या मधुबनच्या मधाचा गोडवा गंगा मेडिसीन शाॅपीच्या माध्यमातून लोकांना मिळणार असल्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी सांगितले. कराड येथील बसस्थानक परिसरात गंगा मेडिसन शाॅपीचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योगचे … Read more