आबईचीवाडी येथे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या फंडातील सभामंडपाचे भूमीपूजन

कराड | गावच्या विकास कामासाठी सर्वाना एकत्रीत बरोबरीने घेऊन काम करावे. गावचा विकास हाच आमचा ध्यास आहे. खासदार श्रीनिवास पाटील यांनी नेहमीच लोकांच्या समस्या सुटण्यासाठी सामाजिक कार्याल प्राधान्य दिले आहे. तेव्हा सामाजिक कार्यात प्रत्येक गावाने हिरीहिरीने सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस सारंग पाटील यांनी केले. आबईचीवाडी (ता. कराड) येथे सातारा लोकसभा मतदार संघाचे … Read more

कोरोनामुक्त दिवाळी साजरी करता यावी हीच गणेशा चरणी प्रार्थना : खासदार श्रीनिवास पाटील

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी गणेशाच्या आगमनाने महाराष्ट्रात आनंदाचे वातावरण असते. परंतु गेल्या काही दिवसात कोकण, पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी मोठी संकटे आलेली आहेत. पुणे, मुंबई, कोकण व सातारा या सर्व ठिकाणी गणेशाच्या मोठ्या मिरवणुका निघत असतात. परंतु काही दिवसात झालेला पाऊस, महापूर, भूस्खलन त्याचबरोबर कोरोना संकटे आलेली आहेत. तेव्हा मी गणेशाच्या चरणी येणारी दिवाळी … Read more

रस्त्यांच्या कामात हालगर्जीपणा न करता गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करा : खा.श्रीनिवास पाटील

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी रस्ता हा विकासाचा आरसा असतो. त्यामुळे रस्त्यांची कामे ही गुणवत्तापूर्ण व दर्जेदार व्हायला हवीत. रस्त्यांच्या कामात कुठलाही हालगर्जीपणा करू नये, अशी सूचना खा. श्रीनिवास पाटील यांनी बांधकाम विभागाच्या अधिका-यांना केली. कराड-चिपळूण व आदर्की-लोणंद या राष्ट्रीय महामार्गाच्या कामांचा आढावा घेण्यासाठी संबंधित अधिका-यांसोबत सातारा येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते … Read more

पर्यटन विकास : कांदाट खोरे व बामणोली-मुनावळेसाठी खा. श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून 25 लाखांचा निधी मंजूर

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके निसर्गाचे वरदान लाभलेल्या कोयना-कांदाटी खो-यातील महाबळेश्वर तालुक्यातील चकदेव व पर्वतचा विकासकामांसाठी खा.श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून 25 लक्ष रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. यातून कांदाट खोरे व बामणोली-मुनावळे येथील गिरीभ्रमंती मार्गाचे बळकटीकरण करण्यासह आवश्यकता असल्यास चकदेव येथील मार्गावरील शिड्या बदलण्यात येणार असल्याने पर्यटनाला चालना मिळणार आहे. महाबळेश्वर तालुक्याच्या अतिदुर्गम कोयना-कांदाटी खो-यात … Read more

वाल्मिकी परिसर एक उत्कृष्ट इको टुरिझम केंद्र म्हणून ओळखले जाईल : खा. श्रीनिवास पाटील

MP Shrinivas Patil

कराड प्रतिनिधी सकलेन मुलाणी वाल्मिकी मंदिर परिसर व त्यालगत असणारे जंगल हे येत्या काळात एक उत्कृष्ट इको टुरिझम सेंटर म्हणून नावारूपाला येईल, असा विश्वास खासदार श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केला. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प या ठिकाणी निसर्ग अध्ययन केंद्र व परिसर विकासाची योजना आखत असून त्याचे भूमीपूजन जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते करण्यात … Read more

शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे लसीकरण करावे : खा. श्रीनिवास पाटील

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यातून परदेशात उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘वॉक इन’ लसीकरणाची सुविधा प्राधान्याने देण्यात यावी अशी सूचना खा.श्रीनिवास पाटील यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना केली आहे. सातारा जिल्ह्यातून उच्च शिक्षण घेण्यासाठी परदेशात जाणारे विद्यार्थी, तसेच दुर्धर आजारावरील औषध उपचारासाठी अथवा नोकरीसाठी परदेशी जाणा-या येथील नागरिकांना लसीकरण सुविधा उपलब्ध व्हावी अशी मागणी … Read more

अतिक्रमणामुळे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या निवासस्थानी पाणी शिरले : तहसीलदार अमरदीप वाकडे

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी खासदार श्रीनिवास पाटील यांच्या निवासस्थान परिसरात केलेल्या अतिक्रमाणांमुळे पावसाचे पाणी शिरले होते. पाण्याचा नैसर्गिक प्रवाह वळविल्याने आणि आढवल्याने हा प्रकार झाला असून ते पूर्ववत करण्या संदर्भात सूचना दिल्या असल्याचे तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी सांगितले. अचानक मोठा पाऊस पडला होता. पाण्याचा प्रवाह प्रचंड होता, मात्र खासदार साहेबाच्या निवासस्थानांचे नुकसान जास्त प्रमाणात … Read more

सरपंचाना विमा संरक्षण देण्याची खासदार श्रीनिवास पाटील यांची मागणी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोरोना आपत्कालीन परिस्थितीत गावामध्ये जोखमीचे काम करणा-या सरपंचाना विमा संरक्षण द्यावे अशी मागणी खा. श्रीनिवास पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री यांच्यासह उप मुख्यमंत्री व ग्राम विकास मंत्र्यांकडे केली आहे. गावातील कोरोना परिस्थिती हाताळताना सरपंचाना कोरोनाची बाधा होऊन त्यांच्या जिवितास धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे त्यांना विमा कवच देण्यात यावे असे निवेदन … Read more

कोल्हापूर नाका ते कृष्णा पूल रस्त्याच्या कामाची खा. श्रीनिवास पाटील यांच्याकडून पाहणी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड येथील कोल्हापूर नाका ते कृष्णा पूल रस्त्याच्या कामाची खा. श्रीनिवास पाटील यांनी शुक्रवारी जागेवर जाऊन पाहणी केली. प्रगतीपथावर असणा-या सदर रस्त्याच्या कामाचा त्यांनी यावेळी आढावा घेतला.  खा. श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून कराड येथील कोल्हापूर नाका ते कृष्णा पूल रस्त्याच्या कामासाठी 3 कोटी 50 लाख एवढा भरीव निधी मंजूर झाला … Read more

लहान मुलांसाठी कोविड हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र वार्ड राखीव ठेवावा ः खा. श्रीनिवास पाटील

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी जिल्ह्यातील लसीकरण मोहिम यशस्वी करण्यासाठी योग्य नियोजन, प्रशासकीय यंत्रणा व नागरिकांमधील समन्वय साधून प्रत्येक नागरिकांपर्यत लस पोहचवावी. कोरोनाचा प्रादुर्भाव लहान मुलांसाठी धोकादायक ठरत असल्याने त्यांच्यासाठी कोविड हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र वार्ड राखीव ठेवण्यात यावेत यासह अन्य महत्वाच्या सूचना खा.श्रीनिवास पाटील यांनी केल्या. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी सातारा येथे जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा … Read more