पहिल्याच पावसात मुंबईची झाली तुंबई अन् मुख्यमंत्री शिंदे म्हणतात, अरे बाबा स्वागत करा…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | यंदा उशिरा का होईना पण मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे. काल दिवसभरात राज्यात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस पडल्याचे दिसलं. महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईची तर पहिल्याच पावसात दाणादाण उडाली आहे. संपूर्ण मुंबईची तुंबई झाली असून नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारले असता अरे बाबांनो, पावसाचं स्वागत करा … Read more

२०१७ मध्ये मुख्यमंत्री जबाबदार तर २०२१ मध्ये पाऊस जबाबदार, ऐसा कैसे चलेगा; भाजपचा शिवसेनेवर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शनिवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने मुंबईतील वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये 30 जणांचे बळी घेतले. एकूण 11 ठिकाणी घरे, घरांच्या भिंती, दरड किंवा संरक्षक भिंत कोसळण्याच्या घटना घडल्या. या घटनेनंतर विरोधकांनी शिवसेनेवर निशाणा साधल्यांनंतर शिवसेनेनं देखील सामना अग्रलेखातून प्रत्युत्तर देत विरोधकांना खडेबोल सुनावले. या पार्श्वभूमीवर भाजप आमदार प्रसाद लाड यांनी २०१७ मधील सामना अग्रलेखातील … Read more

… मुंबई महापालिकेच्या नावाने बोटे मोडणाऱ्यांनीही हे लक्षात घेतले पाहिजे; शिवसेनेचे विरोधकांना खडेबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शनिवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने मुंबईतील वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये 30 जणांचे बळी घेतले. एकूण 11 ठिकाणी घरे, घरांच्या भिंती, दरड किंवा संरक्षक भिंत कोसळण्याच्या घटना घडल्या. मुसळधार पावसाच्या रेट्यामुळे चेंबूरच्या आरसीएफ परिसरातील भारत नगरमध्ये एका घटनेत दरड तर दुसऱ्या घटनेत संरक्षक भिंत घरांवर कोसळली. यानंतर विरोधकांनी मुंबई महापालिकेला लक्ष्य करत शिवसेनेवर टीका … Read more

मुंबई व उपनगरमध्ये पुढील ४८ तासात अतिमुसळधार पावसाची शक्यता

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन |  गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत आणि उपनगर परिसरात बरसत असलेल्या पावसाचा जोर आणखीन वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. हवामान खात्याने मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. तर येत्या 48 तासांत मुसळधार ते अतिमुसळधार स्वरुपाचा पाऊस  बरसण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने १३ व १४ जून या … Read more

ठाकरे सरकार आता पावसाची जबाबादारीही मोदींवर ढकलेल ; ‘या’ नेत्याचे टीकास्त्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : भारतीय हवामान विभागाने वर्तविलेला अंदाज आता खरे ठरताना दिसत आहे. मुंबई आणि पश्चिम किनारपट्टी सह, रायगड मध्ये देखील जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईत पाऊस दाखल झाल्याने मात्र मुंबईकरांची त्रेधातिरपीट सुरू आहे. ठिकठिकाणी पाणी साचले असून मुंबईची तुंबाई झाल्याचे चित्र दिसत आहे. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे. मुसळधार पावसामुळे रेल्वे … Read more

पहिल्या पावसातच मुंबई तुंबली; मुख्यमंत्री ठाकरेंकडून तातडीचे आदेश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार मुंबई आणि किनारपट्टीच्या जिल्ह्यात काल रात्री पासून पावसाला सुरुवात झाली आहे. आज दिवसभर देखील मुंबई मध्ये पावसाची रिपरिप सुरूच आहे. या पावसामुळे मात्र मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचल्याने दिसत आहे. हवामान विभागाने मान्सूनचे आगमन जाहीर केले असून पुढील तीन दिवस मध्यम ते तीव्र पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. … Read more

मुंबई, ठाण्यासह कोकणात रेड अलर्ट; हवामान खात्याकडून अतिवृष्टीचा इशारा

Heavy Rain

मुंबई | महाराष्ट्रातील विविध भागांत जोरदार पाऊस (Heavy Rainfall) पडत आहे. बंगालच्या उपसागराच्या पश्चिम मध्य भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने तेलंगणा (Telangana), आंध्रप्रदेश (Andhra Pradesh), कर्नाटक (Karnataka), महाराष्ट्रात (Maharashtra) जोरदार पाऊस पडत आहे. यापूर्वीच हवामान खात्याने मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला होता. तसेच ही परिस्थिती पुढील चार-पाच दिवस राहणार असल्याची शक्यताही हवामान खात्याने वर्तवली होती. … Read more

मुंबईत सप्टेंबर महिन्यातील पावसाचा २६ वर्षांतला विक्रम मोडीत; येत्या २४ तासात मुसळधार सरींची शक्यता

मुंबई । मुंबईत मंगळवारी संध्याकाळपासून सुरू मुसळधार पाऊस सुरु आहे. मंगळवार रात्रीपासून मुंबईत २८६.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मुंबईमध्ये रात्रभर पडलेल्या पावसाने २६ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला आहे. १९९४ ते २०२० या कालावधीमध्ये सप्टेंबर महिन्यात यापूर्वी एका दिवसात मुंबईत एवढा पाऊस कधीच पडला नव्हता. तसेच १९७४ पासून सप्टेंबर महिन्यात २४ तासामध्ये सर्वाधिक पाऊस पडण्याची ही … Read more

सलाम त्यांच्या कार्याला ! घर वाहून गेल तरी त्या उघड्या मॅनहोल पासून अजिबात ह्टल्या नाहीत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काही दिवसांपासून मुंबई मध्ये नव्हे तर राज्याच्या कानाकोपऱ्यात सगळीकडे पाऊस पडायला सुरुवात झाली आहे. दरवर्षी प्रमाणे या हि वर्षी मुंबई मध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. या संदर्भात अनेक फोटो आणि व्हिडीओ वायरल झाले आहेत. परंतु त्याबरोबर एक व्हिडीओ वायरल झाला आहे कि, त्यामध्ये एक महिला मुंबई मधील रस्त्यावर असलेल्या मॅनहोल … Read more

रात्रीपासून मुंबईला मुसळधार पावसाने झोडपले; रेड अलर्ट जारी

मुंबई । कोकणसह मुंबईत रात्रीपासून जोरदाप पाऊस कोसळत आहे. पावसाने (Rain) मुंबईचे (Mumbai) हाल केले आहेत. मुसळधार पावसामुळे मुंबई शहरातील सखल भागात पाणी साचले आहे. काल रात्रीपासून शहरात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे हिंदमाता, दादर टी.टी. किंग्ज सर्कल, सायन, चेंबूर, अंधेरी, सांताक्रूझ आणि इतर सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. रस्ते वाहतुकीवरही मोठा परिणाम … Read more