वाई तालुक्यात दारू पिऊन त्रास देणाऱ्या मित्राचा खून, तिघांना अटक
वाई | शेंदुरजणे, (ता. वाई) येथे एका कामगाराची निर्घृण हत्या झाल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. या प्रकरणाची माहिती मिळताच वाई पोलिसांनी तिघा संशयितांना अटक केली असून त्यांनी दारूच्या नशेत सहकारी मित्राचा खून केल्याची कबुली दिली आहे. भानुदास मारुती शेंडे (वय- 35, मूळ रा. पारडीठवरे ता. नागभीड जि. चंद्रपूर) असे खून झालेल्या कामगाराचे नाव आहे. तर … Read more