मुलांच्या समोरच पतीने पत्नीचा डोक्यात दगड घालून केला खून
औरंगाबाद – सकाळी चहा पीत असताना घर रिकामे करण्यावरुन झालेल्या वादातुन पतीने पत्नीच्या डोक्यात दगड घालून हत्या केल्याची आज सकाळी उघडकीस आली. जिन्सी ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल केल्यानंतर गुन्हे शोध पथकाच्या टीमने आरोपी पतीला वैजापूर येथे ठोकल्या आहेत. अंजुम खलील शेख (35, रा. गल्ली नंबर 21, बायजीपुरा) असे मृत विवाहितेचे नाव आहे. हत्या करणारा पती … Read more