राज्यात २०२४ साली काँग्रेस सर्वात मोठा पक्ष असेल- नाना पटोले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्रात २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून सत्तेत येईल आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीतेचा आधार घेऊनच ते सरकार काम करेल, असा मानस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे. ते अमरावती येथे काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते. केंद्रातील मोदी सरकारने लोकांना जाणीवपूर्वक मरणाच्या … Read more

प्रकाश आंबेडकर-संभाजीराजे एकत्र आले तर पेशवाईला फटका, नाना पटोलेंचा भाजपवर घणाघात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा समाजामध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. अशातच मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी पुढाकार घेतला आहे. या बाबतीत ते अधिकच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांची छत्रपती संभाजीराजे यांनी यासंदर्भात भेटी घेतल्या आहेत. अशा नेत्यांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे डॉ. … Read more

प्रकाश आंबेडकरांशी आघाडी करण्यासाठी लवकरच चर्चा करणार – नाना पटोले

nana patole ambedkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी प्रकाश आंबेडकरांशी आघाडी करण्याबाबत चर्चा करणार असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील 2024 ला महाविकास आघाडी एकत्र लढेल असे म्हंटल होत. त्यात आता प्रकाश आंबेडकर पण सामील होणार का हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. सध्या नाना पटोले काँग्रेसच्या … Read more

संजय राऊतांच्याच मार्गदर्शनाखाली आमची वाटचाल सुरु; नाना पटोलेंचा उपरोधिक टोला

raut and nana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यातील मतांतरे लपून राहिली नाहीत. संजय राऊत यांनी सामना अग्रलेखातुन काँग्रेसला पक्षगळती थांबवण्यासाठी काही सल्ले दिले होते. तसेच राहुल गांधी यांना नवीन टीम बनवायलाच हवी असेही म्हंटल होत. त्यावर नाना पटोले यांनी प्रतिक्रिया देत राऊतांना उपरोधिक टोला लगावला आहे. संजय राऊतांच्या मार्गदर्शनातच … Read more

काँग्रेस स्वबळावर विधानसभा लढणार, आता सर्वसामान्य कार्यकर्त्याला आमदार बनवलं जाईल- नाना पटोले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढेल अस विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं असतानाच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मात्र पुन्हा एकदा स्वबळाचा नारा देत काँग्रेस सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुका स्वबळावरच लढेल असा पुनरुच्चार केला आहे. भाजपमधून अनेक लोक काँग्रेस पक्षात येण्यास तयार … Read more

पेट्रोल- डिझेलच्या अन्यायी दरवाढी विरोधात काँग्रेस करणार राज्यव्यापी आंदोलन – नाना पटोले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दरामुळे सर्वसामान्य जनतेच कंबरडे मोडले असून जगणं मुश्किल झालं आहे. याच पार्श्वभूमीवर मोदी सरकारच्या या अन्यायी दरवाढीविरोधात काँग्रेस उद्या (७ जून) रोजी राज्यव्यापी आंदोलन करणार आहे,” अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. मोदी सरकारने पेट्रोल-डिझेलमधून कराच्या रुपाने लाखो कोटी रुपये नफा मिळवून … Read more

काँग्रेसच्या स्वबळाच्या नाऱ्यावर राऊतांची हटके प्रतिक्रिया; म्हणाले की….

raut and nana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी विधानसभा निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढेल, असं वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं. त्याबाबत शिवसेना खासदार संजय राऊत याना विचारलं असता त्यांनी आपली रोखठोक प्रतिक्रिया व्यक्त केली. काँग्रेस स्वबळावर  सत्तेवर येणार असेल तर आमच्या शुभेच्छाच आहेत, असा टोला राऊतांनी काँग्रेसला लगावला. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. संजय … Read more

केंद्रात भाजपचे सरकार आल्यापासून जाणीवपूर्वक ओबीसींवर अन्याय ; नाना पटोलेंचा घणाघात

nana patole 1

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले, याला सर्वस्वी भारतीय जनता पक्ष जबाबदार आहे, असा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. कोर्टाने वारंवार सांगूनही केंद्र सरकारने ओबीसींची जनगणना करून आकडेवारी दिली नाही. त्यामुळेच सुप्रीम कोर्टाने हे आरक्षण रद्द केले. असेही नाना पटोले यांनी म्हंटल. घटनेच्या कलम ३४० नुसार इतर मागास … Read more

मोदी सरकारच्या कारभाराने देश २५ वर्षे अधोगतीकडे, काँग्रेसची उद्या राज्यभर निदर्शने- नाना पटोले

nana patole 1

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या सात वर्षांतील कारभाराने देश 25 वर्षे अधोगतीकडे गेला आहे असा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. तसेच  मोदी सरकारच्या सात वर्षांच्या काळ्या कारभाराची काँग्रेस पोलखोल करणार असून, मोदी सरकारविरोधात काँग्रेस उद्या राज्यभर निदर्शने करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. वर्षाला दोन कोटी … Read more

काँग्रेसमुळेच हे सरकार अस म्हणणाऱ्या नाना पटोलेंना संजय राऊतांचे प्रत्युत्तर; म्हणाले की…

raut and nana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात भाजपला शह देण्यासाठी शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसने महाविकास आघाडीची स्थापना केली असली तरी तिन्ही वेगवेगळे पक्ष असल्यानं अंतर्गत कुरघोडी सुरूच असतात. याच दरम्यान हे सरकार आमच्यामुळे आहे, आम्ही सरकारमुळे नाहीत.” असं विधान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे. दरम्यान नाना पाटोलेंच्या या विधानावर शिवसेना खासदार … Read more