Navratri 2023: गरबा कार्यक्रमात अमित शहांसह आयुष्मान खुरानाची हजेरी; डान्स Video Viral

Amit shah Ayushman Shurana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| संपुर्ण देशभरात रविवारपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे. नवरात्रीचा पहिलाच दिवस राजकिय नेत्यांपासून ते अभिनेत्यापर्यंत सर्वांनीन उत्साहात साजरी केल्याचे पाहिला मिळाले आहे. कारण की, गुजरातमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘केसरिया गरबा’ कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हजेरी लावली. तसेच, जामनगरमध्ये नवरात्रीनिमित्त अभिनेता आयुष्मान खुराना याने गरबा सादर केला. तसेच अनेक ठिकाणी गरबा … Read more

दुर्गा देवीची ही मंदिरे आहेत विशिष्ट कारणांमुळे प्रसिद्ध; एकदा अवश्य भेट द्या

durga devi temples

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| संपुर्ण राज्यात नवरात्र उत्सवाला कालपासून सुरुवात झाली आहे. या काळात भाविकांची दुर्गा देवीच्या मंदिरातही मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. मात्र भाविकांना हे देखील माहीत असायला हवे की, आपल्या देशात दुर्गा देवीची अशी काही मंदिरे आहेत जी विशिष्ट कारणांमुळे प्रसिद्ध आहेत. आजच्या लेखात आम्ही तुम्हाला याच मंदिरांविषयी माहिती देणार आहोत. जिथे तुम्हाला … Read more

Navratri 2023 : नवरात्र उत्सव साजरा करण्यामागे काय आहे इतिहास? चला जाणून घेऊया

Navratri 2023

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| दुर्गा देवीचा जागर करणाऱ्या नवरात्र उत्सवाला (Navratri 2023) 15 ऑक्टोंबरपासून सुरुवात झाली आहे. शारदीय नवरात्रीच्या काळात तब्बल 9 दिवस दुर्गादेवीच्या 9 अवतारांची पूजा केली जाते. असे म्हणतात की, नवरात्रीच्या काळात स्वतः दुर्गा देवी राक्षसांचा संहार करण्यास 9 रूप धारण करते. मुख्य म्हणजे, नवरात्र उत्सव साजरी करण्यामागे मोठा इतिहास आणि अनेक वेगवेगळया पौराणिक … Read more

Navratri 2023: दांडिया कार्यक्रमात वाजणार नरेंद्र मोदींचं गाणं; ‘गरबो’ गाण्यावर थिरकणार पाय

Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलेल्या गरबो गाण्याचा म्युझिक व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात आला आहे. गेल्या अनेक वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 190 सेकंदाचे गरबो गीत लिहिले होते. आता या गीताचा म्युझिक व्हिडिओ नवरात्रोत्सव सुरू होण्यापूर्वी रिलीज करण्यात आला आहे. नरेंद्र मोदी लिखित गरबो गाण्याला ध्वनी भानुशाली … Read more

नवरात्रीच्या 9 रंगांचे महत्त्व माहीत आहे का? चला जाणून घ्या

Durga Devi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यात नवरात्र उत्सवाला धुमधडाक्यात सुरूवात झाली आहे. याकाळात महीला वर्ग 9 दिवस 9 विविध रंगाचे कपडे परिधान करताना दिसतात. या रंगांना नवरात्रीत विशेष महत्त्व दिले जाते. कारण, प्रत्येक एका रंगामागे चालत आलेली परंपरा आणि संस्कृती आहे. हे 9 रंग प्रत्येक वेगवेगळ्या गोष्टींसाठीचे एक प्रतीक मानले जातात. आज आपण याचं नऊ रंगांविषयीची माहिती … Read more

नवरात्रीत हमखास बनवले जातात ‘हे’ खास बंगाली पदार्थ; देवी दुर्गासाठी बनतो विशेष भोग

navratr recipe

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| वर्षभरापासून वाट पाहत असलेला नवरात्रोत्सव येत्या 15 ऑक्टोंबर पासून सुरू होत आहे. हा उत्सव तब्बल नऊ दिवस साजरी केला जातो. याकाळात देवी दुर्गाची पूजा करण्यात येते. नवरात्रोत्सवाला सर्वात जास्त मान पश्चिम बंगालमध्ये दिला जातो. याठिकाणी 9 दिवस अतिशय खास पद्धतीने आणि मोठ्या थाटामाटात नवरात्र साजरी केली जाते. विशेष म्हणजे, 9 दिवस देवी … Read more

नवरात्रोत्सवात जुळून येतोय 30 वर्षांचा योग; या 2 शुभ मुहूर्तांमध्ये करा घटस्थापना आणि पूजाविधी

Ghatsthapna

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| येत्या 15 ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे. दरवर्षी आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून ते नवमी तिथीपर्यंत शारदीय नवरात्री साजरी केली जाते. त्यानुसार, यंदा शारदीय नवरात्री ही 15 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबर या कालावधीत साजरी केली जाणार आहे. विशेष म्हणजे, यावेळी तब्बल 30 वर्षांनंतर जुळून आलेल्या चित्रा नक्षत्र, बुधादित्य आणि वैधृती … Read more

नवरात्रोत्सवानिम्मित मुख्यमंत्र्यांकडून महत्त्वाचे निर्देश जारी; हे नियम पाळणे असेल बंधनकारक

Navratri Celebration

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यातील नवरात्रोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने खबरदारीसाठी दांडिया आयोजकांना महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. राज्यात नऊ दिवस मोठ्या जल्लोषात नवरात्रोत्सव साजरी करण्यात येईल. याकाळात प्रत्येक ठिकाणी दांडिया नाईटचे देखील आयोजन करण्यात येईल. त्यामुळे अशा सर्व ठिकाणी प्राथमिक आरोग्य सुविधा आणि आयोजनाच्या जागी रुग्णवाहिका ठेवावी असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ … Read more

दुर्गा देवीची मूर्ती बनवण्यासाठी वापरतात वेश्यांच्या अंगणातील माती; हे आहे त्यामागील कारण…

Navratri 2023

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| यंदाचा नवरात्र उत्सव (Navratri 2023) 15 ऑक्टोंबरपासून सुरू होत आहे. या 9 दिवसाच्या काळात माता दुर्गेची पुजा केली जाते. नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी दुर्गा देवीच्या मूर्तीची स्थापना करण्यात येते. परंतु तुम्हाला ही गोष्ट माहित आहे का, दुर्गा देवीची मूर्ती बनवण्यासाठी वेश्यालायासमोरील माती वापरली जाते. जोपर्यंत वेश्यालयाची माती या मूर्तीत मिसळली जात नाही तोपर्यंत … Read more

देवी दुर्गाच्या या 5 मंदिरांमागे आहे अद्भुत अशी पौराणिक कथा; तुम्हीही नक्की भेट द्या

Famous Temples to Visit

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| हिंदू धर्मामध्ये नवरात्र उत्सवाला सर्वात जास्त आणि विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की, या नऊ दिवसाच्या काळात देवी दुर्गा स्वतः धरतीवर 9 रूपात अवतरते आणि आपल्या भक्तांना आशीर्वाद देते. त्यामुळे या नवरात्र उत्सवाच्या काळात भाविक दुर्गा देवीची मनोभावे पूजा करतात. तसेच दुर्गा देवीच्या मंदिरांना अवश्य भेट देतात. तुम्ही देखील या नवरात्रीच्या … Read more