या देवीला फुल, प्रसादऐवजी करावे लागतात ‘दगड गोटे’ अर्पण; एकदा भेट देताच होतील सर्व इच्छा पूर्ण

Famous Temples to Visit

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| येत्या 15 ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्री उत्सवाला सुरूवात होत आहे. या काळामध्ये तुम्ही जर देशभरातील प्राचीन आणि प्रसिद्ध दुर्गादेवीच्या मंदिरांना भेट दिली तर नक्कीच तुम्हाला याचा लाभ होईल. त्यामुळे तुम्हाला हे माहित असायला हवे की, उत्तर भारतातील माता वैष्णवी देवी ते कांगडा देवी आणि ज्वाला देवी ते दक्षिण भारतातील मीनाक्षी देवीपर्यंत 52 शक्तीपीठे … Read more

नवरात्रोत्सवासाठी पोशाख खरेदी करायचाय? तर मुंबईतील या 5 मार्केटला नक्की भेट द्या

Navratri Celebration

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| महाराष्ट्रात गणेशोत्सव  जितक्या उत्साहात केला जातो. तितक्याच उत्साहात नवरात्रोत्सव देखील साजरी केला जातो. यामुळेच तब्बल 9 दिवस महाराष्ट्रात जल्लोषाचे वातावरण पसरलेले असते. या नऊ दिवसांत गरबा नृत्य आणि दांडिया रास अशा नृत्यांचे पारंपारिक कार्यक्रम ठेवले जातात. दांडिया नाइट्सचे तर प्रत्येक शहरात आयोजन करण्यात येते. यासाठी मुली मुले विशेष अशी पारंपारिक आभूषणे खरेदी … Read more

कोल्हासूर दैत्याचा पुत्र करवीरने विष्णूची पत्नी महालक्ष्मीची वाट अडवली होती, त्यांनतर काय झालं?

Kolhapur Mahalaxmi Temple

Navratri 2023 | साडेतीन शक्तीपीठापैकी प्रथम पीठ मानले जाणारे आणि हिंदू १०८ शक्ती पीठांपैकी एक गणले जाणारे करवीर निवासीनी आंबाबाईचे देवस्थान महाराष्ट्रातील महत्वाचे देवस्थान आहे. काय आहे आंबाबाई देवस्थानचा इतिहास आणि कोल्हापुरात कोण कोणते केले जातात उत्सव याची माहिती आपण आज पाहणार आहोत. इसवी सन ६०० ते ७०० मध्ये चालुक्य राजवटीत महालक्ष्मी अंबाबाईचे मंदिर बांधण्यात … Read more

नवरात्रीत 30 वर्षांनंतर घडणार हा अद्भुत योग; 4 राशींना होईल धनप्राप्ती, देवीची राहील विशेष कृपा

Durga Devi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| यावर्षी येत्या 15 ऑक्टोंबरपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे. तर 9 दिवसानंतर म्हणजेच 23 ऑक्टोंबर रोजी नवरात्री उत्सव संपणार आहे. मुख्य म्हणजे, नवरात्रीच्या सुरुवातच तब्बल 30 वर्षांनंतर घडून येणाऱ्या दुर्मिळ योगाने होणार आहे. यावर्षी नवरात्रीची सुरुवात, अशा वेळेत होईल जेव्हा सूर्य आणि बुध दोघेही कन्या राशीत एकत्र येतील. ज्यामुळे बुधादित्य योग निर्माण … Read more

Navratri Special : देवी संप्रदायाचा उगम व प्रसार कसा झाला माहिती आहे का?

Navratri 2023 । भारतात देवतोपासनेस अनुलक्षून जे पंथ वा संप्रदाय निर्माण झाले, त्यांत देवी वा शक्तिपूजक किंवा मातृदेवतापूजक संप्रदाय हा फार प्राचीन व सर्वव्यापी आहे. देवताशास्त्रात पंचदेवोपासनेस प्रमुख स्थान आहे. निर्गुण वा निराकार परतत्त्वाचे सगुण वा साकार प्रतीक कल्पून त्याची भक्ती करणे व अनुग्रहाच्या अपेक्षेने संपूर्ण जीवन त्याच्या पूजन–कीर्तनांत व्यतीत करणे, ही पद्धती भारतीय भक्तिमार्गाची … Read more

नवरात्रीच्या काळात ‘या’ गोष्टी केल्यास देवी होईल प्रसन्न; घरातील मिटतील ताणतणाव

Durga Devi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नवरात्री उत्सव हा वर्षातून चार वेळा साजरा केला जातो. यामध्ये शारदीय नवरात्रीला खास महत्त्व देण्यात येते. नवरात्रीच्या 9 दिवसाच्या कालावधीमध्ये माता दुर्गाच्या 9 अवतारांची आराधना करण्यात येते. यंदा शारदीय नवरात्रीला सुरुवात 15 ऑक्टोंबरपासून होणार आहे. तसेच, ती 23 ऑक्टोंबर रोजी संपणार आहे. असे म्हणतात की, या नऊ दिवसाच्या काळात आपण जर देवीची … Read more

Navratri 2023 : यंदा देवीसाठी बनवा घरच्या घरी बालुशाही, पहा रिसीपी

गोड प्रेमींना बालुशाही हा प्रकार आवडणार नाही असे होऊच शकत नाही . आज आपण बालुशाही घरी कशी बनवायची हे पाहणार आहोत . प्रथम यासाठी काय साहित्य लागते हे पाहुयात ,

Navratri 2023 : तुम्हीसुद्धा नवरात्रीत उपवास करता? मग आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश; अजिबात थकवा जाणवणार नाही

Navratri 2023 । आजपासून नवरात्रीचे व्रत सुरू होईल. नवरात्र हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे जो वाईटावर चांगल्याचा विजय साजरा करतो. नवरात्रीचा उत्सव देवी दुर्गा आणि तिच्या नऊ अवतारांना समर्पित आहे. यानिमित्त अनेक लोक 9 दिवस उपवास करतात. जर तुम्ही देखील या शुभ मुहूर्तावर उपवास करत असाल तर या काळात तुम्हाला अशक्तपणा जाणवू नये … Read more

असं बनवा घरच्या घरी ‘स्वीट कॉर्न कटलेट’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चीज कटलेट एक ग्लूटेन फ्री टेस्टी शाकाहारी स्नॅक्सचा प्रकार आहे.नाश्ता किंवा संध्याकाळच्या स्नॅक्समध्ये गरम कटलेट असल्यास प्रत्येकाच्या चेहर्‍यावर एक वेगळेच हास्य उमटते.म्हणून, आपण घरीच कॉर्न चीज कटलेट देखील बनवू शकता.ज्यामध्ये मैदा वगैरे अजिबात वापरलेले नाहीत.ते कसे तयार करायचे ते शिका. साहित्य १ कप स्वीट कॉर्न ताजे किंवा गोठवा अर्धा कप किसलेले … Read more

नवरात्रोत्सवाला सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचा शुभ मुहूर्त कोणता? जाणून घ्या सविस्तर माहिती

ghatsthapna

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दरवर्षी पितृपक्ष संपल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होते. हिंदू धर्मात नवरात्रीचा सण मोठ्या उत्साहात साजरी केला जातो. तर हिंदू कॅलेंडरनुसार, नवरात्रोत्सव वर्षातून चार वेळा येतो. त्यापैकी शारदीय आणि चैत्र नवरात्रीला विशेष महत्त्व असते. नवरात्रीच्या काळात दुर्गा देवीची पूजा केली जाते. या काळात घटस्थापना करून दुर्गादेवीची 9 दिवस आराधना करण्यात येते. … Read more