खा. संजय पाटलांसह ‘या’ ७ नेत्यांचा मंत्रिपदाचा ‘दर्जा’ काढला ; महामंडळावरील नियुक्त्याही मुख्यमंत्र्यांनी केल्या रद्द

राज्यातील ‘भाजपा’ सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केलेल्या महामंडळावरील नियुक्त्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रद्द केल्या आहेत.

अमरावतीत ‘फास्टॅग’ची अंबलबजावणी सुरू ; नांदगाव टोल नाक्यावर वाहनांच्या रांगा

ष्ट्रीय महामार्गांवर भरला जाणारा टोल हा ‘फास्टॅग’द्वारे भरण्यात यावा असं वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने म्हटले आहे.

जयंत पाटलांच्या मिरवणुकीत लुटमार करणारे २ अटकेत, मात्र ३ बेपत्ता

इस्लामपूर येथे निघालेल्या जयंत पाटील यांच्या मिरवणूकीमध्ये गर्दीचा फायदा घेवून दागिने लुटणार्‍या टोळीतील अजित थोरात व सुभाष थोरात या दोघांना अटक करण्यात आली आहे.

कराडच्या मुख्य बाजारपेठेत दुचाकीने घेतला अचानक पेट ; आगीमुळे वाहतुकीला अडथळा

कराड येथील मुख्य बाजारपेठेत रविवारी भरदुपारी होंडा कंपनीच्या ऍक्टिवा दुचाकीने अचानक  पेट घेतल्याने शहरात मोठी खळबळ उडाली. 

उसाचा ट्रॅक्टर – सुमो गाडीचा भीषण अपघात; ५ जण गंभीर जखमी

उसाने भरलेल्या टॅक्टरला सुमो गाडीने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने त्यांच्यात भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे.

हैदराबादमध्ये जावयाने केला सासूवर बलात्कार

काही दिवसांपूर्वी पशुवैद्यकीय महिवर झालेल्या बलात्कार आणि हत्येच्या घटनेनंतर हैदराबाद सह संपूर्ण देश हादरला होता.

नागरिकत्व विधेयका विरोधातील आंदोलनाला हिंसक वळण; जामिया मिलिया विद्यापीठात पोलिसांचा विद्यार्थ्यांवर लाठीमार

नागरिकत्व कायदा दुरूस्ती विधेयक मंजूर झाल्यानंतर लागू केल्यानंतर आसाम, मिझोराम, त्रिपुरा, सिक्कीमसह सात राज्यात प्रचंड तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे.

‘माझ्या पप्पांचा पगार वाढवा मग मला चांगले शिक्षण मिळेल; पहिलीच्या मुलीचे मुख्यमंत्र्यांना पत्र

श्रेया हराळे या पहिलीत शिकणाऱ्या मुलीने  आपल्या बापाची व्यथा मांडली आहे. ‘माझ्या पप्पांचा पगार वाढवा मग मला चांगले शिक्षण मिळेल, पगार कमी असल्याने त्यांना ओव्हर टाइम करावा लागतो

अहो आश्चर्यम ! चक्क बोकड देतोय दूध; जिल्हाभर दूध देणाऱ्या बोकडाचीच चर्चा

धनंजय जगताप या शेतकऱ्याचा हा बोकड आहे. वाशी तालुक्यातील बावी येथे जगताप हे शेती करतात. शेतीसोबत काहीतरी जोडधंदा असावा म्हणून ते आपल्या संसाराचा गाडा हकण्यासाठी शेळी पालणाचा व्यवसाय ही करतात.

खेळामुळे मानवी जीवनात सांघिक भावना दृढ होते; आमदार मेघना बोर्डीकर यांचे मत

खेळामुळे मानवी जीवनात  सांघिक भावना दृढ होते, सदृढ शरीरासह बौद्धिक कौशल्यामध्ये वाढ होते. त्यामुळे विद्यार्थीदशेतच सर्व प्रकारच्या खेळांमध्ये सहभाग घेतला पाहिजे