हे वर्ष सर्वांना सुखाचं, आनंदाचे समृद्धीचं जावो; मुख्यमंत्र्यांचे विठुरायाला साकडे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आज आषाडी एकादशी निमित्ताने महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या हस्ते पंढरपूर येथे विठ्ठल-रखुमाईची महापूजा करण्यात आली. रविवारी पहाटे ३ वाजून १० मिनिटांनी ही शासकीय महापूजा पार पडली आहे. यावेळी हे वर्ष सर्वांना सुखाचं, आनंदचं समृद्धीचं जावो अस साकडं मुख्यमंत्र्यांनी विठुरायाला घातलं. या पुजेनंतर एकनाथ शिंदे … Read more

आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफ ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निर्णय

Eknath Shinde Toll Waiver

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून विठूरायाच्या दर्शनासाठी आषाढी एकादशीला पंढरपुरात वारकरी, भाविक दाखल होऊ लागले आहेत. त्यांच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. “पंढरपूर येथे आषाढीच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफ करण्यात येत आहे,” असा महत्वाचा निर्णय शिंदे यांनी घेतला. एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी विविध विभागातील अधिकाऱ्यांची आढाव बैठक … Read more

उसाचे बिल मागितले म्हणून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची शेतकऱ्याला धक्काबुक्की

पंढरपूर : हॅलो महाराष्ट्र – पंढरपूर तालुक्यातील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झालेली आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने विचार करण्यासाठी सत्ताधारी चेअरमन भगीरथ भालके यांच्या गटाने आज आज बैठक घेतली. या बैठकीमध्ये उसाचे बिल (sugarcane bill) मागितले म्हणून एका शेतकऱ्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली. या शेतकऱ्याच्या अंगावर व्यासपीठावरील कार्यकर्ते अंगावर धावून गेले … Read more

सावकाराच्या जाचाला कंटाळून पंढरपुरातल्या शेतकऱ्याने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल, धक्कादायक व्हिडिओ आला समोर

पंढरपूर : हॅलो महाराष्ट्र – सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये सावकाराच्या जाचाला कंटाळून पंढरपुरातील एका शेतकऱ्याने विष पिऊन आत्महत्या (Sucide) करण्याचा निर्णय घेतला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. मागच्या काही दिवसांपूर्वी पंढरपूर तालुक्यातील एका तरूण शेतकऱ्यानेसुद्धा कर्जाला कंटाळून विष पिऊन आत्महत्या (Sucide) केली होती. … Read more

यंदा आषाढी पायीवारी सोहळा रंगणार ; ‘या’ दिवशी होणार आळंदीतून प्रस्थान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या दोन वर्षांपासून बंद असलेल्या आषाढी वारीचा सोहळा आता रंगणार आहे. कारण आषाढीला दोन वर्षे एसटी बसने संतांच्या पादुका पंढरपुरात नेल्या जात होत्या. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आषाढी पायी वारीसाठी 21 जून रोजी आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. श्रीक्षेत्र पंढरपूर येथील संत ज्ञानेश्वर महाराज मठात आषाढी वारी पायी दिंडी पालखी सोहळा … Read more

पंढरपूरचा विठ्ठल रुक्मिणीचा गाभारा बनला काश्मिरी सफरचंदाचा बगीचा; 5 हजार सफरचंदाची सजावट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज राम नवमी निमित्त सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. अगदी अयोध्यापासून ते पंढरपूर पर्यंत भाविकांकडून श्रीराम व सीतामाई तसेच विठू रुक्मिणीचे दर्शन घेत आहेत. आज रामनवमी निमित्त पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरातील गाभाऱ्याला आकर्षक अशा पद्धतीने सजावट करण्यात आली आहे. या सजावटीसाठी तब्बल 5 हजार काश्मिरी सफरचंदा वापर करण्यात आला असून त्याद्वारे बगीचा … Read more

सावकारी जाचाला कंटाळून तरुणाने उचललं ‘हे’ टोकाचे पाऊल

sucide

पंढरपूर : हॅलो महाराष्ट्र – पंढरपूरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये सावकरी जाचाला कंटाळून एका तरुणाने आत्महत्या केली आहे. व्याजाच्या पैशात लिहून दिलेले घर सावकाराने परस्पर विकल्याने या तरुणाला मानसिक धक्का बसला. हा धक्का सहन न झाल्याने या तरुणाने गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. संतोष प्रकाश साळुंखे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे … Read more

पंढरपुरात अवैध वाळू उपसा करणाऱ्या 11 बोटी जाळल्या; महसूल विभागाची धडक कारवाई

सोलापूर : अवैध वाळू उपसा आणि वाहतूकी विरोधात पंढरपूरच्या महसूल विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे. तहसीलदार सुशील बेल्हेकर यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाच्या कर्मचार्यांनी पंढरपूर, भटुंबरे व इसबावी येथे अवैध वाळू उपशा विरोधात कारवाई केली. कारवाई दरम्यान चंद्रभागानदीतून वाळू उपसा करणाऱ्या 11 बोटी व लाकडी होड्या पेट्रोल टाकून जाळून नष्ट केल्या. भटुंबरे, इसबावी व पंढरपुरातील … Read more

साखर कारखान्याच्या अध्यक्षाची स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्याला मारहाण (Video)

पंढरपूर | करमाळा येथील मकाई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष दिग्विजय बागल यांनी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या एका कार्यकर्त्याला मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली‌ आहे. या घटनेचा सोलापूर जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने निषेध व्यक्त केला आहे. करमाळा येथील मकाई सहकारी साखर कारखान्याकडे मागील हंगामातील शेतकऱ्यांची सुमारे सहा कोटी रुपयांची एफ आर पी ची रक्कम थकीत … Read more

मोठी बातमी! विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील सोने वितळवून बनवण्यात येणार अलंकार; सरकारची परवानगी

सोलपूर | श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात 1985 पासून भाविकांनी सोने आणि चांदीच्या अनेक लहान लहान वस्तू, दागिने अर्पण केले अाहेत. मंदिर समितीने शासनाच्या न्याय व विधी विभागाला सुमारे 19 किलो वजनाच्या सोन्याच्या आणि 450 किलो वजनाच्या चांदीच्या वस्तू वितळवून त्यातून नवीन अलंकार करण्यासाठी परवानगी मागितली होती. शासनाने त्याला परवानगी दिली आहे. कार्तिकी यात्रेनंतर मुंबईत सोने … Read more