लोणंदमध्ये घुमला विठूनामाचा गजर : संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सातारा जिल्ह्यातून पंढरपूरकडे रवाना

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके आषाढी एकादशीसाठी मुख्य पालख्यांचे पंढरपूरकडे प्रस्थान होऊ लागले आहे. आषाढी एकादशीच्या काळात पंढरपुरात लाखोंच्या संख्येने भाविक येत असतात. मात्र, यंदा पंढरपुरात संचारबंदी लावण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाकडून घेण्यात आलेला आहे. तर, यंदाही पालख्या एसटीतून नेण्यात येणार आहेत. दरम्यान, आज संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सातारा जिल्ह्यातील लोणंद येथून पंढरपूरकडे रवाना झाले. यावेळी … Read more

आषाढी एकादशी : पंढरपूरला महापूजेला ठाकरे फॅमिलीच, 22 जुलैपर्यंत संचारबंदी

सोलापूर | पंढरपूर लाडक्या पांडुरंगाची प्रथेनुसार विठ्ठल रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी मंदिरात महापूजेच्या वेळी मंदिरात केवळ ठाकरे फॅमिलीच असणार आहे. यावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याशिवाय अन्य कोणत्याही राजकीय नेत्याला प्रवेश नसेल. तसेच विठुरायाच्या भेटीची आस लागलेल्या भाविकांनाही आषाढी सोहळ्याला मुकावे लागणार आहे, कारण 18 जुलै ते 22 … Read more

बंडातात्या कराडकरांना अटक केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील; विलासबाबा जवळ यांचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : 20 जुलै रोजी यंदाची आषाढी एकादशी आहे. पंढरपूर येथे यंदा आषाढी वारीसंदर्भात प्रशासनाने काही नियमावली जारी केली आहे. काही मोजक्या वारकरी भाविकांना पंढरपुरात वारीसाठी प्रवेश देण्यात येणार आहे. यावरून व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र संघटनेचे प्रवक्ते विलासबाबा जवळ यांनी सरकारला इशारा दिला आहे. सरकारने 500 वारकरी यांच्या मर्यादेवर पायी वारीचा निर्णय घेऊन … Read more

आषाढी वारी दरम्यान‌‌ पंढरपुरात नऊ दिवसांची संचार बंदी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : २० जुलै रोजी यंदाची आषाढी एकादशी आहे. पंढरपूर येथे यंदा आषाढी वारीसंदर्भात प्रशासनाने काही नियमावली जारी केली आहे. यंदाच्या आषाढी वारीत नऊ दिवसांची संचारबंदी करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते यांनी दिले आहेत. या अनुषंगाने दि. १७ जुलैपासून ते २५ जुलै पर्यंत संचारबंदी लावण्याबाबत जिल्हाधिकारी यांना मिलिंद शंभरकर प्रस्तावही सादर केला … Read more

लसींचे दोन डोस घेतलेल्यांनाच वारीसाठी पंढरपुरात प्रवेश देण्याची मागणी

wari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 2020 साली वारकऱ्यांचं पायी पंढरपुरला जाण्याचे आणि वारी पूर्ण करण्याचे स्वप्न अपूर्णच राहिले. यंदा ही 2021 साली पायी वारीसाठी निर्बंध घालण्यात आले आहेत. 27 जुलैला आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाण्यासाठी शासनाने नियमावली जाहीर केली आहे. मात्र तरी देखील वारकरी पायी वारीचा आग्रह धरतात. अशातच पंढरपूरच्या नगराध्यक्षांनी दोन डोस झालेल्या वारकऱ्यांना … Read more

आषाढी एकादशीला यंदाही पायी वारी नाही, बसमधूनच पंढरपूरला पालख्या जाणार : अजित पवार

पुणे | गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही आषाढी एकादशीची पायी वारी काढण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे. पंढरपूरला यंदाही बसमधूनच पालखी सोहळा नेण्यात येणार आहे. यामध्ये राज्यातील ज्या मानाच्या दहा महत्त्वाच्या पालख्या आहेत. त्यांनाच आषाढीच्या वारीसाठी परवानगी देण्यात येणार आहे. तसा निर्णयच कॅबिनेटमध्ये घेण्यात आला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. अजित पवार यांनी पुणे येथे पत्रकार … Read more

महाराष्ट्र द्रोही कोणत्या बिळात जाऊन लपलेत? ; भाई जगतापांचा पडळकरांना सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : काही दिवसांपूर्वी पंढरपूर येथील भाजचे आमदार गोपीचंद पडळकर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर पत्र लिहून निशाणा साधला होता. त्यानंतर आता काँग्रेसनेते भाई जगताप यांनी पडळकरांवर टीका केली आहे. “राज्य सरकारने MPSC ची परीक्षा रद्द केली म्हणून रस्त्यावर लोळण घेऊन आंदोलन करणारे…केंद्र सरकारने UPSC ची परीक्षा रद्द केल्यावर आता हे महाराष्ट्र द्रोही कोणत्या … Read more

BREKING NEWS : पंढरपूर- मंगळवेढ्यात अखेर भाजपचं “समाधान”

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. आज (2 मे) मतमोजणीचा दिवस होता. कोविड स्थितीमुळे मतमोजणी केंद्रावर फक्त १४ टेबलच मांडण्यात आले असल्याने मतमोजणी संथगतीने होत होती. अखेर पंढरपूर- मंगळवेढ्यात भाजपचे समाधान आवताडे 3 हजार 733 मतांनी विजयी झाले आहेत. यामुळे सर्व महाराष्ट्राचे लक्ष असलेल्या या निवडणुकीची उत्सुकता … Read more

अजित पवारांनी घेतली चक्क शिवसेनेच्या शाखेत बैठक; फोटो होतोय व्हायरल

सोलापूर : पंढरपूर विधानसभा पोट निवडणूकीमुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. आज प्रचाराचा शेवटचा दिवस होता असल्याने विरोधक अन् सत्ताधारी यांच्यात जोरदार शाब्दिक धुमश्चक्री पहायला मिळाली. दिवसभरात भाजप आणि राष्ट्रवादी कडून जोरदार प्रचार सभा घेण्यात आल्या. आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शिवसेनेच्या शाखेतील एक फोटो सोशल मिडियात चांगलाच व्हायरल होतो आहे. अजित पवार आज … Read more

पंढरपूरकरांनो भाजपच्या भाकडकथांना अजिबात बळी पडू नका; धनगर विवेक जागृतीकडून आवाहन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पंढरपूर -मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे नेतेमंडळी धनगर समाजाला भुलवण्यासाठी भाकडकथा सांगत आहेत. धनगर समाजातील दलाल पुढे करून एसटी आरक्षणासंबंधी पुर्णपणे खोटी माहिती दिली जात आहे. भाजपच्या या षढयंत्राला, तसेच इतर आमिषांना बळी न पडता निर्भयपणे मतदान करावे, असे आवाहन धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी केले … Read more