ITR फॉर्म भरताना ज्येष्ठ नागरिकांनी हे नियम लक्षात घ्यावेत; लाखो रुपयांची होईल बचत

ITR form

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| इन्कम टॅक्स रिटर्नचा (ITR) फॉर्म भरण्याची अंतिम मुदत जवळ आली आहे. त्यामुळेच या फॉर्म बाबत ज्येष्ठ आणि सुपर ज्येष्ठ नागरिकांसाठी आखून दिलेले महत्त्वाचे नियम समजून घेणे, आवश्यक आहेत. हे नियम समजले तर ज्येष्ठ नागरिकांची लाखो रुपयांची बचत होऊ शकते. लक्षात घ्या की, आयकर विभाग ज्येष्ठ नागरिकांना कर विवरणपत्र भरण्यासाठी एक विशेष प्राप्तिकर … Read more

अतिशय महत्वाचे! आता ‘या’ व्यक्तींना घरबसल्याच करता येणार मतदान

Voting Rules

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आता लोकसभा निवडणूका जवळ आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने (Central Government) एक मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने ज्येष्ठ नागरिकांना मतदान करण्यासाठी पोस्टल बॅलेट (Postal voting) मतदान सेवा आणली आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना मतदान केंद्रावर जाऊन लाईनमध्ये थांबून मतदान करण्याची गरज पडणार नाही. ही सेवा नक्की काय आहे? या सेवेचा कोणत्या … Read more

Investment Schemes For Senior Citizens : ज्येष्ठ नागरिकांसाठी फायदेशीर आहेत ‘या’ योजना; मिळतात जबरदस्त फायदे

Investment Schemes For Senior Citizens

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Investment Schemes For Senior Citizens) उतार वयाचा विचार करता वेळीच आर्थिक नियोजन करणे फार महत्वाचे असते. ज्यामुळे म्हातारपणातील आर्थिक गरजा कोणत्याही समस्येशिवाय पूर्ण करता येतात. मुख्य म्हणजे आर्थिक नियोजन करतेवेळी लक्षात घ्यायची महत्वाची बाब म्हणजे करबचत. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी कमी जोखीम आणि कर बचतीच्या उपायांमध्ये गुंतवणूक करणे कधीही फायदेशीर आहे. मात्र, निवृत्तीनंतर … Read more

Bank FD : ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदाची बातमी !!! आता ‘या’ बँकांच्या FD वर मिळणार 8.80% व्याज

FD Rates

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank FD : अर्थसंकल्पानंतर ज्येष्ठ नागरिकांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहेत. सर्वसाधारण अर्थसंकल्पामध्येपोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना (POMIS) आणि ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) अंतर्गत गुंतवणूकीची मर्यादा वाढवल्यानंतर, बँकांकडून आता मोठ्या ठेवीदारांना आकर्षित करण्यासाठी FD वरील व्याजदरात वाढ केली ​​आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिकांचा दुहेरी फायदा झाला आहे. अर्थमंत्र्यांनी दिला मोठा दिलासा … Read more

FD Rates : ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘ही’ बँक देतेय 8% व्याजदर

Money

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । खाजगी क्षेत्रातील बँक असलेल्या बंधन बँकेने 2 कोटींपेक्षा कमी मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे. त्यानुसार बँक 600 दिवसांच्या (1 वर्ष, 7 महिने, 22 दिवस) ठेव कालावधीसाठी सर्वसामान्यांसाठी 7.50% आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 8% व्याजदर देत आहे. बँकेच्या अधिकृत वेबसाइटनुसार नवे व्याजदर 5 जानेवारी 2023 पासून लागू होतील. बंधन बँक 7 दिवस … Read more

अर्थसंकल्पापूर्वी करदात्यांना सरकारकडून भेट !!! आता ‘या’ लोकांना ITR मधून मिळणार सूट

ITR

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ITR : आता लवकरच अर्थसंकल्प 2023 चा सादर होणार आहे. मात्र आता पुन्हा एकदा इन्कम टॅक्समध्ये सूट देण्याची मागणी जोर धरु लागली आहे. यावेळी ही सूट 2.5 लाखांवरून 5 लाखांपर्यंत वाढवली जाईल, अशी आशा लोकं बाळगून आहेत. प्रत्यक्षात असे होईल की नाही हे 1 फेब्रुवारीलाच कळेल. मात्र भारत सरकारकडून त्याआधीच 75 … Read more

Post Office च्या ‘या’ बचत योजनेमध्ये मिळतोय 7 टक्क्यांहून जास्त रिटर्न

Post Office

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुंतवणुकीसाठी सुरक्षित आणि रिटर्नच्या दृष्टीने Post Office ची सिनियर सिटीझन सेव्हिंग स्कीम ही एक जबरदस्त स्कीम आहे. यामधील गुंतवणुकीवर 7.4 टक्के व्याज दिले जाईल. तसेच यामध्ये दर तिमाहीत व्याज दराचा आढावा घेतला जातो. मात्र, गेल्या अनेक तिमाहीत यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. या योजनेमध्ये चांगल्या रिटर्नबरोबरच ज्येष्ठ नागरिकांना कर सवलतही … Read more

ज्येष्ठ नागरिकांच्या Health Insurance क्लेमसाठी जास्त का लागतो ??? यामागील कारणे जाणून घ्या

Health Insurance

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ज्येष्ठ नागरिकांना तरुण लोकांपेक्षा कितीतरी पटीने जास्त महाग किंमतींमध्ये Health Insurance उपलब्ध होतो. मात्र जेव्हा कधी क्लेम करण्याची वेळ येते तेव्हा कंपन्याकडून त्यांना पैसे देण्यासाठी जास्त वेळ लावला जातो. एका इन्शुरन्स ब्रोकरेज फर्मने केलेल्या सर्वे मधून असे दिसून आले की, हेल्थ इन्शुरन्ससाठी जेष्ठ नागरिकांना 60 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांपेक्षा जास्त वेळ … Read more

Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये ज्येष्ठ नागरिकांना मिळेल जास्त रिटर्न !!!

Post Office

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ज्येष्ठ नागरिकांसाठी चांगला रिटर्न देणारी Post Office ची सीनियर सिटीजन स्कीम एक चांगला पर्याय ठरू शकेल. पोस्ट ऑफिस कडून दिल्या जाणाऱ्या या स्कीममध्ये आपले पैसे तर सुरक्षित राहतीलच त्याचबरोबर यामध्ये बँकेपेक्षा जास्त रिटर्न देखील मिळेल. हे जाणून घ्या कि, Post Office च्या या स्कीम अंतर्गत आपल्याला फक्त 1000 रुपयांमध्ये खाते उघडता … Read more

होळीपूर्वी येस बँकेकडून ग्राहकांना मोठी भेट, आता पूर्वीपेक्षा जास्त कमाई होणार

Yes Bank

नवी दिल्ली । येस बँकेने होळीपूर्वी आपल्या ग्राहकांना आणि विशेषत: ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठी भेट दिली आहे. बँकेने ज्येष्ठ नागरिकांसाठी FD वरील व्याजदरात वाढ केली आहे. तुम्हालाही तुमच्या पालकांसाठी किंवा कोणत्याही ज्येष्ठ नागरिकासाठी FD करायची असेल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. खाजगी क्षेत्रातील येस बँकेने ज्येष्ठ नागरिकांच्या FD वरील व्याजदरात वाढ केली आहे. आता ज्येष्ठ … Read more