मी माझे शब्द मागे घेतो, आम्ही दोघेही सरकारसोबत; राणांकडून वादावर पडदा

ravi rana bachhu kadu

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून आमदार रवी राणा आणि आमदार बच्चू कडू यांच्यातील सुरु असलेला शाब्दिक वाद आणि आरोप प्रत्यारोप संपुष्टात आला आहे. काल रात्री उशिरा जवळपास ४ तास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत रवी राणा आणि बच्चू कडू यांची बैठक पार पडली त्यानंतर आज सकाळी रवी राणा यांनी फडणवीसांची स्वतंत्र … Read more

राणा, फाना हवेच्या फुटान्यासारखे फोडून टाकतो, बच्चू कडूंची जोरदार टीका

Bachchu Kadu

अमरावती : हॅलो महाराष्ट्र – गेल्या काही दिवसांपासून रवी राणा आणि बच्चू कडू (bachchu kadu) यांच्यात मोठया प्रमाणात वाद निर्माण झाला आहे. त्यांच्यातला वाद काही केल्या संपायचं नाव घेत नाहीये. रवी राणा यांनी बच्चू कडू (bachchu kadu) यांच्यावर खोक्यांचा आरोप केला होता. या आरोपांवर बच्चू कडूंनी पलटवार केला. 50 आमदारांना खोके दिले का? हे आता … Read more

बच्चू कडू- रवी राणा वाद मिटणार? मुख्यमंत्र्यांकडून दोन्ही नेत्यांना वर्षावर येण्याचे आदेश

shinde rana kadu

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात गेल्या काही दिवसांपासून बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यात शाब्दिक युद्ध सुरु आहे. बच्चू कडू यांनी गुवाहाटीला जाण्यासाठी खोके घेतल्याचा आरोप रवी राणा यांनी केला होता आणि येथूनच राणा विरुद्ध कडू हा संघर्ष सुरु झाला. दोन्ही आमदारांमधील वाद आता मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात असून आज एकनाथ शिंदे यांनी दोघांनाही वर्षावर बोलावलं आहे. … Read more

बच्चू कडू-रवी राणा वादावरून खडसेंची शिंदे गटावर खोचक टीका; म्हणाले…

Eknath Khadse

जळगाव : हॅलो महाराष्ट्र – अमरावती जिल्ह्यातील बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा आणि प्रहार पक्षाचे आमदार बच्चू कडू (bacchu kadu) यांच्यातील वाद आता शिगेला पोहोचला आहे. अपक्ष आमदार रवी राणा यांनी आमदार बच्चू कडू (bacchu kadu) यांच्यावर खोके घेऊन गुवाहाटीला गेल्याचा आरोप केल्यानंतर या दोघांमध्ये हा वाद सुरु झाला. यानंतर बच्चू कडू यांनी रवी राणांच्या … Read more

‘दिवा विझतो तेव्हा तो फडफड करतो’, रवी राणांचा बच्चू कडूंना खोचक टोला

ravi rana and bacchu kadu

अमरावती : हॅलो महाराष्ट्र – अमरावती जिल्ह्यातील दोन आमदारांमधील वाद आता शिगेला पोहोचला आहे. अमरावतीचे आमदार रवी राणा यांनी पुन्हा एकदा प्रहार पक्षाचे आमदार बच्चू कडू (bachchu kadu) यांच्यावर नाव न घेता खोचक टीका केली आहे. रवी राणा यांनी ट्विट करत बच्चू कडूंवर (bachchu kadu) नाव न घेता निशाणा साधला आहे. ‘दिवा विझतो तेव्हा तो … Read more

गणपतीची मूर्ती उंचावरून फेकून विसर्जन; नवनीत राणांवर टिकेची झोड

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | यंदा गणेशोत्सव उत्स्फूर्तपणे पार पडला. अनंत चतुर्थीला सर्वांनी अगदी थाटामाटात आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देत गणरायाचे विसर्जन केले. मात्र त्यातच अमरावती खासदार नवनीत राणा यांचा गणेश विसर्जनाचा व्हिडिओ व्हायरल होत असून यामध्ये त्यांनी चक्क तलावात फेकून देत गणपतीचे विसर्जन केल्याचे दिसत आहे. व्हिडिओ मध्ये आपण पाहू शकता, गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यासाठी … Read more

उमेश कोल्हेंच्या हत्येत राणा दाम्पत्याचा हात यशोमती ठाकूर यांचा गंभीर आरोप

Yashomati Thakur

अमरावती : हॅलो महाराष्ट्र – अमरावतीचं वातावरण खराब करण्यात राणा दाम्पत्याचा हात असल्याचा आरोप अमरावतीच्या माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी केला आहे. उमेश कोल्हे यांच्या हत्या प्रकरणाचा राणा दाम्पत्याने इव्हेंट केला, असेदेखील यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) म्हणाल्या. यशोमती ठाकूर यांनी यावेळी राणा दाम्पत्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. उमेश कोल्हे यांच्या हत्या प्रकरणाचा … Read more

सत्तेत असलेल्या शिवसेनेचे दिवस आता भरलेत; फडणवीसांच्या भेटीनंतर नवनीत राणांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभेच्या निवडणुकीनंतर आता विधानपरिषद निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी केली जात आहे. या दरम्यान आज अमरावतीच्या खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला. “विधान परिषदेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीत भाजपचा नक्कीच विजय होणार … Read more

राणा दाम्पत्याला मुंबई पोलिसांची नोटीस; ‘या’ दिवशी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

navneet rana ravi rana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्याकडून हनुमान चालीसा प्रकरणावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आता पोलिसांकडून राणा दाम्पत्याची पुन्हा चौकशी केली जाणारा असून त्यासाठी 8 जून रोजी हजर राहण्याचे आदेश मुंबई पोलिसांनी नोटिसीद्वारे दिले आहेत. मुंबईत राणा दांपत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर हनुमान चालीसा म्हणण्याचा … Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा कटप्पासारखा रोल; रवी राणांची घणाघाती टीका

Ravi Rana Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमरावतीचे आमदार रवी राणा व नवनीत राणा यांच्याकडून गेल्या काही दिवसापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर काही ना काही कारणावरून टीका केली जात आहे. दरम्यान आज रवी राणा यांनी पुन्हा उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या कटप्पाचा रोल करत आहे. त्यांनी फडणवीसांच्या पाठीत खंजीर खुपसला, संभाजीराजेंनाही धोका दिला,” … Read more