2000 ची नोट बंद कशासाठी? नेमकं काय कारण ते स्पष्ट करा- अजितदादा
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रातील मोदी सरकारने काल पुन्हा एकदा नोटबंदी करत २००० रुपयांच्या नोटा व्यवहारातून बंद केल्या आहेत. 30 सप्टेंबरपर्यंत दोन हजार रुपयांच्या नोटा नागरिकांना बदलून मिळणार आहेत. त्यासाठी नागरिकांनी बँकांमध्ये जाऊन या नोटा बदली करून घेण्याचं आवाहन RBI ने केलं आहे. सरकारने अचानक घेतलेल्या या निर्णयावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी निशाणा साधला … Read more