Jioचे अच्छे दिन! अमेरिकेतील ‘सिल्वर लेक’ कंपनीची तब्बल 5 हजार 656 कोटींची गुंतवणूक

मुंबई । दोनच आठवड्यांपूर्वी जगातील आघाडीची सोशल मीडिया कंपनी फेसबुकने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या रिलायन्स जिओ प्लॅटफॉर्ममध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. त्यानंतर आता रिलायन्स ग्रुपचे सेर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी अजून एका कराराची घोषणा केली आहे. हा करार जिओ प्लॅटफॉर्म्स आणि अमेरिकेची खासगी इक्विटी कंपनी सिल्वर लेक यांच्यात झाला आहे. करारानुसार तब्बल 5 हजार 656 कोटी रुपयांची … Read more

WhatsAppच्या माध्यमातून JioMart चा शुभारंभ! लॉकडाउनध्ये ‘असा’ घेता येईल लाभ

मुंबई । रिलायन्सने आपले ऑनलाइन ई-कॉमर्स पोर्टल JioMart ची सुरूवात केली आहे. फेसबुकची मालकी असलेल्या इंस्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp द्वारे या सेवेचा शुभारंभ रिलायन्सने केला आहे. काही दिवसांपूर्वीच जगातील आघाडीची सोशल मीडिया कंपनी फेसबुकने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या रिलायन्स जिओ प्लॅटफॉर्ममध्ये मोठी गुंतवणूक करणार असल्याची घोषणा केली. या अंतर्गत फेसबुकने जिओमध्ये 43 हजार 574 कोटी रुपयांची … Read more

लाॅकडाउनमध्ये फ्री मध्ये मिळतंय Amazon Prime चे सबस्क्रिप्शन! अशी आहे प्रक्रीया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लॉकडाऊन दरम्यान, दूरसंचार कंपन्या आपल्या युझर्सना नवनवीन सेवा देण्यासाठी काहीनाकाही नवीन प्लॅन्स आणत आहेत.यासह काही जुने प्लॅन्सही बदलले जात आहेत. एअरटेल, व्होडाफोन आयडिया, रिलायन्स जिओ मध्ये आपल्या युझर्सना बर्‍याच व्हिडिओ अ‍ॅप्सचे फ्री सबस्क्रिप्शन दिले जात आहे. त्याचबरोबर,बीएसएनएलने आपल्या पोस्टपेड प्लॅन युझर्ससाठी अ‍ॅमेझॉन प्राइमचे फ्री सब्स​क्रिप्शन देण्याचे जाहीर केले आहे.जे कंपनीच्या काही … Read more

Jio ची Facebook सोबत डील! रिलायन्स समुहाची आत्तापर्यंत ‘या’ मोठ्या कंपन्यांत भागीदारी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रिलायन्स इंडस्ट्रीज ग्रुपची कंपनी जिओ प्लॅटफॉर्म लिमिटेडने जगातील आघाडीची सोशल नेटवर्किंग कंपनी फेसबुकबरोबर एक मोठा करार केला आहे.या करारानुसार फेसबुक रिलायन्स जिओमध्ये १० टक्के हिस्सा ४३,५७४ कोटी रुपयांमध्ये खरेदी करेल.या करारामुळे आरआयएलला आपला कर्जाचा बोजा कमी करण्यास आणि फेसबुकमधील भारताची स्थिती मजबूत करण्यास मदत होईल.फेसबुकच्या गुंतवणूकीनंतर जिओ प्लॅटफॉर्मचे मूल्यांकन ४.६२ लाख … Read more

जिओचा स्वस्त प्लॅन ! १०० रुपयांपेक्षा कमीमध्ये मिळणार फ्री कॉलिंग,सोबत ३ जीबी डेटा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपण कमी किंमतीत अधिक ऑफर देणारा प्लॅन शोधत असाल तर जिओ तुमच्यासाठी अशा बर्‍याच ऑफर असलेला प्लॅन घेऊन आला आहे. असे काही प्लॅन आहेत ज्यांची किंमत १०० रुपयांपेक्षा कमी आहे, परंतु डेटा देण्यात आणि कॉल करण्याचे फायदे देण्याबाबत या प्लॅनमध्ये कोणतीही तडजोड केलेली नाही. रिलायन्स जिओ आपल्या प्रत्येक ग्राहकांच्या सोयीनुसार स्वस्त … Read more

रिलायंस जिओचा नवीन Work From Home Pack,मिळणार १०२ जीबी डेटा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे सरकारकडून लोकांना वर्क फ्रॉम होम काम करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. त्यामुळे टेलिकॉम कंपनी रिलायंस जिओने आपल्या ‘वर्क फ्रॉम होम’ करणाऱ्या युजर्ससाठी एक नवीन प्लॅन लाँच केलाय. २५१ रुपयांच्या या प्लॅनला कंपनीने ‘Work From Home Pack’ नाव दिले आहे. २५१ रुपयांच्या या प्लॅनमध्ये युजर्सना दररोज २ जीबी डेटा … Read more

जिओचं नवीन टॉप-अप रिचार्ज; केवळ १० रुपयात मिळणार १ जीबी डेटा आणि कॉलिंग

रिलायन्स जिओनं मागील वर्षी आपल्या प्रीपेड प्लानमध्ये बदल करत प्लानच्या किंमतीत वाढ केली होती. सोबतच जिओमधून अन्य नेटवर्कवरील अनलिमिटेड कॉलिंग बंद केली. ह्या सुविधा बंद केल्यानंतर आता अन्य नेटवर्कवर कॉल करण्यास ग्राहकांना नॉन जिओ मिनिट्सची आवश्यकता भासते. ग्राहकांची ही अडचण लक्षात घेता अशा ग्राहकांना जिओने खास ऑफर दिली आहे.

‘जिओ’कडील ‘फ्री कॉलिंग’चे दिवस गेले

आउटगोइंग कॉल मोफत देऊन देशातील दूरसंचार उद्योगातील समीकरणे बदलणाऱ्या ‘रिलायन्स जिओ’ने आता त्यासाठी शुल्क आकारणी करण्याचा निर्णय घेऊन ग्राहकांना धक्का दिला आहे. कॉल टर्मिनेशन शुल्काशी संबंधित नियमांमधील अनिश्चिततेमुळे ‘रिलायन्स जिओ’ आउटगोइंग कॉलसाठी आता ग्राहकांकडून प्रति मिनिट सहा पैसे दराने शुल्कआकारणी करणार आहे. मात्र, आकारलेल्या शुल्काइतकाच डेटा मोफत देऊन त्याची भरपाईही करण्यात येणार असल्याचे कंपनीतर्फे स्पष्ट करण्यात आले.