आम्ही मढ्याच्या टाळूवरच लोणी खाणारे नाही; सदाभाऊ खोत यांची घणाघाती टीका
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईसह राज्यभर एसटी कर्मचाऱ्यांच्यावतीने विविध मागण्यानासाठी आक्रमक पावित्रा घेत आंदोलन केले जात आहे. यावरून भाजप नेत्यांकडून महाविकास आघाडी सरकावर टीका केली जात आहे. रयत क्रांती संघटनेचे नेते तथा माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. “आम्ही मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाणारे नाही, या सरकारला संप मिटवायचाच नाही,” अशी टीका खोत … Read more