मौलाना हे भारतीय संविधानापेक्षा मोठे आहेत का? क्रांती रेडकर संतापल्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एनसीबी अधिकारी समीर वानखेडे हे मुस्लीम च आहेत असा खळबळजनक गौप्यस्फोट मौलाना मुज्जमील अहमद यांनी केल्यानंतर समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. भारतीय संविधानापेक्षा मौलाना मोठे आहेत का? असा सवाल क्रांती रेडकर यांनी केला आहे. भारतीय संविधानापेक्षा मौलाना मोठे आहेत का? असं विधान केले आहे. मलिकांनी … Read more

समीर वानखेडे हे मुस्लीमच; निकाह लावणाऱ्या मौलानांच्या गौप्यस्फोटाने खळबळ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी खोट्या कागदपत्राच्या आधारावर नोकरी मिळवली असून ते मुस्लिम आहेत असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला होता. त्यानंतर समीर खान यांच्या वडिलांनी हा दावा खोडून काढला होता. मात्र ज्या मौलाना मुज्जमील अहमद यांनी समीर यांचे पाहिले लग्न लावले, त्यांनी मात्र … Read more

क्रुझवरील आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफिया समीर वानखेडेंचा मित्र; नवाब मलिकांचा खळबळजनक आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर एकामागून एक आरोपांचा सपाटाच लावला आहे. आज पुन्हा एकदा त्यांनी पत्रकार परिषद घेत खळबळजनक आरोप केला आहे. मुंबई येथील क्रूझ पार्टीत आंतरराष्ट्रीय ड्रग माफिया होता. तो आंतरराष्ट्रीय माफिया हा समीर वानखेंडेचा मित्र असल्याचा धक्कदायक आरोप मलिक … Read more

मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर मंत्रिपद आणि राजकारण सोडेन; मलिकांची रोखठोक भूमिका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी खोट्या कागदपत्राच्या आधारावर नोकरी मिळवली असून ते मुस्लिम आहेत असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला होता. तसेच त्यांनी समीर वानखेडे यांच्या जन्मपत्रिकेचा फोटो देखील शेअर केला होता. दरम्यान, मी दिलेले पुरावे खोटे असतील तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईन असे … Read more

नवाब मलिकांचा वानखेडेंवर दुसरा हल्ला; पहिल्या लग्नाचे सर्टिफिकेट शेअर करत म्हणाले की….

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी बुधवारी सकाळी पुन्हा एकदा एनसीबी समीर वानखेडे यांच्यावर हल्ला केला आहे. नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या लग्नाचा उल्लेख ट्विटद्वारे केला आहे. नवाब मलिकच्या ट्विटमध्ये असे लिहिले आहे की, समीर दाऊद वानखेडे आणि शबाना कुरेशी यांचा विवाह मुंबईतील लोखंडवाला कॉम्प्लेक्स अंधेरी … Read more

तुम्ही करा रे कितीही हल्ला, लय मजबूत भिमाचा किल्ला; चित्रा वाघ यांचं मलिकांना प्रत्युत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारीसमीर वानखेडे यांच्यावर धर्मांतराचा आरोप केला आहे. समीर वानखेडे यांनी बोगस जन्म दाखल तयार करुन शेड्यूल कास्टच्या कॅटेगरीत नोकरी मिळवली असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. यानंतर राज्यातील राजकारण तापलं असून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधला आहे. तुम्ही … Read more

नवाब मलिकांचे एनसीबीच्या महासंचालकांना पत्र ; केली ‘हि’ महत्वाची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज सकाळी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या अटक व एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या चौकशी प्रकरणी एक ट्वीट करीत लवकरच आणखी पुरावे सादर करणार असल्याचे सांगितले होते. दरम्यान, त्यांनी आज एका अज्ञात एनसीबी अधिकाऱ्याचे निनावी पत्र दिल्लीतील एनसीबीच्या महासंचालकाना पाठवले आहे. एनसीबीकडून सुरू … Read more

पंच प्रभाकर साईलशी काहीही संबंध नाही – आर्यन खान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला एनसीबीच्यावतीने अटक करण्यात आली आहे. दरम्यान आज मुंबई उच्च न्यायालयात आर्यनच्या जामिनावर सुनावणी होत आहे. आर्यन खानच्या वकिलांनी न्यायालयात शपथपत्र दाखल केले आहे. त्यात आर्यनने प्रभाकर साईल किंवा किरण गोसावी यांच्याशी कोणताही संबंध नसल्याचे न्यायालयाला शपथपत्रातून सांगितले आहे. समीर … Read more

शिवसेनेने मराठी अस्मिता ड्रग्ज माफियांवरून ओवाळून टाकलेली; अतुल भातखळकरांची शिवसेनेवर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात सध्या ड्रग्ज प्रकरणावरून भाजपकडून महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला जात आहे. दरम्यान एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांच्याकडून आरोप केले जाताहेत. यावरून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकार आणि मलिकांवर हल्लाबोल केला आहे. “शिवसेनेने मराठी अस्मिता ड्रग्ज माफियांवरून ओवाळून टाकलेत दिसते,” अशी टीका … Read more

जावयाला अटक केल्यानेच मालिकांचा थयथयाट होतोय; यास्मिन वानखेडेंची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या महाविकास आघाडी सरकारकडून एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांना टार्गेट केले जात असल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे. दरम्यान एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांची बहीण यास्मिन वानखेडे यांनी राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यावर हल्लाबोल केला आहे. “राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते मलिक हे ड्रग्ज लॉबीचे प्रवक्ते आहेत. त्यांच्या जावयाला अटक केल्यानेच त्याचा थयथयाट … Read more