दाऊदचा पुन्हा ज्ञानदेव, यास्मिनचं जास्मिन केले, वानखेडे मुस्लिमच; मलिकांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक आणि एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. “समीर वानखेडे जन्माने मुस्लिम आहे. आजही मी वक्तव्यावर ठाम आहे. संपूर्ण कुटुंब मुस्लिम समाजाप्रमाणे वागत होते. दाऊदचं पुन्हा ज्ञानदेव, यास्मिनचं जास्मिन नाव केले. वानखेडेंनी नोकरीसाठी नाव बदलण्याचे काम केले आहे. या प्रकाराबाबत आपण सामाजिक न्याय विभागाकडे तक्रार … Read more

क्रांती रेडकर यांचा एनसीबी प्रकरणी काय संबंध– संजय राऊत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एनसीबी, समीर वानखेडे आणि त्यांच्या क्रांती रेडकरवर आपली भूमिका स्पष्ट केली. क्रांती रेडकर यांचा एनसीबी प्रकरणात काय संबंध? असे संजय राऊत यांनी म्हंटल. संजय राऊत म्हणाले की, क्रांती … Read more

इतरांना जेलमध्ये टाकणाऱ्याच्या मागे आता कोर्ट कचेऱ्या लागणार; छगन भुजबळांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | अंमली पदार्थ प्रकरणी क्रूझवर छापा टाकल्यानंतर या प्रकरणातील साक्षीदार प्रभाकर साईल याने समीर वानखेडेंवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. वानखेडेंना ८ कोटी देण्यात येणार होते, असा आरोप साईलने केला आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे वानखेडे यांची खात्यांतर्गत चौकशी होणार आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस नेते तथा अन्न पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी वानखेडे यांनी एनसीबी अधिकारी … Read more

वानखेडेंच्या माध्यमातून महाराष्ट्राला बदनाम करण्याचे षडयंत्र; नवाब मलिकांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबईहून गोव्याकडे रवाना होणाऱ्या कोर्डेलिया क्रुझवर एनसीबीने छापा टाकून आर्यन खानला अटक केली होती. त्यानंतर काल आर्यनला जामीन मंजूर करण्यात आला. तर एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांची चौकशी केली जात आहे. यावरून राष्ट्रवादी पक्षाचे नेते अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपवर निशाणा साधला. समीर वानखेडे यांच्या माध्यमातून महाराष्ट्राला बदनाम करण्याचे षडयंत्र … Read more

किरीट सोमय्यांनी घेतली समीर वानखेडे यांच्या कुटुंबीयांची भेट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबईतील क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात एनसीबीने कॉर्डेलिया क्रूझवर छापा टाकत अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याच्यासह आठ जणांना अटक केली होती. त्यानंतर एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांचे नाव चर्चेत आले आहे. त्यांची पत्नी तथा अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आज पत्र लिहले. त्यानंतर आज भाजप नेते … Read more

वानखेडेंच्या चुकांवर पांघरून घालणारी टीम नसावी; जयंत पाटील यांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | क्रुझ ड्रग्स पार्टी प्रकरणात आर्यन खानला अटक झाल्यापासून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दरम्यान एनसीबीची दिल्लीतील एक टीम समीर वानखेडेंची चौकशी करण्यासाठी आली असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी टोला लगावला. वानखेडेंच्या तपासाबाबत चौकशीसाठी आलेली टीम खऱ्या गोष्टींची चौकशी करेल अशी आशा आहे. ही टीम चुकांवर पांघरून घालणार नसावी, … Read more

समीर वानखेडे लाचखोरी प्रकरणाचा तपास विश्वास नांगरे-पाटलांकडे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | ड्रग्ज प्रकरणी तपास करणाऱ्या एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांची आर्यन खान प्रकरणात लाचखोरीच्या आरोपाबाबत दक्षता पथकाने बुधवारी चार तास चौकशी केली. त्यानंतर या प्रकरणाचा तपास आता दुसऱ्या अधिकाऱ्यांकडे देण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी समीर वानखेडेंवर झालेल्या आरोपांच्या चौकशीसाठी चार अधिकाऱ्यांची नेमणूक केली असून मुंबई पोलिसांचे सह आयुक्त विश्वास नांगरे पाटील … Read more

पत्रास कारण कि…; अभिनेत्री क्रांती रेडकरचे मुख्यमंत्र्यांना भावनिक पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबईतील क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात एनसीबीने कॉर्डेलिया क्रूझवर छापा टाकत अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याच्यासह आठ जणांना अटक केली होती. त्यानंतर एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांचे नाव चर्चेत आले आहे. त्यांची पत्नी था अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आज पत्र लिहले असून काही लोकांकडून आपल्या … Read more

समीर वानखेडेंच्या अडचणीत वाढ; कोऱ्या कागदावर सही घेतल्याचा आणखी एका पंचाचा दावा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कार्डेलिया क्रूझवर पार्टीवर छापा टाकल्यानंतर आता अडचणीत आलेल्या समीर वानखेडे यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. प्रभाकर साईल यांच्यानंतर आता अन्य एका प्रकरणातील पंच शेखर कांबळे हा समोर आला असून वानखेडेंनी कोऱ्या कागदावर सह्या घेतल्याचे सांगितले आहे. त्यावेळी 10 कोऱ्या कागदावर माझ्या सह्या घेतल्या होत्या. ती कारवाई बोगस होती, असा आरोप … Read more

मला माझी पत्नी किंवा नातेवाईक प्रेमाने दाऊद म्हणत असतील; समीर वानखेडेंच्या वडिलांचा अजब दावा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे हे मुस्लिम असून त्यांच्या वडिलांचे नाव दाऊद असल्याचा दावा केला होता. तसेच त्यांनी समीर यांच्या पहिल्या लग्नाचा फोटो शेअर केला. त्यावर प्रतिक्रिया देताना मला माझी पत्नी किंवा नातेवाईक प्रेमाने दाऊद म्हणत असतील असा अजब दावा समीर वानखेडे … Read more