नवाब मलिकांचे आरोप बायकांच्या चोमडेपणासारखे; क्रांती रेडकरांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर समीर वानखेडे यांच्या पत्नी आणि मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर त्यांच्यासाठी धावून आल्या. नवाब मलिक हे खोटं बोलत असून त्यांचे बोलणे हे बायकांच्या चोमडेपणा सारखे आहेत असा टोला त्यांनी लगावला. नबाव मलिक यांचे सगळे … Read more

समीर यांच्या कार्यशैलीमुळे अनेकांना त्रास, म्हणुन अशाप्रकारचे आरोप होत आहेत- क्रांती रेडकर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आर्यन खान ड्रग्ज प्रकरणामुळे चर्चेत असलेले एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर वानखेडे यांची पत्नी आणि मराठी अभिनेत्री क्रांती रेडकरने मुंबईत आज पत्रकार परिषद घेत वानखेडेंवरचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तसंच पाणी डोक्यावरुन जायला लागलं … Read more

समीर वानखेडेंची बदली होणार?? एनसीबीच्या मुख्यालयात दाखल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांची बदली होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुंबई क्रूझ प्रकरणानंतर त्यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले आहेत. शिवाय या प्रकरणातील पंच प्रभाकर साईल यांनीही गौप्यस्फोट करत समीर वानखेडे यांच्या अडचणी वाढवल्या होत्या. . या सर्व घडामोडीच्या पार्श्वभूमीवर समीर वानखेडे यांच्या बदलीची शक्यता वर्तवण्यात येत आहे. समीर … Read more

समीर वानखेडेऐवजी दुसरा अधिकारी करणार आर्यन खान प्रकरणाचा तपास? NCB चे उच्चपदस्थ अधिकारी करत आहेत विचार

मुंबई । नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणाचा तपास एका नवीन अधिकाऱ्याकडे सोपवू शकते. सध्या या प्रकरणाचा तपास करत असलेल्या समीर वानखेडे यांच्याविरुद्ध दक्षतेचे आदेश देण्यात आले आहेत. NCB च्या सूत्रांनी एका न्यूज चॅनेलला सांगितले की,’आर्यन खान प्रकरणातील तपास अधिकारी वानखेडेचा मुद्दा सोमवारी एजन्सीच्या उच्च … Read more

ही आहे ठाकरे सरकारची माफियागिरी; किरीट सोमय्यांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या महाविकास आघाडी सरकारकडून एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांना टार्गेट केले जात असल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे. याविरोधात भाजपकडून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, आज भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. “नवाब मलिक ड्रग माफियासाठी समीर वानखेडे अनुसूचीत जातीचे नाही मुस्लिम आहे, आरोप करतात. … Read more

एका प्रामाणिक मराठी अधिकाऱ्याच्या विरोधात ही गरळ कोणासाठी?; अतुल भातखळकरांचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांच्याकडून आरोप केले जाताहेत. यावरून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकार आणि मलिकांवर घणाघाती टीका केली आहे. तसेच प्रश्नही उपस्थित केला आहे. “सामनाचा अग्रलेख वाचून याला बाबरनामा का म्हणू नये? असा प्रश्न मला पडलाय. ड्रग्ज माफियांच्या विरोधात उभ्या राहिलेल्या … Read more

समीर वानखेडे यांचे फोन टॅपिंगचे पुरावे लवकरच समोर आणणार; नवाब मलिकांचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आर्यन खान अटक प्रकरणातील एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्याबाबत दररोज नवनवीन खुलासे उघडकीस येत आहेत. त्यांच्या बाबतचे अनेक पुरावे राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांनी सादर केले आहेत. दरम्यान त्यांनी आज पत्रकार परिषद घेत वानखेडे यांच्याबाबत नवीन माहिती दिली. वानखेडे यांच्या विरोधात मी हळू हळू पुरावे बाहेर काढणार आहे. माझी कागदपत्रे … Read more

ड्रग्स केस: ‘खंडणी’ प्रकरणात NCB ने दिले चौकशीचे आदेश, समीर वानखेडे म्हणाले -“मी तयार आहे”

मुंबई । अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आणि आरोपी आर्यन खानसह एजन्सीच्या काही अधिकाऱ्यांना सोडण्यात आल्याचा आरोप करत नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ने क्रूज ड्रग्स प्रकरणात साक्षीदाराने केलेल्या दाव्यांच्या पाळत ठेवण्याच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. मुंबईचे प्रादेशिक संचालक समीर वानखेडे आणि इतरांनी 25 कोटी रुपये घेतले होते. उत्तर विभागातील एनसीबीचे उपमहासंचालक (DDG) ज्ञानेश्वर सिंग त्यांच्या मुख्यालयात … Read more

नवाब मलिकांचे वानखेडेंवर गंभीर आरोप, जयंत पाटील म्हणतात या प्रकरणी योग्य ती पावले टाकली जातील

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आर्यन खान ड्रग प्रकरणाला आता वेगळंच वळण लागले आहे. Ncb अधिकारी समीर वानखेडे हे मुस्लिम असून त्यांनी खोटी कागदपत्रे दाखवून नोकरी मिळवली असा आरोप अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला. तसेच त्यांनी ट्विट करत वानखेडे यांचे जन्म प्रमाणपत्र उघड केलं. त्यांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या प्रकारणावर भाष्य करत … Read more

नवाब मलिकजी, माझ्या कुटुंबाची प्रायव्हसी भंग करु नका; समीर वानखेडेंचं आवाहन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी ncb अधिकारी समीर वानखेडे यांच्या पहिल्या लग्नातील फोटो आणि जात प्रमाणपत्र ट्विट करत समीर वानखेडे यांनी गैरप्रकार करून नोकरी मिळवल्याचा आरोप केला आहे. यानंतर समीर वानखेडे यांनी एक प्रसिद्धी पत्रक जारी केले आहे. नवाब मलिक यांनी माझा व माझ्या कुटुंबियांचा सामाजिक माध्यमांवर … Read more