राऊत म्हणाले भाजप ब्लॅक फंगस; प्रसाद लाड म्हणतात बोलताना जरा भान ठेवा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेचे फायरब्रँड नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केला. विरोधक हेच ब्लॅक फंगस आहेत अशा शब्दात राऊत यांनी भाजपावर जळजळीत टीका केली आहे. ते पुणे येथे बोलत होते. तसेच शिवसैनिकांनी विरोधकांच्या या टीकेकडे दुर्लक्ष करुन कामाकडे लक्ष द्यावं असा सल्ला देखील त्यांनी दिला. प्रसाद लाड यांच्याकडून पलटवार- संजय राऊत … Read more

गंगेत तरंगणाऱ्या पापांचे मालक म्हणून समोर या; राऊतांचा मोदींवर हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशातील कोरोना परिस्थितीवर भाष्य करताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनातील रोखठोक सदरातुन पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर हल्लाबोल केला आहे. गंगा नदीतील तरंगणाऱ्या मृतदेहावरून त्यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. राजकारणाच्या गुडघ्यातून मान बाहेर काढून या प्रश्नांकडे जे पाहतील त्यांनाच सभोवतालचे सत्य दिसेल. नाहीतर गंगेत तरंगणाऱ्या पापांचे मालक म्हणून … Read more

संजय राऊत विद्वान, ते काहीही बोलू शकतात; चंद्रकांतदादांचा टोला

sanjay raut and chandrakant dada

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विधानपरिषदेच्या 12 आमदारांच्या नियुक्ती वरून कोर्टाने राज्यपालांचे कान टोचल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील राज्यपालांवर निशाणा साधला होता. राज्यपाल आमचा अपमान करत आहेत असं संजय राऊत यांनी म्हंटल होत. संजय राऊत यांच्या या विधानाबाबत आता भाजप प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी भाष्य करत टोला लगावला आहे. ‘संजय राऊत काहीही … Read more

तुम्ही आमचा अपमान करत आहात; संजय राऊतांचा राज्यपालांवर निशाणा

raut bhagatsinh koshyari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई उच्च न्यायालयाने राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या नियुक्तीवरून थेट राज्यपालांनाच जाब विचारल्यानंतर आता राज्य सरकार कडून राज्यपालांना लक्ष्य केलं जात आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यपालांच्या भूमिकेवर तीव्र शब्दांमध्ये आक्षेप घेतला आहे. “राज्यपालांनी अशा प्रकारे १२ सदस्यांची नियुक्त न करणं हा घटनेचा भंग आहे. तुम्ही आमचा अपमान करत … Read more

…हा सापत्नभाव फडणवीसांना तरी पटेल का? ; शिवसेनेचा सवाल

sanjay raut devendra fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | तौक्ते चक्रीवादळामुळे महाराष्ट्र, गुजरात आणि गोव्याचे अतोनात नुकसान झाले आहे. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रथम गुजरातला 1000 कोटींची मदत केल्याने राज्यातील महाविकास आघाडी सरकारने मोदींवर टीका केली महाराष्ट्राला देखील या चक्रीवादळाचा चांगलाच फटका बसला आहे. त्यामुळे मोडी यांनी महाराष्ट्राला देखील मदत करणे अपेक्षित आहे अशी मागणी आता जोर धरू लागली … Read more

पंतप्रधान मोदी महाराष्ट्राला 1500 कोटी तरी देतील – संजय राऊत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | तौक्ते चक्रीवादळामुळे महाराष्ट्र, गुजरात आणि गोव्याचे अतोनात नुकसान झाले आहे. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रथम गुजरातला 1000 कोटींची मदत केल्याने राज्यातील महाविकास आघाडी सरकारने मोदींवर टीका केली होती. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मात्र मोदी राज्याला 1500 कोटी देतील असा विश्वास व्यक्त केला आहे. ते गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी … Read more

राजीव सातव, तुझं हे असं जाणं भयंकर वेदनादायक आहे; संजय राऊत झाले भावुक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांचे आज सकाळी कोरोनावर पुण्याच्या जहांगीर हॉस्पिटलमध्ये कोरोनाने निधन झाले. ते मागील काही दिवस वेंटीलेटरवर होते. काही दिवसांपूर्वी कोरोनावर मात केल्यानंतर त्यांना न्यूमोनियाचा संसर्ग झाल्याने त्यांना वेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते. राजीव सातव यांच्या निधनानंतर राजकीय नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत हे खूपच … Read more

राऊतसाहेब, डोळे उघडा, किती यादी सांगू? भाजपचा पलटवार

sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशातील कोरोना परिस्थिती वर भाष्य करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या वर निशाणा साधला. देशात पंतप्रधान आहेत. केंद्रीय गृहमंत्री आहेत. पण ते गायब आहेत. त्यामुळे देश रामभरोसे चालला आहे, अशा शब्दांत संजय राऊत यांनी मोदी सरकार वर टीकास्त्र सोडलं. यावरून भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी राऊतांना टोला लगावला आहे. राऊतजी … Read more

पंतप्रधान – गृहमंत्री गायब, देश रामभरोसे चालला आहे ; राऊतांची सडकून टीका

Raut and modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशातील कोरोना परिस्थिती वर बोट ठेवत शिवसेनेचे फायरब्रँड नेते खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकार वर ताशेरे ओढले आहेत. देशात पंतप्रधान आहेत. केंद्रीय गृहमंत्री आहेत. पण ते गायब आहेत. त्यामुळे देश रामभरोसे चालला आहे, अशा शब्दांत संजय राऊत यांनी मोदी सरकार वर टीकास्त्र सोडलं. प्रभू श्रीरामाच्या अयोध्येत ऑक्सिजन अभावी लोक … Read more

जनतेच्या खिशात काही टाकता येत नसेल तर जे शिल्लक आहे ते तरी काढून घेऊ नका; शिवसेनेचा केंद्रावर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशातील 5 राज्यातील निवडणूका संपल्या नंतर पुन्हा एकदा पेट्रोल- डिझेलचे दर वाढले आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातून केंद्र सरकार वर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. ज्यांच्याकडे थोडेफार आहे ते पेट्रोल-डिझेलला शंभरी पार करून काढून घ्यायचे आहे का?  जनतेच्या खिशात काही टाकता येत नसेल तर निदान जे काही शिल्लक आहे, … Read more