महाराष्ट्रात फक्त ठाकरे ब्रँड? हे काय नवीन काढलं? चंद्रकांत दादांनी उडवली राऊतांच्या विधानाची खिल्ली

मुंबई । शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यात फक्त ठाकरे ब्रँड असून हा ब्रँड घालवण्याचा काही लोकांचा डाव असल्याचा आरोप भाजपवर केला होता. राऊतांच्या या विधानाची भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दाखल घेत खाल्ली उडवली आहे. महाराष्ट्रात ठाकरे ब्रँड? हे काय नवीन काढलं? असा उपरोधक सवाल करतानाच महाराष्ट्रात फक्त छत्रपती शिवाजी महाराज हेच ब्रँड आहेत. … Read more

…म्हणून मला वाटते की राज ठाकरेंनी एकत्र आलं पाहिजे; शिवसेना नेते संजय राऊतांची पुन्हा मनसेला साद

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या जे काही कारस्थान चालले आहे ते महाराष्ट्रावर येऊ घातलेलं संकट आहे आणि त्यासाठी फक्त राज ठाकरेच नव्हे तर ज्यांना ज्यांना या महाराष्ट्रावर प्रेम आहे त्या सगळ्यांनीच एकत्र आलं पाहिजे, यासाठी माझं सगळ्यांशी बोलणं सुरु आहे असं मत शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा मांडलं आहे. त्यामुळे शिवसेनेने पुन्हा एकदा … Read more

..म्हणून महाराष्ट्र, मुंबई पोलिसांना ठरवून बदनाम केलं जातंय- संजय राऊत

मुंबई । महाराष्ट्राला, मुंबई पोलिसांना ठरवून बदनाम केलं जात आहे. मुंबईचं महत्त्व कमी केलं जात आहे. मुंबईची आर्थिक ताकद कमी केली जात आहे. मुंबईतील प्रमुख संस्था बाहेरच्या राज्यात नेल्या जात असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले आहेत. एबीपी माझावृत्तवाहिनीच्या “प्रश्न महाराष्ट्राचे… उत्तरं नेत्यांची” या विशेष कार्यक्रमात राज्यात सुरु असलेल्या परिस्थितीवर राऊत बोलत होते. महाराष्ट्रात प्रश्नांचा … Read more

राज ठाकरे हेच बाळासाहेब ठाकरेंनंतर खरे फायरब्रँड – अमेय खोपकरानी संजय राऊताना सुनावलं

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्रात ठाकरे ब्रँडचा जोर असायला हवा. जर ठाकरे ब्रँड वाचला नाही तर त्या दिवसापासून मुंबईचे पतन व्हायला सुरुवात होईल,” आणि भविष्यात राज ठाकरे यांनाही याचा फटका बसेल अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आपल्या लेखातून साद घालण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, राऊत यांची ही भूमिका … Read more

महाराष्ट्रातील ठाकरे ब्रँड वाचला नाही तर मुंबईच पतन होईल ; संजय राऊत यांची राज ठाकरेंना भावनिक साद

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ठाकरे’ आणि ‘पवार’ हे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचे ब्रॅण्ड आहेत. मुंबईतून या ब्रँडनाच नष्ट करायचे आणि त्यानंतर मुंबईवर ताबा मिळवायचा हे कारस्थान पुन्हा उघडे पडले आहे. राज ठाकरेही ठाकरे या ब्रँडचेच घटक आहेत. या सगळ्याचा फटका त्यांनाही भविष्यात बसणार आहे. शिवसेनेसोबत त्यांचे मतभेद असू शकतात. पण शेवटी महाराष्ट्रात ठाकरे ब्रँडचा जोर असायला हवा. … Read more

शिवसेनेला ‘बाबर सेना’ म्हणणाऱ्या कंगनावर संजय राऊतांचा पलटवार, म्हणाले,बाबरी पाडणारे आम्हीच आहोत

मुंबई । आज कंगना रणौतच्या कार्यालयावर अनधिकृत बांधकामावर मनपानं हातोडा चालवला. त्यामुळे संतप्त झालेल्या कंगनानं शिवसेनेला बाबरची सेना संबोधलं. कंगनाच्या या टीकेला शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे. कंगनानं केलेल्या बाबर सेना उल्लेखावरून इंडिया टुडे वृत्तवाहिनीशी बोलताना राऊत म्हणाले, “बाबरी तोडणारे लोक आम्हीच आहोत. मग आम्हाला काय म्हणत आहे. कंगना रणौतशी माझं … Read more

टीकाकारांची बोलती बंद करण्यासाठी संजय राऊतांनी शेअर केला अजय देवगणचा ‘तो’ व्हिडिओ

मुंबई  । शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अभिनेत्री कंगना राणावत हिच्याबद्दल वापरलेल्या ‘हरामखोर’ या शब्दावरून गदारोळ सुरू आहे. मुंबई व मुंबई पोलिसांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतरही आव्हानाची भाषा करणाऱ्या कंगनाला संजय राऊत हे ‘हरामखोर’ म्हणाले होते. त्यावरून गदारोळ झाल्यानंतर राऊत यांनी खुलासा केला. मला ‘बेईमान’ व ‘नॉटी गर्ल’ असं म्हणायचं होतं, असं ते म्हणाले. राऊत यांच्या … Read more

मला कंगनाला ‘हरामखोर’ नाही तर ‘नॉटी गर्ल’ म्हणायचं होतं; संजय राऊतांची सारवासारव

मुंबई । शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी अभिनेत्री कंगना राणावतला हरामखोर म्हटलं. त्यामुळे राऊत यांच्यावर चौफेर टीका होत आहे. दरम्यान, मला कंगनाला हरामखोर म्हणायचं नव्हतं. तिला नॉटी गर्ल म्हणायचं होतं. पण माझ्या म्हणण्याचा भलताच अर्थ लावला गेला, अशा शब्दांत संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सारवासारव केली आहे. संजय राऊत म्हणाले की, या प्रकरणात … Read more

राऊतांच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे गुजरात भाजप नेत्यांना मिरच्या झोंबल्या; माफी मागण्याची केली मागणी

अहमदाबाद । गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत आणि कंगना रानौत यांच्यात शाब्दिक युद्ध रंगलंय. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाबद्दल बोलतानाच कंगना रानौत हिनं मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. त्यांनंतर ‘जर त्या मुलीनं (कंगनानं) महाराष्ट्राची माफी मागितली तर तिला माफ करण्याचा विचार केला जाईल. तिनं मुंबईला मिनी पाकिस्तान म्हटलं, अहमदाबादविषयी असंच बोलण्याचं धाडस तिच्यात आहे का?’ … Read more

बाळासाहेबांनी आम्हाला महिलाच्या सन्मानासाठी लढायला शिकवलं आहे ; राऊतांचा विरोधकांना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | अभिनेत्री कंगना राणावतला हरामखोर हा वादग्रस्त शब्द वापरल्यानंतर  विरोधकानी शिवसेना नेते संजय राऊत याना घेरण्याचा प्रयत्न केला आहे. त्याला आता संजय राऊत यांनी ट्वीट द्वारे उत्तर दिले आहे. बाळासाहेबांनी आम्हाला महिलाच्या सन्मासाठी लढायला शिकवलं आहे, असा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी विरोधकांना लगावला आहे. संजय राऊत म्हणाले , “शिवसेनेने हिंदुत्वाचे … Read more