कंगनाशी माझं व्यक्तिगत वैर नाही, पण…- संजय राऊत
मुंबई । कंगना राणावत वादावर शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भूमिका मांडली आहे. कंगनाशी व्यक्तिगत वैर नाही, मी माझ्या पक्षाची भूमिका मांडलीय. पण महाराष्ट्रावर टिप्पणी करणाऱ्यांविरोधात बोलणारच. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राबद्दल कुणी घाणेरड्या शब्दांत टिप्पणी करत असेल तर तो केवळ एखाद्या राजकीय पक्षाचा किंवा शिवसेनेचा विषय राहत नाही. तो महाराष्ट्रातील ११ कोटी … Read more