जुन्या भांडणातून डोक्यात दगड घालून खून : दोघांना अटक

Medha Crime

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके जावली तालुक्यातील मेढा गावच्या हद्दीत मेढा- महाबळेश्वर रोडवर एका युवकाचा खून झाला. जुन्या भांडणाच्या रागातून डोक्यात दगड व लाकडी फळी मारहाण करून खून केल्याची कबुली संशयितांनी दिली आहे. याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने दोघांना अटक केली आहे. अक्षय सोमनाथ साखरे व परमेश्वर गणपत पवार (दोघे रा. मेढा) अशी अटक केलेल्या … Read more

युवकाचे अपहरण करून खून केल्याप्रकरणी 3 आरोपींना पोलिसांच्या बेड्या

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा येथील एका युवकाचे अपहरण करून खून केल्याप्रकरणी ३ आरोपीना पोलिसांनी रत्नागिरी येथून ताब्यात घेतलं आहे. अवघ्या ३६ तासांत पोलिसांनी सदर घटनेचा छडा लावत आरोपीना जेरबंद केलं आहे. ३६ तासाचे आतमध्ये तपासाची चक्रे जलद गतीने फिरवून कठोर परिश्रम करून एका संवेदनशील गुन्हयातील आरोपींना ताब्यात घेण्याची उल्लेखनीय कामगिरी केल्याबददल पोलीस अधीक्षक … Read more

उसाच्या शेतात लपवलेला 15 लाखांचा गांजा जप्त; सातारा पोलिसांची कारवाई

satara crime

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके उसाच्या शेतात लपवलेला 15 लाखांचा गांजा पोलिसांनी जप्त केला आहे. साताऱ्यातील माण तालुक्यातील म्हसवड येथे हि कारवाई करण्यात आली असून याप्रकरणी पोलिसांनी चरण लालासो शिंदे या व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पाणवण (ता. माण) येथील चरण लालासो शिंदे याने घराजवळील शेतामध्ये गांजाचा साठा करुन उसाच्या शेतामध्ये … Read more

मोटारसायकलवरून लिफ्ट देणाऱ्या व्यक्तीलाच मारहाण आणि चोरी करणारा अखेर पोलिसांच्या ताब्यात

satara crime

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके मोटारसायकल वरून लिफ्ट देणाऱ्या व्यक्तीलाच जबर मारहाण करून त्याच्याकडील गाडी, मोबाईल आणि सोन्याची अंगठी चोरणाऱ्या आरोपीला सातारा शहर डीबी पथकाने ताब्यात घेतलं आहे. यावेळी सदर आरोपीकडून तब्बल 50 हजार किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाची अधिक चौकशी करत आहेत. याबाबत सविस्तर माहिती अशी की, २६ नोव्हेंबर २०२२ … Read more

धारदार हत्याराने अल्पवयीन युवकाचा खून; वाई तालुक्यातील घटनेनं खळबळ

wai young boy murder

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके वाई येथील सिद्धनाथवाडी परिसरात एका अल्पवयीन युवकाचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. धारदार हत्याराने वार करून हा खून कऱण्यात आलाय. घटनास्थळी पोलीस, फॉरेन्सिक टीम आणि श्वान पथक दाखल झालं असून पुढील तपास चालू आहे. या घटनेनं संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार मयत झालेल्या युवकाचे … Read more

मॉर्निंग वॉक करणाऱ्या जेष्ठ नागरिकांना लुटणारे चोरटे गजाआड; 3 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त

Chain Snatcher karad

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड शहरातील कमानी मारुती मंदीर ते चावडी चौक या दरम्यान मॉर्निंग वॉक करणाऱ्या वयोवृद्ध इसमाच्या गळ्यातील सोन्याची चैन चोरणाऱ्या २ चोरट्याना कराड पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यावेळी सदर आरोपींकडून साडेचार तोळे वजनाच्या सोन्याच्या चैनी सह गुन्हा करताना वापरलेली मोपेड मोटार सायकल असा एकुण 3,10,000/- रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. … Read more

महिलेची सॅक चोरुन दीड लाखांचे सोनं लंपास करणारे चोरटे पोलिसांच्या ताब्यात

satara crime

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके काही कामानिमित्त साताऱ्यात आलेल्या महिलेची सॅक चोरुन त्यातील तब्बल दीड लाखांचे सोने आणि अन्य वस्तू लंपास करणाऱ्या चोरट्याला गुन्हे प्रकटीकरण शाखेने ताब्यात घेतलं आहे. याप्रकरणी तीन इसमांना ताब्यात घेवुन त्यांच्याकडून गुन्हयातील 1,51,000/- रु.किंमतीचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी आसमा रशिद शेख रा.तामजाईनगर सातारा या … Read more

पोलिसांच्या ताफ्यावरच जमावाचा हल्ला; साताऱ्यातील धक्कादायक प्रकार

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी दरोड्यातील संशयितांना पकडण्यासाठी गेलेल्या बोरगाव पोलिसांच्या ताफ्यावरच कराड तालुक्यातील हरपळवाडीत येथे जमावाने भीषण हल्ला केला. या हल्ल्यात दोन अधिकाऱ्यांसह कर्मचारी जखमी झाले.तर पोलिसांच्या गाडीची तोडफोडही करण्यात आली. मंगळवारी रात्री उशिरा ही घटना घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, बोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अतीत गावच्या इमर्सन कंपनीजवळ मंगळवारी सायंकाळी एका युवकास … Read more