HDFC, SBI नंतर आता ‘या’ बँकेने देखील बदलले FD चे व्याजदर

FD

नवी दिल्ली । एचडीएफसी बँक, एसबीआय आणि कॅनरा बँकेनंतर आता ICICI बँकेने त्यांच्या मुदत ठेवींवरील व्याजदरात बदल केला आहे. FD चे नवीन व्याजदर आज 20 जानेवारी 2022 पासून लागू होतील. बँकेच्या वेबसाइटनुसार, ICICI बँक आता 7 ते 29 दिवसांच्या FD वर 2.50 टक्के आणि 30 ते 90 दिवसांच्या मुदतीच्या FD वर 3 टक्के व्याजदर देत … Read more

SBI ला मिळणार 1000 कोटी रुपये, IREDA मध्ये 1500 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यास मान्यता

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णयांना मंजुरी देण्यात आली. मंत्रिमंडळाने रिन्युअल एनर्जी सेक्टरच्या विकासासाठी इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट असोसिएशन लिमिटेड (IREDA) ला 1500 कोटी रुपयांच्या भांडवलाला मंजुरी दिली. सरकारने स्टेट बँक ऑफ इंडियाला (SBI) व्याजावरील व्याजाच्या बदल्यात 1,000 कोटी रुपये देण्याची परवानगी दिली आहे. राष्ट्रीय सफाई … Read more

SBI च्या ग्राहकांसाठी खुशखबर, आता फसवणूक करून कोणालाही तुमच्या ATM मधून पैसे काढता येणार नाही !!

Cardless Cash Withdrawal

नवी दिल्ली । तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची माहिती आहे. SBI ने आपल्या ग्राहकांसाठी कॅश पैसे काढण्याच्या प्रक्रियेत आणखी एक पाऊल टाकले आहे. हे पाऊल प्रत्यक्षात सुरक्षा (Customer Safety) मजबूत करण्यासाठी आहे. आतापर्यंत एटीएम कार्ड क्लोन करून किंवा अन्य मार्गाने गुंड एटीएममधून पैसे काढत असल्याचे आपण अनेकदा पाहिले आहे. … Read more

आता कोणत्याही गॅरंटीशिवाय मिळणार 20 लाखांपर्यंतचे कर्ज, कसे ते जाणून घ्या

SIP

नवी दिल्ली । स्टेट बँक ऑफ इंडियाकडून ग्राहकांना विविध सुविधा पुरविल्या जातात. जर तुम्ही या सरकारी बँकेत तुमचे सॅलरी अकाउंट उघडले असेल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. या बँकेतून सॅलरी अकाउंट उघडणाऱ्या ग्राहकांना काही विशेष सुविधा दिल्या जातात. त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेउयात घेऊयात. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइटनुसार, बँक सॅलरी अकाउंट असलेल्या … Read more

जर ‘या’ बँकांमध्ये खाते असेल तर आता काही सेवांसाठी मोजावे लागणार जास्त पैसे

Banking Rules

नवी दिल्ली । बँक ग्राहकांसाठी धक्कादायक बातमी आहे की, काही बँकांनी त्यांच्या काही सेवांचे शुल्क वाढवण्याची घोषणा केली आहे. यामध्ये, पंजाब नॅशनल बँक आणि HDFC बँकेने त्यांच्या काही सेवा शुल्कात वाढ केली आहे. बँकांनी मिनिमम बॅलन्स चार्ज, लॉकर चार्ज आणि खाते बंद करण्याचे चार्ज वाढवले ​​आहे. पंजाब नॅशनल बँकेने (PNB) आपल्या ग्राहकांसाठी आवश्यक सेवांसाठीचे शुल्क … Read more

SBI ग्राहकांसाठी आनंदाची बातमी ! आता 5 लाखांपर्यंतचे ऑनलाइन IMPS ट्रान्सझॅक्शन फ्री असणार

PIB fact Check

नवी दिल्ली । देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँकअसलेल्या SBI ने आपल्या ग्राहकांना एक आनंदाची बातमी दिली आहे. आता इंटरनेट बँकिंग आणि मोबाइल बँकिंगद्वारे केलेल्या 5 लाख रुपयांपर्यंतच्या इन्स्टंट पेमेंट सर्व्हिस (IMPS) ट्रान्सझॅक्शनवर कोणताही सर्व्हिस चार्ज आकारला जाणार नाही. SBI ने मंगळवारी सांगितले की, ही तरतूद YONO अ‍ॅप युझर्ससाठी देखील लागू आहे. तुम्ही बँकेच्या शाखेत जाऊन … Read more

स्वतःचा व्यवसाय सुरु करताय ?? SBI चे ‘हे’ फायदे पहाच

PIB fact Check

नवी दिल्ली । जर तुम्हाला नवीन व्यवसाय करायचा असेल तर स्टेट बँक ऑफ इंडियाची हि खास स्कीम पहाच. एसबीआय गोल्ड करंट अकाउंटवर (SBI Gold Current Account) अनेक सुविधा देते. आता तर SBI गोल्ड करंट अकाउंट वरून व्यवसायासाठीचे फायदेही सांगण्यात आले आहेत. SBI करंट अकाउंट लहान व्यावसायिक, व्यापारी यांच्यासाठी उपयुक्त आहे ज्यांना परवडणाऱ्या दरात सर्व वैशिष्ट्यांसह … Read more

SBI ग्राहकांना झटका!! ‘या’ सर्व्हिससाठी मोजावे लागणार अतिरिक्त पैसे

Bank

नवी दिल्ली । 1 जानेवारीपासून एटीएममधून पैसे काढण्यासह अनेक शुल्क वाढले आहेत. त्यातच आता देशातील सर्वात मोठी बँक असलेली स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या ग्राहकांना अजून एक झटका बसणार आहे. आगामी 1 फेब्रुवारी पासून एसबीआयच्या IMPS या लोकप्रिय पेमेंट सेवेसाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहेत. SBI च्या वेबसाइटनुसार, IMPS द्वारे 2 लाख ते 5 … Read more

1 जानेवारीपासून उपलब्ध होणार Electoral Bonds, विधानसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारने दिली मंजूरी

PMSBY

नवी दिल्ली । 2022 मध्ये पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्याच वेळी, केंद्र सरकारने गुरुवारी इलेक्टोरल बाँड्सचा 19 वा हप्ता देण्यास मान्यता दिली. 1 जानेवारी ते 10 जानेवारी दरम्यान ते खुले राहणार आहे. राजकीय देणग्यांमध्ये पारदर्शकता आणण्याच्या प्रयत्नात राजकीय पक्षांना कॅश देणग्यांचा पर्याय म्हणून इलेक्टोरल बाँड्सची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, विरोधी पक्ष अशा … Read more

SBI देत आहे 2 लाख रुपयांचा फायदा, त्याचा लाभ कसा घ्यावा जाणून घ्या

PIB fact Check

नवी दिल्ली । जर तुमचेही स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खाते असेल तर ही बातमी तुमच्यासाठी कामाची आहे. वास्तविक, SBI आपल्या ग्राहकांना 2 लाख रुपयांपर्यंतचा फ्री इन्शुरन्स देत आहे. जन धन खाते असलेल्या खातेधारकांना बँक ही सुविधा देत आहे. 2014 साली प्रधानमंत्री जन धन योजना सुरु करण्यात आली. ही योजना आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना फायनान्शिअल सर्व्हिसेस, … Read more