…तर शिवसेना पुढील सर्व निवडणूका स्वबळावर लढणार; शंभूराज देसाईंचा ईशारा

सातारा । सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. या निवडणुकीत विजयासाठी अनेक दिग्गज नेत्यांनी आपली प्रतिष्ठापणाला लावली. अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला. पाटण सोसायटी गटात शिवसेनेचे आमदार तथा गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचा पराभव झाला. पराभवानंतर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. “राष्ट्रवादी काँग्रेस कडून शब्द पाळला … Read more

गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचा 7 मतांनी पराभव; पाटणकरांनी मारली बाजी

सातारा | सातारा जिल्हा बँक निवडणूकीत शिवसेना नेते आणि गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. कट्टर विरोधक असलेले सत्यजित पाटणकर यांनी त्यांचा 7 मतांनी पराभव केला. शंभुराज देसाई यांच्यासाठी हा खूप मोठा धक्का मानल जात आहे. शंभूराज देसाई यांनी सातारा जिल्हा बँकेच्या सोसायटी मतदार संघातून निवडणूक लढवली होती. यामध्ये त्यांचा सात मतांनी … Read more

कोण मारणार बाजी : गृहराज्यमंत्र्यांच्या पाटण सोसायटी गटात 100 टक्के मतदान

पाटण/ सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीसाठी पाटण सोसायटी मतदार संघातून 102 पैकी सर्वच मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावल्याने सोसायटी मतदार संघात शंभर टक्के मतदान झाले. सोसायटी मतदारसंघाचे उमेदवार गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई, राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी मतदानाचा हक्क बजावला. अत्यंत चुरशीच्या वातावरणात दोन्ही बाजूंनी स्पर्धात्मक मतदान झाले. मतदान प्रक्रिया अत्यंत शांतपणे पार पडली असून … Read more

सातारा जिल्हा बँक निवडणूक : पाटणला शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये ‘काटे की टक्कर’

पाटण प्रतिनिधी। सकलेन मुलाणी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी आज पाटण तालुक्यातील ज्ञानोजीराव साळुंखे हायस्कूल येथे शांततेत व उत्साहात मतदानास सुरुवात झाली. निवडणुकीच्या निमित्ताने सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. शशिकांत शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील मतदार संघही महत्वाचा मानला जातो. या ठिकाणी मात्र, शिवसेनेच्या गृहराज्यमंत्र्यांसमोर राष्ट्रवादीचे … Read more

महाविकास आघाडीच्या माध्यमातून कोयनेच्या वैभवाला जगाच्या पातळीवर पोहचविणार – शंभूराज देसाई

पाटण प्रतिनिधी । सकलेण मुलाणी पाटण तालुक्यातील कोयनानगर येथील नेहरू स्मृती उद्यानात आज बालदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यावेळी शिवसेनेचे नेते तथा गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी प्रमुख उपस्थिती लावली होती. “भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी जगाला शांततेचा संदेश दिला. त्यांच्या स्पर्शाने पावन झालेल्या निसर्गरम्य असणाऱ्या कोयना परिसरातील या वैभवाला महाविकास आघाडीच्या माध्यमातून … Read more

बाळासाहेब देसाई कारखाना : गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचे शुभहस्ते उद्या बॉयलर अग्निप्रदिपन

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या सन 2021-22 च्या 48 व्या गळीत हंगाम व बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ उद्या सकाळी 10.30 वाजता शुक्रवार दि.15 ऑक्टोंबर, 2021 रोजी होणार आहे. महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई व स्मितादेवी शंभूराज देसाई यांचे शुभहस्ते तसेच  मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई व युवानेते यशराज देसाई यांचे … Read more

महाराष्ट्र बंदमध्ये सामील होण्यासाठी सक्ती करू नये : शंभूराज देसाई

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी महाराष्ट्र बंदमध्ये जाणीवपूर्वक कोणी बळजबरी करत असेल तर त्याला अटकाव करा. ज्यांना बंद पाळायचा असेल त्यांना पाळूद्या. ज्यांना बंदमध्ये सामील व्हायचे नसेल त्यांना कोणत्याही प्रकारची सक्ती करू नये, अशी आपली व  भूमिका असल्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी राज्याचा गृहराज्यमंत्री म्हणून सातारा शहरातील पाहणी केली. सातारा शहरातील पोवई नाका, बसस्थानकर परिसर, … Read more

जरंडेश्वर प्रकरणी कुणीतरी तक्रार, स्टंट करून कारवाई होत असेल तर संशयास जागा : शंभूराज देसाई

सातारा | कोरेगाव तालुक्यातील जरंडेश्वर कारखान्यावर बुधवारी दि. 6 रोजी  किरीट सोमय्या यांनी भेट दिल्यानंतर लगेच 24 तासात आयकर विभागाची कारवाई सुरू झाली आहे. तेव्हा कुणीतरी तक्रार, स्टंट करत असेल आणि आयकर विभाग कारवाई करत असेल तर कारवाईवर संशय घेण्यास जागा असल्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले. आल्यानंतर लगेच जरंडेश्वर कारखान्यावर आयकर विभागाची कारवाई होते … Read more

गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी मानले राज्यातील गणेश भक्तांचे आभार

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोव्हीड नियमांचे पालन व सरकारने केलेल्या आवाहनाला राज्यातील जनतेने सकारात्मक प्रतिसाद देऊन गणेशोत्सव साजरा केला. गेल्या दहा दिवसात उत्साहात व आनंदात गणपती सण साजरा करण्यात आला. त्याचबरोबर शासनाच्या नियमांचे गणेश भक्तांनी केल्याबद्दल राज्यातील जनतेचे आभार गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी मानले. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी कराड शहरातील गणपती विसर्जनाच्या नियोजनाची पाहणी … Read more

जिल्हा बॅंक निवडणूक : राष्ट्रवादीकडून विचारणा झाल्यास पृथ्वीराज चव्हाणांशी चर्चा करून शिवसेनेची भूमिका : ना. शंभूराज देसाई

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी शिवसेनेची रविवारी आज बैठक होणार आहे. त्यामध्ये आमदार महेश शिंदे आणि पक्षाचे पदाधिकारी यांची चर्चा केली जाईल. त्यानंतर किती जागा लढायचा यांचा निर्णय घेतला जाईल. महाविकास आघाडी म्हणून राष्ट्रवादी पक्षाकडून विचारणा झाल्यास पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी चर्चा करून आम्ही आमच्या शिवसेना पक्षाची व काॅंग्रेसची काय भूमिका घ्यायची ते बाबा ठरवतील, असे … Read more