साताऱ्याचा महिला सुरक्षा पथदर्शी प्रकल्प 1 मे पासून राज्यात राबविणार : शंभूराज देसाई

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके शालेय व महाविद्यालयींन मुलींच्या स्वसंरक्षणासाठी सातारा जिल्ह्यात यशस्वीपणे राबविण्यात आलेला महिला सुरक्षा पथदर्शी प्रकल्प 1 मे पासून संपूर्ण राज्यात राबविण्यात येणार असल्याची माहिती गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. महिला सुरक्षा पथदर्शी प्रकल्पाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले होते. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यात हा प्रकल्प … Read more

अशोकराज पाणपोईचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते उद्घाटन

कराड | अशोकराज उद्योग समूहाने व्यावसायिक भरारीसोबत सामाजिक कार्यातही आपला वेगळा ठसा उमठवला आहे. उन्हाळ्यात पाणी हे अत्यंत आवश्यक अशी गोष्ट असते. त्यामुळे अशोकराज उद्योग समुहाकडून साकुर्डी पेठ येथे मुख्य ठिकाणी पाणपोई उभारल्याने लोकांना त्याचा मोठा फायदा होईल, असा विश्वास गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला. साकुर्डी पेठ (ता. कराड) येथे अशोकराज चॅरिटेबल ट्रस्टने उभारलेल्या … Read more

पाटण तालुक्यात 41 गावातील 42 किलोमीटर शेत/ पाणंद रस्ते मंजूर : शंभूराज देसाई

 कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पाटण तालुक्यातील डोंगरी व दुर्गम भागामधील अनेक गांवामध्ये शेत पाणंद रस्ते अरुंद व ना दुरुस्त असल्याने या रस्त्यावरुन शेतीशी निगडीत विविध बाबींसाठी कमी प्रमाणात या रस्त्यावरुन वहिवाट होत होती. शेत पाणंद रस्त्यांची कामे मार्गी लागणे गरजेचे असल्याने राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दुसऱ्या टप्प्यात पुनश्च: मतदारसंघातील 41 गावात सुमारे 42 … Read more

शिवसेनेला धक्का : तब्बल 35 वर्षांनी राष्ट्रवादीकडून सणबूर सोसायटीत सत्तांतर

पाटण | पाटण तालुक्यातील सणबूर येथील विकास सेवा सोसायटी निवडणुकीत माजी मंत्री विक्रमसिंहजी पाटणकर व सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सत्यजितसिंह पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या सणबूर सोसायटी बचाव पॅनेलने सत्ताधारी गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांच्या 35 वर्षांच्या सत्तेचा अक्षरशः धुव्वा उडवून 13 पैकी 11 जागा जिंकून सत्तांतर घडवले. सणबूर विकास सेवा सोसायटी निवडणुकीत राष्ट्रवादी … Read more

स्व. विलासकाकांचा सुपने विभाग विकासकामांमुळे माझ्या पाठीशी : शंभूराज देसाई

कराड | मी तुमच्या मतदार संघाचा आमदार आहे. मला कोणी किती मते दिली, यांचा मी कधी विचार केला नाही. गावा- गावातील प्रश्न सोडविण्याचं काम करत आलो आहे. गेल्या सात वर्षात चांगले काम करत असल्याने मंत्रीपद ही तुम्हा जनतेच्या आशिर्वादाने मिळाले. त्यामुळे पाटण मतदार संघातील प्रत्येक गावाचा कायापालट करण्याची जबाबदारी माझी आहे. स्व. विलासकाकांच्या विचाराचा असलेला … Read more

स्टाईल इज स्टाईल : साताऱ्यात गृहराज्यमंत्री RX हंड्रेडवरून काॅलजेला

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा शहरात काॅलेजमध्ये तरूण- तरूणींना अनेकदा समस्या येतात, तेव्हा पोलिस त्यावर नजर ठेवून असतात. परंतु आज चक्क राज्याचे गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई यांनी आपल्या आरएक्स 100 या दुचाकीवरून शहरातील काॅलेजना भेट दिली. तसेच विद्यार्थी- विद्यार्थींनींशी संवादही साधला. काॅलेज परिसरात चालत जावून पाहणीही केली. पाटण विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार व … Read more

छ. शिवाजी महाराजांच्या जयंतीला मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे निर्बंधात शिथिलता देण्याची मागणी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी वर्षापासून राज्यात कोविडमुळे विविध धार्मिक, राजकीय कार्यक्रम, उत्सव यावर कडक निर्बंध लागू होते. कोविडचा संसर्ग रोखण्यास शासनाने घालून दिलेल्या निर्बंधाची चांगल्या पध्दतीने अंमलबजावणी करण्यात आली. त्यामुळे तिसऱ्या लाटेचा संसर्ग रोखण्यामध्ये यश आले आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शनिवारी (ता. 19) होणार आहे. हा जयंती उत्सव सोहळा … Read more

गडचिरोली जिल्ह्याच्या नक्षलग्रस्त भागात गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम व नक्षलग्रस्त छत्तीसगड सिमेस लागून असलेल्या गॅरापत्ती या गडचिरोली जिल्ह्याच्या नक्षलग्रस्त आणि अतिसंवेदनशील दुर्गम भागात प्रत्यक्ष भेट देऊन तेथील पोलिसांच्या आणि दुर्गम नक्षलग्रस्त भागातील स्थानिक आदिवासी जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई थेट पोहोचले. नक्षलवादी हल्ल्यामुळे नेहमी संवेदनशील असलेल्या गडचिरोली जिल्हयामध्ये शंभूराज देसाई यांनी ग्यारापत्ती … Read more

गृहराज्यमंत्री.. स्वतःचा जिल्हा सांभाळता येत नसेल तर राज्य कसं सांभाळणार ? : चित्रा वाघ

सातारा | जिल्ह्यातील पळसवेड गावच्या माजी सरपंचाने गर्भवती वनरक्षक महिला कर्मचाऱ्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याच्या घटनेचा सर्वत्र निषेध केला जात आहे. भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ या आक्रमक झालेल्या असून ट्विट करत त्यांनी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर निशाणा साधला आहे. विनविभागातील महिला वनरक्षक सिंधू सानप यांना मारहाण करणारा माजी सरपंच रामचंद्र जानकर व त्याच्या पत्नीला सातारा … Read more

किरण माने प्रकरणात स्टार प्रवाह चॅनेलच्या अडचणी वाढणार, सरकार देणार चाैकशीचे आदेश?

सातारा प्रतिनिधी शुभम बोडके स्टार प्रवाह या मराठी चॅनेलवर सुरू असलेल्या “मुलगी झाली हो” या मालिकेतील प्रमुख भूमिकेत असलेल्या किरण माने यांना तडाफडकी मालिकेतून काढण्यात आले. किरण माने यांनी सोशल मिडियावर केलेल्या पोस्टमुळे त्यांना मालिकेतून काढले असल्याचे म्हटले आहे. यावर आता स्टार प्रवाह चॅनेल अडचणीत येताना दिसत आहे, कारण या प्रकाराबाबत अभिनेता किरण माने यांची … Read more