बारामतीत अजितदादांविरोधात निवडणूक लढणार का ? रोहित पवारांनी स्पष्टच सांगितलं

rohit pawar ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आपल्या ३५ पेक्षा अधिक आमदारांच्या पाठिंब्यासह शिंदे- फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजितदादांच्या या भूमिकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच उभी फूट पडली असून शरद पवार गट आणि अजित पवार गट असे २ गट विभागले गेले आहेत. यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत कोण कुठून उभं राहणार? तिकीट वाटपाचे … Read more

पवारांना सैतान म्हणणाऱ्या सदाभाऊंना चाकणकरांचे प्रत्युत्तर, म्हणाल्या ज्या माणसाला पक्ष स्थापन करून….

Rupali Chakankar On Sadabhau Khot

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर अत्यंत खालच्या भाषेत टीका केली. शरद पवारांचा उल्लेख सैतान असा करत त्यांना याच जन्मात पापे फेडावी लागतील असं सदाभाऊ खोत यांनी म्हंटल्यानंतर नुकत्याच अजित पवार गटात गेलेल्या महिला नेत्या रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी … Read more

शरद पवारांची साथ का सोडली? वळसे पाटलांचा मोठा गौप्यस्फोट

Dilip Walse Patil Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आपल्या 35 पेक्षा जास्त आमदारांना सोबत घेऊन भाजपसोबत सत्ता स्थापन केल्याने राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप घडला. अजित पवारांसोबत राष्ट्रवादीच्या 9 नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली मात्र यावेळी शरद पवारांचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे आणि एकेकाळचे त्यांचे स्वीय्य सहाय्यक म्हून काम पाहणारे दिलीप वळसे पाटील यांनीही अजित … Read more

पुतण्यापासून मला वाचवा अशी हाक महाराष्ट्रात ऐकू येतेय; सदाभाऊंचा पवारांवर निशाणा

sadabhau khot on sharad pawar (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका करताना रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांची जीभ घसरली आहे. शरद पवार हे सैतान असून त्यांना त्यांची पापे फेडावीच लागणार आहेत. काका मला वाचवा असं आपण इतिहासात ऐकलं पण आता पुतण्यापासून मला वाचवा अशी हाक महाराष्ट्रात ऐकू … Read more

माझा अंदाज चुकला, मी जनतेची माफी मागतो; येवल्यात शरद पवार असं का म्हणाले?

sharad pawar in yeola

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अजित पवार यांच्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आजपासून महाराष्ट्रात झंझावाती दौरा सुरु केला आहे. पवारांनी आपला पाहिलाच दौरा छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघात केला. यावेळी शरद पवार यांनी जाहीर भाषणात छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला. माझा अंदाज चुकला, तुम्हाला त्रास झाला त्यामुळे मी येवल्याच्या जनतेची माफी मागतो असं … Read more

जो सख्य्या काकांना सोडून गेला तो उद्या BJP सोबत विश्वासघात का करणार नाही?; 90 वर्षाच्या शालिनीताईंचा अजितदादांवर हल्लाबोल

Shalinitai Patil Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । “मी शरद पवारांनी वसंतदादाच्या पाठीत खंजीर खुपसला असे म्हंटले होते. मात्र, त्यावेळी वेगळी परिस्थिती होती आणि आता वेगळी आहे. वसंतदादांच्या वेळी जे घडलं आणि हे बाहेर पडले तेव्हा स्वतःच्या कुवतीने पुन्हा उभं राहण्याची त्यांची ताकद होती. मात्र, आपल्या काकाला सोडून सत्तेत गेलेल्या व उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेल्या अजित पवार यांनी चूकच … Read more

राष्ट्रवादीतील फूट म्हणजे टाईमपास, हे सगळं पवारांनीच घडवून आणलं; नव्या दाव्याने पुन्हा खळबळ

Sharad pawar ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागील आठवड्यत महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथं झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आपल्या ३० पेक्षा जास्त आमदारांसह शिंदे- फडणवीस सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. अजित दादांच्या या भूमिकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली असून शरद पवार गट आणि अजित पवार गट असं विभाजन झालं आहे. मात्र या सगळ्या घडामोडी म्हणजे … Read more

वळसे-पाटील साहेब, तुम्हांला निष्ठा गहाण का ठेवावी लागली? रोहित पवारांचा थेट निशाणा

Rohit Pawar Dilip Walse-Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आपल्या ३० पेक्षा अधिक समर्थक आमदारांसह सवता सुभा मांडला आणि भाजप शिंदे सरकारला पाठिंबा देत उपमुख्यमंत्री पदाची शपथही घेतली. अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या 9 नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली असून यामध्ये शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जाणारे दिलीप वळसे पाटील यांचाही समावेश होता. पवारांच्या … Read more

अजित पवार ‘गद्दार’, दिल्लीत बॅनरबाजी; राष्ट्रवादीत शिवसेना पार्ट- 2

Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अजित पवारांच्या बंडखोरीनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांचा उल्लेख गद्दार असा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून दिल्लीत याबाबत बॅनरबाजी करण्यात आली आहे. आज दिल्लीत शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक होणार आहे. त्यापूर्वीच अजित पवार यांना गद्दार म्हणत पोस्टर झळकवण्यात आल्याने आता राष्ट्रवादीत सुद्धा शिवसेना पार्ट 2 सुरु झालाय म्हंटल … Read more

वसंतदादांचा उल्लेख करत भुजबळांचा शरद पवारांवर घाव; इतिहास सुनावत दाखवला आरसा

sharad pawar chhagan bhujbal (2)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 2 गट पडल्यानंतर आज मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला. अजित पवार यांच्या गटाकडून आज मुंबईतील एमईटी इंस्टीट्यूटमध्ये मेळावा पार पडला. यावेळी भुजबळ यांनी वसंतदादा पाटील, बाळासाहब ठाकरे, गोपीनाथ मुंडे यांचा उल्लेख करत शरद पवारांवर हल्लाबोल केला. साहेब आज तुम्हाला वाईट वाटलं, पण … Read more