गड किल्ल्याच्या मुद्द्या वरून अमोल कोल्हेच होत आहेत ट्रोल

मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे हे सध्या सोशल मीडियाच्या वर्कदृष्टीत आहेत. त्यांच्यावर सोशल मीडिया चांगलाच बरसत असल्याचे बघायला आहे. कारण अमोल कोल्हे यांनी किल्ले भाड्याने देण्याच्या सरकारचा खरपूस समाचार घेतला होता. त्यानंतर त्यांनीच २०१६ साली एका रोमॅन्टिक गाण्याचे चित्रीकरण पन्हाळा किल्ल्यावर केल्याचे सोशल मीडियाने शोधून काढले आणि अमोल कोल्हे ट्रोल झाले. ‘मराठी टायगर्स’ हा … Read more

इंदिरा गांधी स्टेडियम शरद पवारांनीच बांधलं का ? अमित शहा यांच्या सवालावर सोशल मीडियावर चर्चेला उधाण

सोलापूर प्रतिनिधी | मैदान ही खेळाडूंच्या खेळासाठी बांधली जातात. मात्र सध्या महाराष्ट्रात याच मैदानावरून राजकीय आरोप प्रत्यारोपांचा खेळ रंगू लागला आहे. असाच एक विकास कामांचा खडा सवाल देशाचे गृहमंत्री अमित शहांनी शरद पवारांना विचारला आहे. महाजानदेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यातील सांगता सभेत केंद्रिय गृह मंत्री अमित शाह यांनी शरद पवारांवर कडकडून टीका केली. राजकारणात आरोप प्रत्यारोप होणं … Read more

सोशल मीडियाचा फायदा घेऊन तरुणीवर बलात्कार

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोधळे  पलूस तालुक्यातील एका तरूणीशी सोशल मिडियावरून ओळख करून तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केल्याप्रकरणी नाशिक येथील विशाल चव्हाण या संशयिताला अटक केली आहे. त्याला न्यायालयापुढे उभे केले असताना न्यायालयाने २० जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ऑगस्ट २०१८ मध्ये विशाल चव्हाण याने सोशल मिडियाव्दारे पलूस तालुक्यातील एका पिडित तरूणीशी ओळख केली. त्यानंतर दोघांमध्ये … Read more