‘हा’ नेता आहे सोनिया गांधींचं ATM, भाजप नेत्याचे खळबळजनक वक्तव्य

Sonia Gandhi Corona

रांची : वृत्तसंस्था – छत्तीसगड राज्याचे माजी मुख्यमंत्री डॉ. रमण सिंह (former cm raman singh) यांनी एक खळबळजनक वक्तव्य करून राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. छत्तीसगडचे सध्याचे मुख्यमंत्री भूपेश बघेल हे काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे ATM आहेत, असे वक्तव्य त्यांनी (former cm raman singh) केले आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून भूपेश बघेल प्रचंड संतापले … Read more

सोनिया गांधींची उद्धव ठाकरेंशी चर्चा; काँग्रेसचा जाहीर पाठिंबा

uddhav Thackeray Sonia Gandhia

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबत फोनवरून चर्चा करत अंधेरी पोटनिवडणुकीसाठी पाठिंबा दर्शवला आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी याबाबत माहिती दिली आहे. महाविकास आघाडी एकत्रितपणे अंधेरी पोटनिवडणूक लढणार आहे असंही ते म्हणाले. महाविकास आघाडी म्हणून शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय सोनिया गांधी यांनी घेतला आहे . त्यांनी … Read more

भारत जोडो यात्रेतील खास क्षण; राहुल- सोनिया गांधींचा हा फोटो जोरदार चर्चेत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। काँग्रेस नेते राहुल गांधी भारत जोडो यात्रेच्या मोहिमेवर असून सध्या त्यांची यात्रा कर्नाटकात आहेत. आज त्यांच्या आई आणि काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधीही भारत जोडो यात्रेत सामील झाल्या. त्यातच राहुल गांधींचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये ते भर रस्त्यात सोनिया गांधींच्या बुटांची फीत बांधताना दिसत आहे. सोनिया गांधी … Read more

राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सोनिया गांधी होणार सहभागी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राहुल गांधी सध्या भारत जोडो यात्रेवर असून त्यांच्या या मोहिमेला देशभरातून जनतेचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. सध्या बहरात जोडो यात्रा कर्नाटकात असून काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी आज कर्नाटकातील मंड्या येथे भारत जोडो यात्रेत सामील होणार आहेत. सोनिया गांधी यांच्या सहभागामुळे काँग्रेसला कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा नवचैतन्य मिळणार आहे. एआयसीसीचे सरचिटणीस प्रभारी … Read more

Congress President Election : काँग्रेस अध्यक्षपदासाठी तिरंगी लढत; ‘हे’ 3 नेते निवडणुकीच्या रिंगणात

Congress President Election

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस अध्यक्षपद निवडणुकीसाठीचे (Congress President Election) चित्र स्पष्ट झालं आहे. आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. त्यानुसार आज अखेर ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे, खासदार शशी थरूर आणि झारखंड काँग्रेसचे नेते केएन त्रिपाठी यांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे काँग्रेस अध्यक्ष पदासाठी तिरंगी लढत होणार आहे. सर्वप्रथम गेहलोत यांचा पत्ता कट … Read more

काँग्रेस अध्यक्षपद निवडणुकीत नवा ट्विस्ट; बड्या नेत्याची एन्ट्री होताच दिग्विजय सिंह यांची माघार

Digvijay Singh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस अध्यक्षपद निवडणुकीत नवा ट्विस्ट नवा ट्विस्ट आला आहे. गांधी घराण्याचे एकनिष्ठ अशी ओळख असलेले मल्लिकार्जुन खर्गे यांची अध्यक्षपदाच्या निवडणुकीत एन्ट्री झाल्यानंतर दिग्विजय सिंह यांनी आपली माघार घेतली आहे. त्यामुळे आता काँग्रेस अध्यक्षपदासाठी शशी थरूर आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्यातच लढत होण्याची शक्यता आहे. दिग्विजय सिंह म्हणाले, मी काल खर्गेजींच्या घरी जाऊन … Read more

काँग्रेस अध्यक्षपद निवडणूक : अशोक गेहलोत यांची माघार; सोनिया गांधीची माफी मागितली

ashok gehlot sonia gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेतली आहे. आपण अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार नसल्याचे त्यांनी जाहीर केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून राजस्थानमध्ये घडलेल्या राजकीय उलथापालथी नंतर गहलोत यांच्या उमेदवारांनी वरून प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होत, अखेर आज त्यांनी आपण निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केलं आहे. सोनिया गांधी यांच्यासोबत पार … Read more

काँग्रेस अध्यक्षपद निवडणूक : अशोक गेहलोत यांचा पत्ता कट? ही नावे चर्चेत

ashok gehlot

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राजस्थानमध्ये सुरू असलेल्या राजकीय पेचप्रसंगामुळे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. गेहलोत समर्थक आमदारांच्या बंडखोरीनंतर काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीतुन अशोक गेहलोत यांचा पत्ता कट होण्याची चर्चा सुरु आहे. एवढंच नव्हे तर काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत दिग्विजय सिंह, कमलनाथ, मुकुल वासनिक, केसी वेणुगोपाल आणि मल्लिकार्जुन खर्गे यांसारखे पक्षाचे बडे नेते उतरले आहेत. … Read more

काँग्रेस अध्यक्षपद निवडणूक : ‘हा’ बडा नेता रिंगणात, उमेदवारी अर्ज मागवला

Congress

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजपासून काँग्रेस अध्यक्षपद निवडणुकीची अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून प्रथमच काँग्रेस अध्यक्षपदी बिगर गांधी घराण्यातील व्यक्ती बसणार आहे. यामध्ये राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, दिग्विजय सिंग, मनीष तिवारी हि नावे चर्चेत असतानाच आता केरळमधील काँग्रेसचे खासदार शशी थरुर हे देखील अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरले आहेत. शशी थरुर हे जी २३ गटाच्या नेत्यांपैकी एक … Read more

काँग्रेस अध्यक्षपद निवडणूक : उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरु

Rahul and sonia gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तब्बल २४ वर्षांनंतर काँग्रेसला बिगर गांधी घराण्यातील अध्यक्ष मिळणार आहे. आजपासून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. ३० सप्टेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत. काँग्रेस अध्यक्षपदासाठी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि शशी थरूर यांच्यात मुकाबला होण्याची शक्यता आहे. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या कार्यक्रमानुसार 24 ते 30 सप्टेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज … Read more