कॉंग्रेसच्या गटनेत्याचे लोकसभेत कश्मीरबद्दल बेताल वक्तव्य

नवी दिल्ली | ३७० कलमा मधील दुरुस्ती विधेयक लोकसभेमध्ये सादर केल्या नंतर आज काँग्रेसने या विधेयकाला जोरदार विरोध केला. या विधेयकाच्या विरोधासाठी मैदानात उतरलेले काँग्रेसचे गटनेते लोकसभेत भलतेच वक्तव्य करून गेले आहेत. त्याच्या या वक्तव्याने काँग्रेस टीकेची धनी ठरली. तसेच सोनिया गांधी देखील गरबडून गेल्या. कश्मीर हा भारतातील अंतर्गत मुद्दा नसून तो अंतरराष्ट्रीय मुद्दा आहे तसेच … Read more

राज ठाकरेंनी घेतली सोनिया गांधींची भेट ; नव्या समीकरणाची होणार नांदी

नवी दिल्ली | राज ठाकरे यांनी आज काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली आहे. सोनिया गांधी यांनी राज ठाकरे यांच्याशी अर्धा तास महाराष्ट्रातील राजकारणावर चर्चा केली आहे. या भेटीनंतर राज ठाकरे आणि काँग्रेसचे संबंध चांगले सुधारतील अशी अशा व्यक्त केली जात आहे. भाजप सरकार घालवण्यासाठी राज ठाकरे यांनी काँग्रेसची साथ देण्याचे ठरवले आहे. त्यामुळे … Read more

५१ खासदारांनी विनवणी करूनही राहुल गांधी राजीनाम्यावर ठाम

नवी दिल्ली | लोकसभा निवडणुकीत सपाटून पराभूत झाल्या नंतर पराभवाची जबादारी स्वीकारून राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर काँग्रेस कमिटीने त्यांचा राजीनामा एक महिन्यासाठी स्थगित करून त्यांना अध्यक्ष पदी कायम राहण्यासाठी सांगितले. याच पार्श्वभूमीवर सोनिया गांधी यांच्या अध्यक्षते खाली आज ५१ खासदारांची बैठक आज पार पडली. या बैठकीत ५१ खासदारांनी विनवणी करूनही राहुल … Read more

राहुल आणि सोनिया गांधींना जेलमध्ये कधी टाकणार ; कॉंग्रेस नेत्याचा मोदींना सवाल

नवी दिल्ली | राष्ट्रपतीच्या अभिभाषणावर बोलण्यासाठी उभा राहिलेल्या कॉंग्रेसच्या लोकसभेतील नेत्याने मोदींना चांगलेच घेरले आहे. कॉंग्रेसचे आक्रमक खासदार अधीर रंजन चौधरी यांनी नरेंद्र मोदी यांना लोकसभा निवडणुकीच्या वेळी केलेल्या भाषणाची आठवण करून देत सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना जेलमध्ये कधी टाकणार असा सवाल केला. Congress leader in Lok Sabha, Adhir Ranjan Chowdhury: Did you manage … Read more

राष्ट्रपतींचे अभिभाषण :राहुल गांधी मोबाईल चाटिंगमध्ये व्यस्त

नवी दिल्ली | आज अर्थसंकल्पीय अधिवेशनातील महत्वाचा भाग असणऱ्या राष्ट्रपती अभिभाषणाची कार्यवाही पार पडली. या अभिभाषणा वेळी राहुल गांधी आपल्या मोबाईल मध्ये चाटिंग करण्यात दंग होते. राष्ट्रपतींचे अभिभाषण सुरु असताना राहुल गांधी यांनी २४ मिनिटे आपले डोके मोबाईल मधूनवर देखील काढले नाही. तर सोनिया गांधी यांनी त्यांना सावध करण्याचा प्रयत्न केला तरी देखील राहुल गांधी यांनी … Read more