Satara News: कराडातील ठाकरे – पवार – गांधींच्या सभांच्या गर्दीचे उच्चांक जरांगे-पाटील मोडणार का?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कराडच्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर येत्या शुक्रवारी (दि. १७ नोव्हेंबर) मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे-पाटील यांची सभा होणार आहे. यानिमित्ताने बऱ्याच वर्षानंतर शिवाजी स्टेडियमवर उच्चांकी गर्दी पाहायला मिळणार आहे. या स्टेडियमने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवारांच्या सभांची गर्दी अनुभवली आहे. या … Read more

कराडमध्ये काँग्रेसचा 21 जुलैला मुकमोर्चा : मनोहर शिंदे

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्यावर केंद्र सरकारने सूडबुद्धीने कारवाई करीत ईडीची चौकशी जी सुरु केली आहे. त्या विरोधात कराड तालुका काँग्रेस च्या वतीने कराड शहरामध्ये 21 जुलै रोजी मूकमोर्चा काढून आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती कराड दक्षिण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोहर शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी कराड शहर … Read more

राहुल गांधी, सोनिया गांधीवर ED ने कारवाई केल्यास राज्यभर जेलभरो आंदोलन : पृथ्वीराज चव्हाण

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्यावरती ईडीने कारवाई केल्यास राज्यभर जेलभरो आंदोलन करण्याचा ठराव केल्याची माहिती माजी मुख्यमंत्री व आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. कराड येथे काँग्रेस पदाधिकारी नव संकल्प कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ईडीने केलेल्या कारवाई विरोधात ठराव करण्यात आला. काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी … Read more

काँग्रेसचा मोठा निर्णय : पक्षातील सदस्यातील एका कुटुंबाला एकच तिकीट देणार

Congress chintan shibir

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात भाजपकडून निवडणुकीत मोठा विजय प्राप्त केल्यानंतर काँग्रेसकडून रणनीती आखली जाऊ लागली आहे. या दरम्यान काँग्रेसच्या सर्वच दिग्गज नेत्यांसाठी चिंतन शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात एक महत्वाचा आणि मोठा निर्णय काँग्रेसकडून घेण्यात आलेला आहे. तो म्हणजे काँग्रेस आता एका कुटुंबाला निवडणुकीचे एकच तिकीट देणार आहे. काँग्रेसच्या वतीने आज चिंतन … Read more

पटोलेंच्या ‘त्या’ वक्तव्यावरून चंद्रशेखर बावनकुळेंचे थेट सोनिया गांधींना पत्र; केली ‘ही’ तातडीची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल नुकतीच वादग्रस्त वक्तव्ये केली. त्यानंतर वक्तव्यावरून भाजप नेते आक्रम झाले. काल पटोले याच्यावर टीका केल्यानंतर आज भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना अपात्र लिहले आहे. तसेच वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या पटोलेंना तत्काळ पदावरून बरखास्त … Read more

मी काँग्रेस पक्षाची बालिका वधू; काँग्रेस नेते रावत यांचे विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राजकारणात अनेक नेत्यांकडून खळबळजनक, आश्चर्यकारक विधाने केली जातात. विधाने केल्यानंतरही त्यांना याचे फारसे काही वाट नाही. असेच आश्चर्यकारक विधान उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हरिश रावत यांनी केले आहे. मी काँग्रेस पक्षाची बालिका वधू आहे. पक्षाकडून कोणत्याही अपेक्षा न ठेवता आपण मनमोकळेपणाने आपल्या मनातील गोष्टी सांगतो, असे रावत यांनी … Read more

काँग्रेसला मोठा धक्का; महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांचाच राजीनामा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रातील काँग्रेस कशाला मोठा धक्का बसला आहे. महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेत्या सुष्मिता देव यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांना देव यांनी पक्षाचा राजीनामा देत असल्याबाबतचे पत्र पाठवले आहे. या पत्रात असल्याचे म्हंटले आहे. काँग्रेस पक्षाच्यावतीने सध्या देशपातळीवर मोदी सरकारच्या विरोधात रणनीती आखण्याचे काम … Read more

राजीव सातव यांच्या रिक्त पदी कुणाची लागणार वर्णी ? ‘या’ दोन नावांची जोरदार चर्चा

rajiv satav

नवी दिल्ली वृत्तसंस्था: महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाचे दिग्गज नेते खासदार राजीव सातव यांचे काही दिवसांपूर्वीच कोरोनामुळे निधन झाले . राजीव सातव हे गुजरातचे काँग्रेस प्रभारी होते. त्यामुळे आता गुजरात कॉंग्रेस प्रभारी पदी कोणाची निवड नेमणूक होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सातव यांच्या निधनामुळे दोन पदे रिकामी झाली आहेत. राज्यसभेतील सदस्यत्व आणि गुजरात मधील काँग्रेस प्रभारी … Read more

महाविकास आघाडीत बिघाडी ? काँग्रेस मंत्र्याचा अजित पवारांवर थेट आरोप

Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : पदोन्नती आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी मध्ये बिघाडी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. काँग्रेसनेते ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी आपली भूमिका ठाम ठेवली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फक्त एकच बैठक घेतली पण विश्वासात घेतलं नाही असा थेट आरोप राऊत यांनी केला आहे. त्यामुळे कॅबिनेट बैठकी आधीच महाविकास आघाडी मध्ये वाद … Read more

संजय राऊत मोठे नेते, पण यूपीएचं अध्यक्षपद सोनिया गांधींकडेच राहील’ : बाळासाहेब थोरात

balasaheb thorat 2

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन : ‘संजय राऊत हे मोठे नेते आहेत. त्यांचे महाविकासआघाडीचं सरकार स्थापन करण्यात महत्वाचे योगदान आहे; पण यूपीएचं अध्यक्षपद हे सोनिया गांधीं यांच्याकडेच राहील असं विधान काँग्रेस नेते आणि राज्याचे महसुलमंत्री बाळासाहेव थोरात यांनी केले आहे. यूपीएचा अध्यक्ष बदलावा अशी परिस्थिती सध्या नाही असं म्हणत थोरात यांनी सोनिया गांधीच युपीएच्या अध्यक्षा राहतील हे … Read more