कोरोनाने हिरवलेल्या पतीच्या निधनाने पत्नीची आत्महत्या
औरंगाबाद | कोरोनाने पतीचे निधन झाले. यामुळे पतीच्या जाण्याचे दुःख सहन न झाल्याने महिलेने आत्महत्या करून जीवनयात्रा संपवली. ही घटना बीड बायपास परिसरातील सुमित्रा पॅराडाईज येथे घडली. रुपाली किशोर देशमुख, वय 34 असे मृत विवाहितेचे नाव आहे. रूपाली यांचे पती इंदूरला नोकरीला होते मागील लॉकडाऊनमध्ये कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे किशोर देशमुख यांना रुग्णालयात दाखल केले होते. … Read more