रात्री मित्रांबरोबर केली दारूची पार्टी,सकाळी गँगरेपचा आरोप करत तरुणीची आत्महत्या

Rape

बडोदा : वृत्तसंस्था – गुजरातच्या वडोदरामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका तरुणीने आत्महत्या केली आहे. या तरुणीने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या मित्राला फोन करून माझ्यावर बलात्कार झाला असल्याचे सांगितले. 19 वर्षाच्या या तरुणीने आत्महत्या करण्याच्या आधल्या रात्री मित्रांबरोबर दारुची पार्टी केली होती. यानंतर तरुणीने मित्रांनी तिच्यावर गँगरेप केल्याचा आरोप करत आत्महत्या केली आहे. हि … Read more

मुलगा होत नसल्यानं आत्महत्येस केले प्रवृत्त; पतीच्या घरासमोरच जाळला विवाहितेचा मृतदेह

Dead Body

जुन्नर : हॅलो महाराष्ट्र – जुन्नर तालुक्यातील नारायणगाव परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणात मुलगा होत नसल्याने दुसऱ्या लग्नाला परवानगी द्यावी, यासाठी एका विवाहितेला मारहाण करत तिचा छळ केल्याची घटना समोर आली आहे. या विवाहित महिलेने सासरच्या त्रासाला कंटाळून आपल्या दीड वर्षाच्या मुलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. ही आत्महत्या नसून खून … Read more

धक्कादायक ! आईने आपल्या 5 मुलींसह धावत्या एक्सप्रेससमोर उडी मारून केली आत्महत्या

Sucide

छत्तीसगड : वृत्तसंस्था – छत्तीसगडच्या महासमुंद या ठिकाणी मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये एका महिलेने आपल्या ५ मुलींसह बुधवारी रात्री ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या केली आहे. या सगळ्यांचे मृतदेह गुरुवारी सकाळी रेल्वे ट्रॅकच्या ५० मीटर अंतरावर विखुरलेल्या अवस्थेत सापडले. मृत मुलांचे वय हे १० ते १८ या वयोगटातील आहे. दारूड्या नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून … Read more

धक्कादायक ! मॉर्निंग वॉकला गेलेल्या तरूणीने प्रियकराला सेल्फी पाठवुन केली आत्महत्या

Neha Patel

रिवा : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशमधील रिवा या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या तरूणीने आपल्या प्रियकराला शेवटचा सेल्फी पाठवला आणि त्यानंतर तिने जळवळच्याच एका कालव्यात उडी घेऊन आत्महत्या केली आहे. या २२ वर्षीय तरुणीचे नाव नेहा पटेल असून ती राणी तलावाकडे मॉर्निंग वॉकसाठी निघाली होती. मात्र बुधवारी कालव्यात तिचा मृतदेह … Read more

8 महिन्यांपासून वेतन थकवल्याने सफाई कर्मचाऱ्याची आत्महत्या

Sucide

लातूर : हॅलो महाराष्ट्र – सध्या देशात कोरोनाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. कोरोना साथीच्या संकटकाळात डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांसोबत सफाई कामगारांनीदेखील आपल्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य उत्तम प्रकारे पार पाडले आहे. कमी पगार असूनदेखील सफाई कामगारांनी शहराला स्वच्छ ठेवण्यात मोलाची भूमिका निभावली आहे. त्यातच आता कंत्राटी सफाई कामगाराला आत्महत्या करावी लागली आहे. … Read more

धक्कादायक ! रिक्षाचालकाच्या मुलीची गळफास घेऊन आत्महत्या

suicide

नांदेड : हॅलो महाराष्ट्र – नांदेड शहरामधील एसव्हीएम कॉलनीत राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये पीडित मुलीने 7 जून रोजी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मुलीने अचानक फाशी घेतल्यामुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. या मुलीने अचानक आत्महत्या का केली? … Read more

लॉकडाऊनमुळे झाले आर्थिक नुकसान, याच नैराश्यातून हॉटेलमालकाची आत्महत्या

Sucide

माजलगाव : हॅलो महाराष्ट्र – सध्या देशात कोरोनाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. यामुळे ठिकठिकाणी लॉकडाऊन करण्यात आले आहे. या लॉकडाऊनमुळे देशांच्या अर्थव्यवस्थेपासून ते सामान्य लोकांचे घरातील अर्थिक बजेट पार कोलमडले आहे. या कोरोनाच्या महामारीत अनेक जणांच्या रोजगार जाऊन ते बेरोजगार झाले आहेत. तसेच अनेक छोटे मोठे व्यवसाय बंद पडले आहेत. यामुळे अनेक लोकांना घराचं, … Read more

चालत्या ट्रेनमध्ये प्रेयसीची हत्या करणाऱ्या तरुणाची जेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या

Sucide

भोपाळ : वृत्तसंस्था – काही दिवसांपूर्वी एका तरुणाने चालत्या ट्रेनमध्ये प्रेयसीची हत्या केल्याचे समोर आले होते. आता याच प्रियकराने तुरुंगात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या आरोपी प्रियकराला जीआरपीने भोपाळमध्ये अटक केली आहे. तेव्हापासून तो सीहोर जेलमध्ये होता. यानंतर आपल्या प्रेयसीची हत्या केल्यानंतर आरोपी प्रियकराने स्वतःही आत्महत्या केली आहे. यानंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला … Read more

लग्नानंतर पतीने केलेल्या भलत्याच मागणीमुळे विवाहितेची आत्महत्या

Suicide

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यामध्ये विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या विवाहितेचे एक वर्षापूर्वी लग्न झाले होते. तिने आपल्या मद्यपी पतीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली आहे. पत्नीने माहेरच्यांकडून दारूसाठी पैसे आणावेत म्हणून आरोपी सतत तिला त्रास देत होता. यामुळे पतीच्या त्रासाला कंटाळुन विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. हि घटना 4 जून … Read more

प्रेयसीचा विरह सहन न झाल्याने तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

हमीरपूर : वृत्तसंस्था – आपल्या प्रेयसीचे लग्न झाल्याचे समजताच प्रियकराने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मृत तरुणाने आधी शेतात जाऊन गळफास लावलेला सेल्फी काढून आपल्या कुटुंबाला व मित्रांना पाठवला त्यानंतर त्याने आत्महत्या केली. मुलाच्या गळ्यातला फास पाहून कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनच सरकली. यानंतर त्या मुलाच्या कुटुंबियांनी त्याची सगळीकडे शोधाशोध केली असता रात्री उशीरा एका शेतात … Read more