प्रेमी युगुलाची शेतात गळफास घेऊन आत्महत्या; घरच्यांकडून लग्नास विरोध झाल्याने उचलले पाऊल
हिंगोली : जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील गुंडलवाडी गावात एका प्रेमी युगुलाने शेतात गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना उघडाकीस आली आहे. आज शुक्रावरी (9एप्रिल) सकाळी शेतात एका तरुण आणि तरुणीचा मृतदेह झाडाला टांगलेल्या अवस्थेत आढळून आला. मिळालेल्या माहितीनुसार, अजय डुकरे वय (16), आणि सरस्वती कराले वय (18) यांच्यात प्रेमसंबंध होते. नुकतेच सरस्वती चे लग्न ठरले होते. … Read more