सुशांत सिंह मृत्यू प्रकरणाच्या वार्तांकनावरून मुंबई हायकोर्टाने प्रसार माध्यमांना दिली तंबी, म्हणाले..
मुंबई । बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या प्रसार माध्यमांच्या वार्तांकनावर आज उच्च न्यायालयानं बोट ठेवतं तंबी दिली. ८ माजी आयपीएएस अधिकाऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात सुशांत सिंह प्रकरणी ‘मीडिया ट्रायल’ थांबवण्यासाठी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावणी पार पडली. या सुनावणी दरम्यान न्यायालयानं माध्यमांना संयम ठेवण्यास बजावलं आहे. ३१ ऑगस्ट रोजी ८ … Read more