Mumbai Local : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! लवकरच उभारलं जाणार नवं रेल्वे स्टेशन
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई लोकल ट्रेन (Mumbai Local) ही मुंबईकरांसाठी जीवनवाहिनी समजली जाते. दररोज लाखो- करोडो प्रवासी मुंबई लोकलच्या माध्यमातून आपल्या कामाच्या ठिकाणी प्रवास करत असतात. मुंबई उपनगरातून लाखो लोकांचा लोंढा दरदिवशी मुंबईत येतो. कितीही फास्ट ट्रेन असली तरी या भागातील प्रवाशांची गैरसोय हि होतच आहे. त्यावरच मार्ग काढण्यासाठी आणि मुंबई उपनगरातील लोकांचा मुंबईत … Read more