भारताच्या ‘या’ महिला क्रिकेटरच्या आईपाठोपाठ बहिणीचेही कोरोनाने निधन

Veda krushnamurti Family

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताची अष्टपैलू महिला क्रिकेटपटू वेदा कृष्णमुर्ती हिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कोरोनामुळे गुरुवारी तिची बहीण वत्सला हिचे निधन झाले आहे. तसेच वेदा कृष्णमुर्ती हिने दोन आठवड्यांपूर्वी कोरोनामुळेच आपल्या आईला गमावले होते. मागील महिन्यात वत्सला शिवकुमार आणि आई चेलुवम्बदा देवी यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. … Read more

इंडियन ऑईलने लाँच केला पारदर्शक सिलेंडर, जाणून घ्या काय आहेत वैशिष्ट्ये

Indian Oil

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इंडियन ऑईल कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी हलक्या वजनाचा सिलेंडर नुकताच लाँच केला आहे. हा सिलेंडर हलक्या वजनाचा आणि रंगीत असा असणार आहे. हा सिलेंडर इतर ठिकाणी नेता येणार आहे. तसेच हा सिलेंडर किती शिल्लक आहे हेसुद्धा समजणार आहे. हे सिलेंडर डिझाईन मॉड्यूलर किचनसाठी करण्यात आले आहे. Here's a perfect match for … Read more

‘अंग्रेजी हम शरमिंदा है… क्रिकेट बोर्डाचे मृत खेळाडूबद्दलचे ‘ते’ ट्विट वायरल

Manjural

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बांगलादेश क्रिकेट बोर्डाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन केलेले एक ट्विट सध्या मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. मंजुरल इस्लाम राणा या क्रिकेरटच्या जन्मदिनानिमित्त हे ट्विट करण्यात आले आहे. २००७ मध्ये मंजुरल इस्लाम राणा याचा एका अपघातात मृत्यू झाला होता. मात्र हे ट्विटमधील इंग्रजी भाषेमुळे चर्चेत आले आहे. या वायरल ट्विटनंतर यूझर्स … Read more

आता काय म्हणावे याला ! ATM मधून सॅनिटायझरचं चोरलं ( Video )

Crime Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – आजकाल चोर कशाची चोरी करतील याचा काही नेम नाही. सध्या कोरोनाने राज्यात थैमान घातले आहे. त्यामुळे अनेक लोकांचे रोजगार गेले आहे. छोटे – छोटे उद्योगधंदे बंद पडले आहे. सध्या राज्यात कोरोनावर मात करण्यासाठी मास्क, हात साफ करणे आणि सोशल डिस्टन्सिंग असा त्रिसुत्री कार्यक्रम राबवण्यात येत आहे. त्यामुळे अनेक सार्वजनिक ठिकाणी हॅण्ड … Read more

बॉलीवूड अभिनेते बिक्रमजीत कंवरपाल यांचे कोरोनाने निधन

Bikramjit singh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – बॉलीवूड अभिनेते बिक्रमजीत कंवरपाल यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. ते ५२ वर्षांचे होते. त्यांनी अनेक चित्रपट व मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच ते एक सेवानिवृत्त लष्करी अधिकारी होते. त्यांच्या अचानक जाण्याने चित्रपट सृष्टीला मोठा धक्का बसला आहे. चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी अभिनेता बिक्रमजीत कंवरपाल यांच्या निधनावर दुःख व्यक्त केलं आहे. … Read more

‘१ बॉलमध्ये १२ रनचा नियम करा’ ‘या’ दिग्ग्ज क्रिकेटपटूची ICCकडे मागणी

kevin pietersen

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केव्हिन पीटरसन याने आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी तो सोशल मीडियाच्या माध्यमातून क्रिकेटमधील एखाद्या मॅचवर आपली प्रतिक्रिया देत असतो. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये जेव्हा मालिका सुरु असते तेव्हा तो त्याच्या ट्विटमुळे अधिक चर्चेत असतो. त्याने अनेकदा हिंदीमधून देखील ट्विट केले आहे.टी – २० क्रिकेट हा केव्हिन … Read more

मान्याचीवाडी ग्रामपंचायत, सातारा जि.प.अधिकारी, कर्मचाऱ्यांचे छ. उदयनराजे यांनी मानले आभार

Satara ZP Udyanraje

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्हा परिषदेने उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल या जिल्हा परिषदेला दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार तर पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी आणि वाई तालुक्यातील देगांव यांना पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्काराबद्ल मान्याचीवाडी, देगांव ग्रामपंचायत तसेच जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी वर्गाचे खासदार छ. उदयनराजे भोसले यांनी ट्विट करत आभार मानले आहेत. काल ऑनलाइन … Read more

महाविकास आघाडी सरकारमुळे महाराष्ट्रात मरण स्वस्त झालंय !; दरेकरांची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मुंबईजवळील विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयांमधील अतिदक्षता विभागात भीषण आग लागली. यानंतर सर्व स्थरातून या घटनेची सखोल चौकशी करावी, अशी मागणी केली जात आहे. अशात या घटनेबाबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर घणाघाती टीका केली. दरेकरांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटल आहे कि, ‘महाविकास आघाडीचं सरकारमुळे महाराष्ट्रात मरण स्वस्त … Read more

राज्य सरकारने केवळ निर्बंध करण्याऐवजी रुग्णालयांवर लक्ष केंद्रित करावे : संजय निरुपम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यात कोरोनाचा फैलाव वाढत असताना नाशिक महानगरपालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनची गळती होऊन झालेल्या दुर्घटनेत २२ रुग्णांनी आपला प्राण गमावला. यातून महाराष्ट्र सावरतों सावरतो तोपर्यंत शुक्रवारी पहाटे मुंबईतील विरारमधील वल्लभ कोव्हिड रुग्णालयाला आग लागल्याने 14 जणांचा होरपळून मृत्यू झाला. या प्रकरणी माजी खासदार व मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांनी … Read more

उद्धवनी सभागृहात फूटपाथवरचा चणेवाला जसा बोलतो तसं भाषण केले; एका बिनडोक माणसाला महाराष्ट्र सहन करतोय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | जेष्ठ नेते आणि भाजपचे राज्यसभा खासदार नारायण राणे यांचे सुपुत्र निलेश राणे यांनी पुन्हा एकदा राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर पातळी सोडून टीका केली आहे.उद्धव बाळासाहेब ठाकरे या माणसासोबत तुमचे व्यक्तिगत संबंध कसेही असतील पण महाराष्ट्र राज्याचे ते कार्यकारी प्रमुख आहेत याचा त्यांना विसर पडलेला दिसतोय. उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत निलेश राणे यांनी … Read more