राळेगाव ते उमरखेड…. यवतमाळ जिल्ह्यात विधानसभेला निकाल असा लागेल

YAVATMAL ASSEMBLY 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सात मतदारसंघ, दिग्गज नेते, दोन वेळा मुख्यमंत्रीपद, आणि काँग्रेसची अनेक राजकीय घराणं ज्या जिल्ह्यानं महाराष्ट्राला दिली तो यवतमाळ जिल्हा… २०१४ च्या मोदी लाटेत मात्र काँग्रेसचा हा बालेकिल्ला भुईसपाट झाला… कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा जिल्हा ते शेतकरी आत्महत्यांचा शाप लागलेला जिल्हा अशी दोन विरुद्ध टोक पाहायला मिळणाऱ्या यवतमाळमध्ये राजकारण बदललं.. पक्ष बदलले.. पण … Read more

भाषण करताना नितीन गडकरींना आली भोवळ; भरसभेत उडाला गोंधळ

nitin gadkari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आज यवतमाळ येथील पुसदमध्ये घेण्यात आलेल्या जाहीर सभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) भोवळ आल्याची घटना घडली. या सभेत भाषण करताना अचानक नितीन गडकरी यांना भोवळ आली. यामुळे त्यांचा तोल जाणारच होता की तितक्यात स्टेजवरील लोकांनी आणि अंगरक्षकांनी त्यांना सावरले. पुढे ताबडतोब गडकरी यांना स्टेजवरून खाली त्यांच्यावर उपचार करण्यात आले. आता … Read more

गांधींजींचे विचार संपले, आता नथूरामांचे विचार..; सदावर्ते पुन्हा बरळले

gunratn sadavarte

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| शुक्रवारी यवतमाळ येथे एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेची सर्वसाधारण सभा पार पडली. परंतु या सभेमध्ये तुफान राडा देखील झाला. एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या अहवालावर नथुराम गोडसेचा फोटो छापल्यामुळे महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेने निषेध नोंदवत सभेत राडा घातला. मुख्य म्हणजे, आता हा सर्व राडा गुणरत्न सदावर्ते यांनी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून हॉटेलमध्ये बसून पाहिला असल्याचा दावा … Read more

धक्कादायक! जमिनीच्या वादातून काका आणि चुलतभावावर प्राणघातक हल्ला

Attack

यवतमाळ : हॅलो महाराष्ट्र – राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेत जागेच्या घरगुती कारणांवरून (Attack) एकाचा खून करण्यात आला तर या घटनेत एक जण गंभीर जखमी (Attack) झाला आहे. काय आहे नेमके प्रकरण? यवतमाळ शहरातील पांढरकवडा रोडवरील हिंदू स्मशान भूमीमध्ये एक धक्कादायक … Read more

राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी आमदाराला 3 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा

NCP

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनेक बढया नेत्यांना अनेक गुन्ह्यामध्ये शिक्षेला सामोरे जावे लागले आहे. मात्र, आता या नेत्यांमध्ये आणखी एका नेत्याला आज तीन वर्ष सक्त मजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यवतमाळमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नेते तथा माजी आमदार राजू तोडसाम यांना न्यायालयाने 3 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा सुनावली असल्याने एकच खळबळ उडाली … Read more

धक्कादायक! यवतमाळमध्ये एका माथेफिरू तरुणाकडून शिक्षिकेवर प्राणघातक हल्ला

youth attack on teacher

यवतमाळ : हॅलो महाराष्ट्र – यवतमाळमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये वणी तालुक्यातील नायगाव (बु) या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिकेवर 22 वर्षीय माथेफिरू तरुणाकडून चाकूने प्राणघातक हल्ला (youth attack on teacher) करण्यात आला. ही घटना गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास घडली. वैशाली चल्लावार असे हल्ला झालेल्या (youth attack on teacher) पीडित शिक्षिकेचे … Read more

आपली व्यथा मांडताना शेतकरी अजित पवारांसमोर ढसाढसा रडला, उपस्थितांचे देखील डोळे पाणावले

ajit Pawar

यवतमाळ : हॅलो महाराष्ट्र – राज्यात काही ठिकाणी पावसाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यातच आता विरोधी पक्षनेते अजित पवार (ajit pawar) सध्या राज्यातील अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या विदर्भातील जिल्ह्यांचा दौरा करत आहेत. पूरग्रस्त भागात अजूनही पंचनामे झाले नाहीत. त्याठिकाणी तत्काळ पंचनामे होऊन शेतकऱ्यांना मदत होणं गरजेचं असल्याचे मत … Read more

धक्कादायक ! यवतमाळध्ये शेतकऱ्याची विषप्राशन करून आत्महत्या

suicide

यवतमाळ : हॅलो महाराष्ट्र – यवतमाळमध्ये एका शेतकऱ्याने अतिवृष्टीमुळे हातचे पीक गेल्यामुळे आत्महत्या (suicide) केली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातील चोपण गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. या ठिकाणी हि मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. गजानन उर्फ सुरेश खिरटकर असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. मृत गजानन यांची एकूण 9 एकर शेती होती. शेतातील पिक … Read more

पोहता पोहता अचानक वाहून गेला तरुण; लाईव्ह व्हिडिओ आला समोर

man drown while swimming in dam

यवतमाळ : हॅलो महाराष्ट्र – गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे सततच्या पावसाने राज्यात अनेक ठिकाणी पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. यामुळे नदीकाठच्या तसंच इतर लोकांनाही सावध राहाण्याचा आणि कामाशिवाय बाहेर न पडण्याचा सल्ला वारंवार दिला जातो मात्र काही लोक याकडे दुर्लक्ष करतात आणि हेच त्यांच्या अंगलट (man drown while … Read more

मातोश्रीचे दार पुन्हा उघडले, तर मी नक्की जाईन; ‘या’ बंडखोर आमदाराने केलं मोठं विधान

Sanjay Rathod Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवे सरकार स्थापन झाले आहे. दरम्यान, मंत्रीमंडळ विस्ताराला वेळ असल्याने बंडखोर आमदार आता त्यांच्या मतदार संघात दाखल झाले आहेत. यामध्ये असलेले दिग्रज दारवा मतदारसंघातील बंडखोर आमदार संजय राठोड यांनी मतदार संघात पोहचतात मोठं विधान केले आहे. “आम्ही आजही शिवसेनेतच आहोत. आम्हाला आशा आहेत … Read more