हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेत, एका व्यक्तीकडे एक वेगळाच साप आहे , ज्याच्या डोक्यावर एक विशेष अशी खूण आहे. सापाच्या नावही त्याच खुणेवरून पडले आहे. बऱ्याच लोकांना प्राणी पाळायला खूप आवडतात. तसेच, काही लोकांना वन्य प्राणी देखील पाळायला आवडते, काही लोक तर धोकादायक साप देखील पाळतात आणि त्यांच्यावर खूप प्रेमही करतात. असेच एक प्रकरण अमेरिकेतून समोर आले आहे. जिथर एका व्यक्तीने साप आपला आहे. जो खूप आश्चर्यकारक असा आहे तसेच त्याच्या डोक्यावर एक विशेष चिन्ह देखील आहे.
याचिन्हामुळेच या व्यक्तीने या आपल्या पाळीव सापाचे नाव खूप खास ठेवले आहे. वास्तविक, अमेरिकेच्या दक्षिण कॅरोलिनामधील एका कुटुंबाने त्यांच्या पाळीव सापाला dckhead असे नाव दिले आहे. हे नाव वाचताना तुम्हाला कदाचित खूप विचित्र वाटेल पण या कुटुंबाने सापाचे नाव तसेच ठेवले आहे. हे नाव असणाऱ्या या सापाची गोष्ट देखील खूप विचित्र आहे. वास्तविक, या सापाच्या डोक्यावर पुरुषांच्या गुप्तांगाचे डिझाइन बनलेले आहे. म्हणून, कुटुंबाने जास्त विचार न करता त्याचे dckhead असे नाव ठेवले आहे. या सापाची काही छायाचित्रेही फेसबुकवर शेअर केली गेली आहेत, जी आता व्हायरल होत आहेत.
एखाद्या काळ्या रंगाच्या कुत्र्याचे नाव ब्लॅकी ठेवणे किंवा अंगावर स्पॉट असलेल्या कुत्र्याचे नाव प्याची ठेवणे अगदी सामान्य आहे. पण दक्षिण कॅरोलिनाच्या या कुटुंबाने त्यांच्या पाळीव सापाचे dckhead असे नाव ठेवले. या कुटूंबाला सर्प खूप आवडतात. त्यांच्याकडे कोर्न स्नेक, मिल्क स्नेक, किंग स्नेक, रेट स्नेक यासारखे धोकादायक साप देखील आहेत. हा नवीन साप जेव्हा त्यांच्या घरी आला तेव्हा आईच्या लक्षात आले की, त्याच्या डोक्यावर पुरुषांच्या पेनिससारखा पॅटर्न आहे. यानंतरच त्यांनी त्या सापाचे नाव dckhead ठेवले. कुटुंबातील एका व्यक्तीचे म्हणणे आहे की, माझ्या वडिलांनी हा साप गेल्या आठवड्यात रेप्टाइल एक्स्पोमधून घेतला होता. मला असं वाटत नाही की, माझ्या वडिलांनी सापाच्या डोक्यावर असलेले डिझाईन पहिले असेल.
XtremeSnake Gaming नावाच्या फेसबुक पेजवर या सापाची अनेक छायाचित्रे शेअर केली गेली आहेत. ज्याला सर्व लोकांनी पसंतही केले आहे. सापांची ही छायाचित्रे पाहिल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही. सोशल मीडियामध्ये या सापाची छायाचित्रे पाहून युझर्सना आश्चर्य वाटले आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”