नोकरदारांसाठी गुड न्यूज! EPS पेन्शन ५ हजार होण्याची शक्यता

नवी दिल्ली । प्रोव्हिडंड फंडावर जास्त व्याज देण्याची आणि एम्प्लॉई पेन्शन फंडच्या अंतर्गत दर महिना ५ हजारांची पेन्शन करण्याची तयारी सुरू झाली आहे. या दोन्ही विषयांवरील निर्णय लवकरच होण्याची शक्यता आहे. EPFOच्या अंतर्गत येणाऱ्या संघटित क्षेत्रातल्या कंपन्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांना EPFचा लाभ उपलब्ध करून द्यायचा असतो. ईपीएफमध्ये कर्मचारी आणि कंपनीचं योगदान बेसिक पगार अधिक डीएच्या १२-१२ … Read more

मराठा आरक्षण: राज्य सरकारवर विश्वास नसेल तर मराठा संघटनांनी त्यांचा वकील जरूर लावावा- अशोक चव्हाण

औरंगाबाद । ”मराठा आरक्षणाबाबत प्रयन्त करणारे काही जण राजकारण करत आहेत. जर त्यांना राज्य सरकार विश्वास नसेल तर त्यांनी त्यांचा वकील जरुर लावावा”, अशी प्रतिक्रिया सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली. मराठा आरक्षणासाठी वकील बाजू मांडण्यासाठी तयार आहेत, पण सरकारचा प्लॅन तयार नाही, असा आरोप काही मराठा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी … Read more

‘गुन्हे दाखल करण्याचं सत्र माझ्यापर्यंत आलं तर’… दसरा मेळाव्याप्रकरणी FIR झाल्यावर पंकजांची प्रतिक्रिया

मुंबई । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दसरा मेळाव्यातील गर्दी प्रकरणी भाजप नेत्या पंकजा मुंडेंसह 40 ते 50 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये रासप नेते महादेव जानकर, रमेश कराड यांचाही समावेश आहे. अमळनेर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपत्ती व्यवस्थापन कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी पंकजासह इतर जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला. यावर पंकजा मुंडेंनी “दसऱ्याला भगवान बाबांच्या … Read more

नारायण राणेंना शिवसैनिकच योग्य वेळी उत्तर देतील- अशोक चव्हाण

औरंगाबाद । नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला शिवसैनिकच योग्य वेळी उत्तर देलीत, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी सोमवारी औरंगाबाद येथे दिली. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकासानीची पाहणी करण्यासाठी अशोक चव्हाण औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला. भाजप खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेबाबत विचारलं … Read more

मंञी महोदयांमुळेच २० वर्षे हणबरवाडी धनगरवाडी योजना रखडली – मनोज घोरपडे

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी मंञी महोदयांनी हणबरवाडी धनगरवाडी योजनेबद्दल खोटी जाहिरात चालवली असून २० वर्षे ही योजना तुमच्यामुळेच रखडलेली आहे असा पलटवार कराड उत्तरचे नेते मनोज घोरपडे यांनी प्रसिद्धी पञकाव्दारे केला आहे. घोरपडे यांनी यावेळी राज्याचे सहकार व पनण मंत्री बाळासाहेब पाटील यांच्यावर ताशेरे ओढलेत. गेली २० वर्षे योजना भाजपाने रखडवली असे म्हणता पण … Read more

”संजय राऊत हे विदूषक असून चेष्टेचा विषय झाले आहेत”; नारायण राणेंची जहरी टीका

मुंबई । शिवसेना 25 वर्षे सत्तेत राहील या शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलेल्या दाव्याचा भाजप नेते, खासदार नारायण राणे यांनी समाचार घेतला. शिवसेना 25 वर्षे सत्तेत राहणार? कोणत्या धुंदीत आहात?, असा सवाल करतानाच संजय राऊत हे विदूषक असून चेष्टेचा विषय झाले आहेत, अशी जहरी टीका नारायण राणे यांनी केली. नारायण राणे यांनी आज पत्रकार … Read more

पंकजा मुंडे आल्या गोत्यात! ऑनलाईन दसरा मेळाव्याप्रकरणी गुन्हा दाखल

बीड । ऑनलाईन दसरा मेळावा घेतल्याप्रकरणी भाजप नेत्या पंकजा मुंडे अडचणीत आल्या आहेत. पंकजा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमळनेर पोलीस स्टेशनमध्ये 40 ते 50 जणांविरोधात आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात पंकजा मुंडे यांच्यासह महादेव जानकर, खासदार भागवत कराड यांचाही समावेश आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी सावरगावमध्ये ऑनलाईन … Read more

‘महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात बुद्धू मुख्यमंत्री बसलाय!’; नारायण राणेंनी उडवली उद्धव ठाकरेंची टर

मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी दसरा मेळाव्यात नारायण राणे आणि त्यांच्या मुलांना बेडूक आणि बेडकाची पिल्ले, अशा अप्रत्यक्ष शब्दांत टोले लगावले होते. या टीकेला नारायण राणे यांनी सोमवारी मुंबईतील भाजप मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत प्रत्युत्तर दिले. यावेळी नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर चवताळून प्रहार केला. उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्रीपदावर बसण्याची लायकी … Read more

‘बाळासाहेबांनी मला बेडूक म्हणून नाही तर वाघ म्हणून पदं दिली होती’; नारायण राणेंची स्पष्टोक्ती

Narayan Rane Uddhav Thackrey

मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी दसरा मेळाव्यात नारायण राणे आणि त्यांच्या मुलांना बेडूक आणि बेडकाची पिल्ले, अशा अप्रत्यक्ष शब्दांत टोले लगावले होते. या टीकेला नारायण राणे यांनी सोमवारी मुंबईतील भाजप मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत प्रत्युत्तर दिले. यावेळी नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर चवताळून प्रहार केला. ”मी शिवसेनेत ३९ वर्षे होतो. शिवसेनाप्रमुख … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या धोरणावर बोलण्याची उद्धव ठाकरेंची लायकी तरी आहे काय? नारायण राणेंचा प्रहार

मुंबई । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणावर बोलण्याची उद्धव ठाकरे यांची लायकी नाही. एवढेच नव्हे तर हा माणूस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदासाठीही लायक नाही, अशी घणाघाती टीका भाजप नेते नारायण राणे यांनी केली. दसरा मेळाव्यातील उद्धव ठाकरे यांचे भाषण म्हणजे ताळमेळ नसलेलं, निर्बुद्ध आणि शिवराळ बरळणं होतं. मुख्यमंत्रिपदावरील व्यक्तीने कसं बोलावं, याचं उद्धव ठाकरेंना भान नाही. उद्धव … Read more