Salman Khan : सलमान खानच्या हत्येचा कट रचणाऱ्या 4 जणांना अटक; समोर आले पाकिस्तान कनेक्शन

Salman Khan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Salman Khan) बॉलिवूडचा भाईजान अर्थात अभिनेता सलमान खानवर आणखी एक हल्ला होणार होता. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे या हल्ल्याचा कट आधीच उघडकीस आला आणि या प्रकरणाशी संबंधित ४ जणांना पनवेल पोलिसांनी अटकसुद्धा केली. माहितीनुसार, या चौघांनी पनवेलमध्ये सलमानच्या कारवर हल्ला करून त्याला संपवण्याचा कट आखला होता. मात्र, त्यांचा कट आधीच पोलिसांच्या लक्षात आला … Read more

Aamir Khan : निवडणुकीच्या प्रचारासाठी आमिर खानच्या व्हिडिओचा गैरवापर; अभिनेत्याने केली FIR दाखल

Aamir Khan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Aamir Khan) सध्या बॉलीवूडच्या प्रसिद्ध सिनेमंडळींवर काळं सावट आलंय का काय? असंच काहीसं वाटू लागलं आहे. नुकतेच अभिनेता सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरण समोर आले. या प्रकरणी भाईजानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या २ आरोपींना पोलिसांनी अटकदेखील केली. त्यांना गुजरातमधून ताब्यात घेण्यात आले. सोशल मीडियावर या प्रकरणाची तुफान चर्चा रंगली असतानाच दुसरीकडे आमिर खानसोबत … Read more

कसलं हे राजकारण!! मुख्यमंत्र्यांचे पोस्टर फाडलं म्हणून चक्क कुत्र्यावर FIR दाखल

CM News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्र्यांचे पोस्टर फाडल्यामुळे चक्क एका कुत्र्यावर FIR दाखल करण्यात आल्याची धक्कादायक घटना आंध्रप्रदेशात घडली आहे. मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांचे पोस्टर फाडल्याप्रकरणी एका महिलेने ही तक्रार दाखल केली आहे. यामुळे देशभरातील राजकारणाचा स्तर किती खालावला आहे हे दिसून येतेय. धक्कादायक बाब म्हणजे गुन्हा दाखल करणारी महिला विरोधी पक्ष टीडीपीची कार्यकर्ता … Read more

सोनू निगमला ठाकरे गटाच्या आमदार पुत्राने केली मारहाण; मुंबईत कॉन्सर्टवेळी घटना

singer Sonu Nigam

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध गायक सोनू निगम याला चेंबुरमध्ये लाइव्ह कॉन्सर्ट संपल्यानंतर स्टेजवरून खाली उतरत असताना मारहाण झाल्याचा प्रकार रात्रीच्या सुमारास घडला आहे. सेल्फी घेण्यावरून वादातून हा प्रकार घडला असून या प्रकरणी उद्धव ठाकरे यांच्या गटातील आमदार प्रकाश फातर्पेकर यांच्या मुलाने मारहाण केल्याचा आरोप करत सोनू निगमने पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केली आहे. चेंबूर … Read more

आव्हाडांवर गुन्हा दाखल करणाऱ्या ‘त्या’ महिलेवर ‘ॲट्रोसिटी’ दाखल; FIR मध्ये महत्वाची माहिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर ज्या महिलेने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. त्या रिदा रशिदा यांच्यासह तीन जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून मुंब्रा पोलीस ठाण्यात हा एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आव्हाडांवर आरोप करणाऱ्या महिलेच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. याबाबत शिवा भिष्माचार्य जगताप यांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात ही … Read more

‘कांतारा’ फेम अभिनेता चेतन अहिंसावर ‘या’ प्रकरणी गुन्हा दाखल

Chetan ahanisa

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – साऊथ सुपरहिट चित्रपट ‘कांतारा’ सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. हा चित्रपट हिंदीमध्ये प्रदर्शित झाल्याने त्याला अजून रिस्पॉन्स मिळत आहे. तसेच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या चित्रपटात ‘भूत कोला’ ही परंपरा दाखवण्यात आली आहे. यासंदर्भात चित्रपटातील कन्नड अभिनेता चेतन अहिंसा (Chetan ahimsa) याने सोशल मिडियावर एक पोस्ट करत, … Read more

धक्कादायक ! पत्नी माहेरी गेल्याने नाराज झालेल्या पतीने मारहाण करत तिच्या नाकाचे तोडले लचके

husband bites wifes nose

उत्तर प्रदेश वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशातील बहराइचमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका विक्षिप्त पतीने अवैध संबंधांच्या संशयावरुन दाताने पत्नीच्या नाकचे लचके (husband bites wifes nose) तोडले आहेत. या हल्ल्यात पत्नी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सध्या पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहेत. … Read more

कर्ज बुडवल्याप्रकरणी भाजप नेते मोहित कंबोज यांच्याविरुद्ध FIR दाखल

Mohit Kamboj

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – भाजपचे नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्ज बुडवल्याप्रकरणी त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांच्यासह त्यांच्या कंपनीतील दोन संचालकांविरोधात सुद्धा हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी बँकेकडून 52 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. या … Read more

3 IPL टीमकडून खेळलेल्या ‘या’ भारतीय खेळाडूवर गुन्हा दाखल

harpreet singh bhatia

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – आयपीएलमध्ये दिल्ली, कोलकाता आणि बँगलोर या टीमकडून खेळलेला आणि टीम इंडियाच्या अंडर 19 टीमचा माजी सदस्य असलेल्या हरप्रीत सिंह भाटीया या खेळाडूच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हरप्रीत सिंह (harpreet singh bhatia) हा सध्या छत्तीसगड रणजी क्रिकेट टीमचा प्रमुख सदस्य आहे. रायपूरमधील पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या विरोधात गुन्हा दखल झाला … Read more

विद्यार्थिनींच्या कपड्यांवरुन मुख्याध्यापकाचं घृणास्पद वक्तव्य; FIR दाखल

भोपाल : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशातील राजगढ जिल्ह्यातील मचलपूरच्या शासकीय उच्च माध्यमिक शाळेत काही मुलींनी त्यांच्याच शिक्षकाविरोधात एफआयआर दाखल केला आहे. शिक्षक दिनाच्या दिवशी काही मुली रंगीत कपड्यांमध्ये शाळेत आल्या होत्या. ज्यामुळे मुख्याध्यापक राधेश्याम मालवीय प्रचंड संतापले. यावेळी मुख्याध्यापक असं काही म्हणाले जे ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटले. या मुली सिव्हील ड्रेसमध्ये शाळेत आल्यामुळे प्राचार्य म्हणाले … Read more