करमाळा ते माळशिरस…. सोलापुर जिल्ह्यात विधानसभेला या 5 मतदारसंघात मोठी चुरस पाहायला मिळेल

solapur assembly 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपचा गड असणाऱ्या सोलापूरला महाविकास आघाडीने लोकसभेच्या निकालात सुरुंग लावला… सोलापूर आणि माढा या दोन्ही मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं प्रत्येकी एक खासदार निवडून आणत जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथा पालथ घडवून आणली… तब्बल अकरा विधानसभा मतदारसंघ या एकट्या सोलापूर जिल्ह्यात येतात… राष्ट्रवादी आणि भाजप यांची समसमान ताकत असणाऱ्या सोलापुरात विधानसभेला चित्र नेमकं … Read more

Gold Price Today : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचे भाव कोसळले; आजचे दर इथे चेक करा

Gold Price Today 24 june

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज सोमवार 24 जून 2024 … आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्या- चांदीच्या किमतीत (Gold Price Today) किरकोळ घसरण पाहायला मिळाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर 24 कॅरेट 10 ग्राम सोन्याच्या किमती 71385 रुपयांवर व्यवहार करत आहेत. मागील दराच्या तुलनेत या किमतीमध्ये 44 रुपयांची किरकोळ घट पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे चांदीचा … Read more

मी एकटा पडलोय, जात संकटात आहे, एकजूट व्हा; मनोज जरांगे पाटलांचे आवाहन

manoj jarange patil

मला आणि माझ्या समाजाला घेरण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. आम्ही जी सत्य मागणी केली ती अनेकांना रुचलेली नाहीये. मी एकटा पडलोय. एकीकडे ओबीसी नेते त्यांच्या आरक्षणासाठी एकवटले असताना मराठा समाजातील नेते मात्र गप्प आहेत. मराठ्यांचे नेते मतांचा विचार करतात आरक्षणाचा नाही असं म्हणत मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी खंत व्यक्त केली. तसेच आपली … Read more

Electric Scooter : अवघ्या 64 हजार रुपयांत लाँच झाली ‘ही’ Electric Scooter; देतेय 80 KM रेंज

Electric Scooter Zelio X Men

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागील काही वर्षापासून आपल्या भारतात इलेक्ट्रिक गाड्यांची (Electric Scooter) क्रेझ चांगलीच वाढली आहे. पेट्रोलचा खर्च वाचवण्यासाठी ग्राहक इलेक्ट्रिक गाड्या खरेदीला आपलं प्राधान्य देत आहेत. त्यामुळे बाजारात इलेक्ट्रिक गाड्यांची मागणी वाढली आहे. वाढती मागणी पाहता अनेक वाहन उतपदक कंपन्या आपल्या गाड्या इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये लाँच करत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर इलेक्ट्रिक वाहन स्टार्टअप Zelio … Read more

केदार जाधव राजकारणात उतरणार; कोणत्या पक्षात प्रवेश करणार?

kedar jadhav politics

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राचा खेळाडू आणि आपल्या दमदार कामगिरीच्या जोरावर भारतीय क्रिकेट संघाकडून क्रिकेट खेळलेला केदार जाधव (Kedar Jadhav) आता राजकारणाच्या मैदानात पॅड बांधून उतरणार आहे. महाराष्ट्र आणि देशाच्या हितासाठी राजकारणात उतरायला सुद्धा आपण तयार आहे असं केदार जाधव याने सांगितलं. तो एका वृत्तवाहिनीशी बोलत होता. परंतु आपण कोणत्या पक्षात प्रवेश करणार याबाबत मात्र … Read more

..तर मी रोहित, विराटला संघाच्या बाहेर काढणार; गंभीरने BCCI ला स्पष्टच सांगितलं

GAMBHIR VIRAT ROHIT

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपत आला असून टीम इंडिया नव्या प्रशिक्षकाच्या तयारीत आहे. भारताचा माजी खेळाडू गौतम गंभीरचा (Gautam Gambhir) एकमेव अर्ज प्रशिक्षक पदासाठी दाखल झाला असून काही दिवसांपूर्वी बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी गौतम गंभीरची मुलाखत सुद्धा घेतली होती. या मुलाखतीमध्ये गौतम गंभीरने १-२ नव्हे तर तब्बल ५ … Read more

विधानसभेला भाजप 155 जागा लढण्याच्या तयारीत; मग शिंदे-दादा गटाला किती??

mahayuti

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणुकीनंतर आता सर्वांच्या नजरा आगामी विधासभा निवडणुकीकडे (Maharashtra Assembly Election 2024) लागल्या आहेत. येत्या सप्टेंबर- ऑक्टोबर महिन्यात विधानसभेची निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यानुसार, महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागलेत. राज्यात शिवसेना ठाकरे गट, शरद पवार गट आणि कॉग्रेस यांची महाविकास आघाडी विरुद्ध भाजप, शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गट … Read more

SBI देशभरात उघडणार 400 नवीन शाखा; काय आहे बँकेचा प्लॅन?

SBI 400 New bRANCHES

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठी बँक असलेली स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आपलं नेटवर्क वाढवण्याच्या तयारीत आहे. त्यानुसार बँक आता नवीन आर्थिक वर्षात 400 नवीन शाखा उघडणार आहे. बँकेने गेल्या आर्थिक वर्षात 137 शाखा उघडल्या आहेत. त्यापैकी ५९ नवीन ग्रामीण शाखांचा समावेश आहे. त्यात आता नवीन 400 शाखा उघडल्यानंतर बँकेचा व्यवहार आणि अन्य … Read more

मानसपुत्रांनी आजपर्यंत यशवंतरावांना भारतरत्न देण्याची मागणी का केली नाही?

udayanraje sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मी काही यशवंतराव चव्हाण (Yashwant Chavan) यांचा मानसपुत्र नाही. जे मानसपुत्र आहेत, त्यांच्याकडे सत्ता असताना, त्यांनी आजपर्यंत यशवंतराव चव्हाण याना भारतरत्न पुरस्काराची का मागणी केली नाही? असा सवाल करत भाजप खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosle) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर निशाणा साधला आहे. यंदा … Read more

कोल्हापुरात यंदा 10 नेते फिक्स आमदार होतायत…

kolhapur mla 2024

कोल्हापूर लोकसभेचा निकाल अपेक्षित असाच लागला… काँग्रेसच्या शाहू छत्रपतींनी शिवसेना शिंदे गटाच्या संजय मंडलिक यांच्या विरोधात तब्बल दीड लाखांचं लीड मिळवत दणक्यात विजय मिळवला… कोल्हापूरच्या जनतेनं पुन्हा एकदा पुरोगामी काँग्रेसी वारसा या निकालातून पुढे चालवला…अनेक जाती-जमातींचं मिश्रण असणाऱ्या कोल्हापुरात निवडणुकीसाठी अनेक खाचाखुणा महत्त्वाच्या ठरतात… इथलं गटातटांचं राजकारण कधी कुठे झुकेल याचा आपल्यालाही अंदाज लागत नाही… … Read more